Q1)
भाटघर धरण कोणत्या नदीवर आहे,
Q2)
महात्मा गांधी यांनी सत्याग्रह प्रथम कोणत्या ठिकाणी सुरू केला होता?
Q3)
कमळ या शब्दाला समानार्थी नसलेला शब्द ओळखा,
Q4)
बीड जिल्ह्यातील सर्वात मोठा जलाशय कोणता?
Q5)
450 चे 30% = ?
Q6)
भारताचा राष्ट्रीय प्राणी कोणता?
Q7)
‘तनुने पुस्तक लिहिले.’ या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा.
Q8)
दर पाच वर्षांनी आपली संपत्ती दान करणारा राजा कोण?
Q9)
दिलेल्या अंक मालिकेतील प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल?531,642,753,?,975
Q10)
पंडित रविशंकर हे खालीलपैकी कशाशी संबंधित आहेत?
Q11)
0.09,45,0.018 यांचा लसावी किती?
Q12)
खालीलपैकी पश्चिम वाहिनी नदी कोणती?
Q13)
खालीलपैकी संमती दर्शन केवलप्रयोगी ओळखा,
Q14)
14 मजुरांची मजुरी 756 रुपये असल्यास एका मजुराची मजुरी किती?
Q15)
रिकाम्या जागी योग्य संख्येला पूर्ण करा,3,4,10,33,136,685…..
Q16)
महाराष्ट्रात……..मोसमी वाऱ्यांपासून पाऊस पडतो.
Q17)
10 एप्रिल हा दिवस कुठला दिन म्हणून साजरा केला जातो?
Q18)
‘दुधाचा महापूर’ ही योजना कोणत्या पंचवार्षिक योजनेत सुरू केली?
Q19)
सर्वात जास्त ऊसतोड कामगारांचा जिल्हा कोणता?
Q20)
आहारात लोह खनिजाचे प्रमाण कमी झाल्यास कोणते आजार होते?
Q21)
एका काटकोन त्रिकोणाचे क्षेत्रफळ 352 चौ सेमी आहे. त्याच्या काटकोन करणाऱ्या दोन बाजू पैकी एक बाजू 22 सेमी आहे तर दुसरी बाजू किती?
Q22)
खालीलपैकी कोणती पारंपारिक साधन संपत्ती नाही?
Q23)
खालीलपैकी वाक्यप्रचार आणि त्याचा अर्थाची अयोग्य जोडी ओळखा.
Q24)
…… हे पहिले मराठी वृत्तपत्र आहे,
Q25)
तुम्ही आम्हाला पडीक जमीन द्या. आम्ही तेथे सोने उगवू हे उद्गार कोणाचे?
Q26)
प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा.15, 52, 89, 126, ? 200
Q27)
मोठ्यात मोठी अशी कोणती संख्या आहे की ज्या संख्येने 639,712,1525 या संख्यांना भाग दिला असता अनुक्रमे 10,9,8 बाकी उरते?
Q28)
खालील पंक्तीतील अलंकार ओळखा.चाफा बोलेना ,चाफा चालेना !चाफा खंत करी, काही केल्या फुलेना !!
Q29)
विद्युत प्रवाह मोजण्याचे एकक कोणते?
Q30)
137 ,234 या संख्येतील 3 या अंकाच्या स्थानिक किमतीतील फरक किती आहे?
Q31)
वर्णांच्या एकत्र होण्याच्या प्रकारास काय म्हणतात?
Q32)
13:196:16:..?
Q33)
भारतातील धवल क्रांतचे जनक कोण आहेत.
Q34)
त्याला थंडी वाजते या वाक्यातील करता कोण आहे?
Q35)
राष्ट्रीय पेशी विज्ञान संस्था कोठे आहे?
Q36)
संत एकनाथाची कर्मभूमी कोणती?
Q37)
खालीलपैकी अपूर्ण वर्तमान काळातील क्रियापद कोणते?
Q38)
लोकायुक्त हे पद महाराष्ट्र राज्यात कोणत्या वर्षी अस्तित्वात आले?
Q39)
पाहण्यासाठी जमलेले लोक यासाठी योग्य शब्द कोणता?
Q40)
मधु लाडू खात असे काळ ओळखा.
Q41)
महाराष्ट्र मध्ये एकूण किती जिल्हे आहेत?
Q42)
‘वुई द पिपल’ या साहित्यकृतीचे साहित्यिक कोण?
Q43)
महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता?
Q44)
एक रेडिओ 4800 रुपयांना विकल्याने 25% तोटा होतो तर रेडिओ ची मूळ किंमत किती?
Q45)
पठाण लोकांचे वाशिम जिल्ह्यातील पवित्र स्थान कोणते?
Q46)
दोन पेट्या 36 आंबे मावतील याप्रमाणे बारा डझन आंबे ठेवायला किती लागतील?
Q47)
खालील प्रश्नांमधील विसंगत घटक ओळखा.
Q48)
सध्याचे महाराष्ट्राचे गृहमंत्री कोण आहेत?
Q49)
आंबा साखर कारखाना कोणत्या जिल्ह्यात आहे?
Q50)
उत्तर पश्चिम रेल्वेचे मुख्यालय कोठे आहे?