पोलीस भरती फ्री टेस्ट सिरीज - 10-01-2026

अशा च टेस्ट रोज देण्यासाठी जॉईन करा आमचे लिंक - @Telegram
पोलीस भरती चे नवीन अपडेट तसेच आतापर्यंत झालेले प्रश्नपत्रिका सोलुशन हवे असेल तर आताच सबसक्राईब करा
धन्यवाद!!!ऑल द बेस्ट!

Q1) 
बंगालची फाळणी कोणी केली?
Q2) 
वनस्पती वातावरणातील नायट्रोजनचा स्वीकार…….च्या स्वरूपात करतात.
Q3) 
रथमंदिर हे पर्यटन स्थळ कोणत्या ठिकाणी आहे?
Q4) 
लालबहादूर शास्त्री यांचे समाधी स्थळस ….. असे म्हणतात.
Q5) 
प्रथम 7 मूळ संख्यांची सरासरी किती?
Q6) 
क्रम पूर्ण करा.92.89.83.74.62?
Q7) 
जय जय महाराष्ट्र माझा गर्जा महाराष्ट्र माझा या गीताला राज्य गीताचा दर्जा देण्यात आला सदर गीत कोणी लिहिले आहे?
Q8) 
एक टेबल 750 रुपयाला खरेदी केला, वाहतुकीसाठी शंभर रुपये खर्च आला. तो 918 रुपयाला विकला. तर शेकडा नफा /तोटा किती होईल?
Q9) 
टायरचे फ्लाय रेटिंग काय ठरवते?
Q10) 
‘प्रांत’ या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा.
Q11) 
चार कागद टाईप करण्यास 42 मिनिटे लागली. तर 20 कागद टाईप करण्यास किती वेळ लागेल?
Q12) 
खालील वाक्यप्रचाराचा अर्थ कोणता?अक्काबाईचा फेरा :-
Q13) 
गुजरात राज्यातील 2025 मध्ये सौराष्ट्र क्रिकेट स्टेडियम चे नाव बदलून कोणाचे नाव देण्यात आले आहे?
Q14) 
‘सलाम’ या कवितासंग्रहाचे कवी कोण आहेत?
Q15) 
1,2,3,4 हे अंक ऋतिक संकेत एकदाच वापरून चार अंकी जास्तीत जास्त किती संख्या तयार होतील?
Q16) 
खालीलपैकी कालदर्शक क्रियाविशेषण अव्यय कोणते?
Q17) 
ऑलम्पिक ॲथलेटिक्स स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचणारी पहिली भारतीय महिला कोण?
Q18) 
235 नंतर क्रमाने येणारी 23 वी सम संख्या कोणती?
Q19) 
छायाचित्रातील मुलीकडे निर्देश करत गणू म्हणाला हिच्या आईचा भाऊ माझ्या आईच्या वडिलांचा एकुलता मुलगा आहे माझी आई तिच्या वडिलांची एकटी मुलगी आहे मुलीच्या आईचे गणुशी नाते दर्शविणारा पर्याय निवडा?
Q20) 
घड्याळात 9 वाजता तास व मिनिट काट्यात  कोनाचा अंश किती?
Q21) 
‘चांदणे’ या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा.
Q22) 
360 ची1/6 पट ही कोणत्या संख्येची 4पट आहे?
Q23) 
देशात ‘जवाहर रोजगार योजना’ कोणत्या पंतप्रधानाच्या कारकीर्दीत सुरू झाली होती?
Q24) 
327×92=?
Q25) 
‘तपकिरी क्रांती’ कशाशी संबंधित आहे?
Q26) 
एका वर्तुळाची त्रिज्या 7 सेमी असल्यास त्या वर्तुळाचे क्षेत्रफळ किती?
Q27) 
ताशी 90 किमी वेगाने जाणारी आगगाडी साडेतीन तासात किती किमी अंतर कापेल?
Q28) 
एक व्यापारी आपल्या मालावर 20 टक्के आणि 10 टक्के ची लागोपाठ सूट देतो जर एक ग्राहक तो माल 108 रुपयाला विकत घेत असल्यास त्या मालाची किंमत काय होती?
Q29) 
माझे पुस्तक या शब्दातील माझे हा शब्द…………  आहे.
Q30) 
द्विगुणित आनंद यातील द्विगुणीत हा शब्द………….. संख्या विशेषण आहे.