Q1)
भाववाचक नाम ओळखा,
Q2)
तटीनी कुणाला म्हणतात?
Q3)
‘श्रीराम’ या शब्दात एकूण किती स्वर आहेत?
Q4)
सीमा चा जन्म. 8 ऑगस्टला झाला सीमा पेक्षा स्वाती 5 दिवसांनी मोठी आहे यावर्षी 15 ऑगस्टला रविवार आहे स्वाती चा वाढदिवस कोणत्या दिवशी येतो?
Q5)
जड पाण्यात काय असते?
Q6)
24,26,22,24,20,22,18,?,16
Q7)
17,289,272,27,729?
Q8)
भारतीय क्रिकेट संघाचे एकेकाळाचे प्रशिक्षक ग्रेग चंपेल……. या संघाचे माजी कर्णधार होते?
Q9)
खाजा मैनोदीन चिस्ती दर्गा तालुका कोणत्या शहरात आहे?
Q10)
425×0=?
Q11)
खालीलपैकी आत्मवाचक सर्वनाम कोणते?
Q12)
92 व 70 या संख्यांचे लसावी व मसावी अनुक्रमे खालीलपैकी कोणते आहे?
Q13)
खालीलपैकी मजूर हे वृत्तपत्र कोणाचे आहे,
Q14)
मराठवाड्याची राजधानी म्हणून ………ला ओळखले जाते.
Q15)
मुलाच्या जन्माच्या वेळी आईचे वय 30 वर्षे होते. आता मुलाचे व आईच्या वयाची बेरीज 40 वर्षे आहे. दहा वर्षांनी मुलाचे वय किती असेल?
Q16)
खालीलपैकी भाववाचक नाम ओळखा?
Q17)
आम्ही सकाळी फिरायला जातो यामध्ये आम्ही या शब्दाच्या सर्वनामाचा प्रकार ओळखा?
Q18)
काय सुंदर देखावा आहे! यातील नाम ओळखा?
Q19)
कोरोणा संकटात सध्या उपयोगी पडणारा साथ रोग कायदा ब्रिटिशांनी…….साली प्लेगच्या साथीत केला होता,
Q20)
वित्त आयोगाची नियुक्ती…… वर्षे किंवा त्यापेक्षा कमी वर्षासाठी केली जाते,
Q21)
….. हा दिवस उत्तर गोलार्धामधील सर्वात मोठा दिवस आहे?
Q22)
रायगड जिल्ह्यात…… येथे भात संशोधन केंद्र आहे,
Q23)
पुढील शब्दातील भाववाचक नाम कोणते?
Q24)
खालीलपैकी गुळांबा या शब्दाचा समास ओळख,
Q25)
भंडारा जिल्ह्यातील अंबड गड किल्ला कोणत्या तालुक्यात आहे?
Q26)
महाराष्ट्राचे मार्टिन्यू तर कोण?
Q27)
खालील संख्या मालिका पूर्ण करा 4,3 ,12,9,36,81,?
Q28)
आधी शिदोरी मग……….
Q29)
खालील शब्दातील गटात न बसणारा शब्द ओळखून लिहा.
Q30)
धरा या शब्दाचा समानार्थी शब्द लिहा?