Q1)
मीराबाईचानु ही कोणत्या खेळाशी संबंधित आहे?
Q2)
जागतिक योग दिवस साजरा कधी केला जातो?
Q3)
ऊर्जेचे सीजीएस पद्धतीत एकक…….. आहे.
Q4)
पुढीलपैकी इंग्रजांच्या कोणत्या महसूल पद्धतीमध्ये भूमीवर संपूर्ण गावाचा अधिकार होता?
Q5)
दोन संख्यांचे गुणोत्तर जर 20:22 असेल तर त्यांचा मसावी 17 असेल तर त्या संख्या कोणत्या?
Q6)
273.41856 यामधील 5 या अंकाची स्थानिक किंमत किती?
Q7)
खालील वाक्य कर्मणी प्रयोगात करा.मी चहा घेतला.
Q8)
पुढीलपैकी कालवाचक क्रिया विशेषण याचा प्रकार ओळखा?
Q9)
राष्ट्रीय सभेचे पहिले अधिवेशन कोठे भरले ?
Q10)
11 पासून 40 पर्यंतच्या सर्व नैसर्गिक संख्यांची बेरीज किती?
Q11)
केरोसीनच्या प्रत्यक्ष लाभ हस्तांतरणची अंमलबजावणी करणारे भारतातील पहिले राज्य कोणते आहे?
Q12)
पुढीलपैकी शुद्ध शब्द ओळखा.
Q13)
खालीलपैकी कोणते पायथागोरसचे त्रिकूट आहे?
Q14)
खालीलपैकी कोणत्या शब्दाला शिस्तीविभक्तीचा प्रत्यय लागला आहे?
Q15)
गांधी सागर अभयारण्य कोणत्या राज्यात आहे?
Q16)
3 मार्च 2004 हा दिवस जर सोमवार असेल तर 3 मार्च 2011 या दिवशी कोणता वार असेल?
Q17)
लोहखनिजातील लोहाच्या प्रमाणानुसार……. या प्रकारात सर्वात जास्त लोहाचे प्रमाण असते.
Q18)
एक वस्तू 720 रुपयात विकल्याने 25% तोटा होतो तर 25 टक्के नफा होण्यासाठी त्या वस्तूची विक्री किंमत किती असावी?
Q19)
खालीलपैकी तारा कोणता आहे
Q20)
तापी नदी कोणत्या जिल्ह्यातून गुजरात राज्यात प्रवेश करते?
Q21)
संविधान सभेचे अध्यक्ष कोण होते?
Q22)
दोन अंकी मूळ संख्या ती अंकाची अदलाबदली करून मूळ संख्या तयार होतात अशी एकूण दोन अंकी मूळ संख्या किती?
Q23)
एके सकाळी सूर्योदय झाल्याबरोबर शरद ध्वज स्तंभाकडे तोंड करून उभा होता तो सरळ थोडे अंतर चालला व थांबला असता त्याला ध्वज स्तंभाचे सावली त्याच्या उजवीकडे बरोबर 90 अंश पडलेली दिसली तर त्याचे तोंड कोणत्या दिशेस होते?
Q24)
संयुक्त राष्ट्राच्या मानवाधिकार परिषदेतून या देशाला एप्रिल 2022 मध्ये निलंबित करण्यात आले?
Q25)
संयुक्त महाराष्ट्र समितीची स्थापना कोणत्या ठिकाणच्या संमेलनामध्ये करण्यात आली होती?
Q26)
‘नावडतीचे मीठ अळणी.’ या म्हणीचा अर्थ सांगा.
Q27)
शासकीय कर्मचाऱ्यांना ताकीद देण्यासाठी शब्द वापरतात त्यास काय म्हणतात?
Q28)
कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ कोठे आहे ?
Q29)
……….. हे विवेकानंदांचे गुरु होते.
Q30)
राष्ट्रीय सभेचे पहिले अध्यक्ष कोण होते ?