पोलीस भरती फ्री टेस्ट सिरीज - 19-04-2026

अशा च टेस्ट रोज देण्यासाठी जॉईन करा आमचे लिंक - @Telegram
पोलीस भरती चे नवीन अपडेट तसेच आतापर्यंत झालेले प्रश्नपत्रिका सोलुशन हवे असेल तर आताच सबसक्राईब करा
धन्यवाद!!!ऑल द बेस्ट!

Q1) 
प्रयोगाचे मुख्य प्रकार किती?
Q2) 
पानांमध्ये हरितद्रव्य तयार होण्यास काय आवश्यक असते?
Q3) 
‘क्रीडांगण’ या शब्दाचा समास ओळखा.
Q4) 
सारनाथ कशासाठी प्रसिद्ध आहे?
Q5) 
चैत्र: वैशाख:……?….. डिसेंबर
Q6) 
दीपक खाली डोके व वर पाय करून उभा आहे अशा अवस्थेत तोंड उत्तर दिशेस असेल तर त्याचा उजवा हात कोणत्या दिशेस असेल?
Q7) 
ना. नाही. नको या शब्दांना क्रियापदाचे कोणते रूप स्पष्ट होते?
Q8) 
भारतीय संविधानाचे पहिले परिशिष्ट ………..शी संबंधित आहे.
Q9) 
एकलहरे हे औष्णिक विद्युत केंद्र कोणत्या जिल्ह्यात आहे?
Q10) 
कर्नाळा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे?
Q11) 
एका संख्येतून 8 वजा करून येणाऱ्या वजाबाकीला 8 ने भागाकार दोन येतो तर मूळ संख्येतून 4 वजा करून येणाऱ्या संख्येस 4 ने भागले तर भागाकार किती येईल?
Q12) 
खालील म्हण पूर्ण करा.‘पैदक्षिणा…….’
Q13) 
दर साल दर शेकडा 10% दराने.450 रुपयाचे 2 वर्षाचे चक्रवाढ व्याज किती?
Q14) 
हाय ॲल्टीट्यूड रिसर्च लायब्ररी कोठे आहे?
Q15) 
‘पूर्वाभिमुख’ या शब्दाचा योग्य अर्थ काय?
Q16) 
खालील मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या ओळखा.1,3,7,15,31,?
Q17) 
‘खजुराहो लेणी’ कोणत्या राज्यात आहे?
Q18) 
यापैकी सिताफळ संशोधन केंद्र कोठे आहे?
Q19) 
खालीलपैकी कालदर्शक क्रियाविशेषण अव्यय कोणते?
Q20) 
मुंबई पुणे द्रुतगती मार्ग चौपदरी आहे या वाक्यात कोणत्या प्रकारची संख्या विशेषण आहे?
Q21) 
750 लिटर पाणी मावणाऱ्या टाकीचा 4/15 भाग पाण्याने भरलेला आहे तर त्या टाकीत अजून किती लिटर पाणी मावेल?
Q22) 
घड्याळामध्ये दुपारचे 3 वाजून 40 मिनिटे झाली आहेत. तर घड्याळाच्या दोन्ही काट्यांमध्ये किती अंशाचा कोन झालेला असेल?
Q23) 
समजा कारला ८ चाके आहेत रिक्षाला सहा चाके आहेत तर मोटर सायकल ला किती चाकी असतील?
Q24) 
रांगेतील नितीनचा नंबर दोन्ही बाजूकडून पंधरावा आहे तर रांगेत एकूण मुले किती?
Q25) 
विजोड पद ओळखा?912,418,219,714,813,615….
Q26) 
एका दुकानदाराने 375 रुपये ची वस्तू 330 रुपयाला विकली तर दुकानदाराने वस्तूच्या मूळ किमतीवर किती सूट दिली 0?
Q27) 
खालीलपैकी कोणत्या राज्यात समुद्रकिनारा लाभलेला नाही?
Q28) 
ताशी 54 किमी वेगाने जाणारी आगगाडी 340 मी. लांबीचा बोगदा 36 सेकंदात पार करते. तर त्या गाडीची लांबी किती?
Q29) 
नवरा या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द ओळखा?
Q30) 
भारतातील क्षेत्रफळाच्या दृष्टिकोनातून मोठे राज्य कोणते आहे.