Q1)
खालील अक्षर मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल?9, 10, 13, 18, 25, ?
Q2)
सौरभ राजू पेक्षा लहान पण सीमा पेक्षा मोठा आहे. केतकी सीमा पेक्षा मोठी पण सौर पेक्षा लहान आहे तर सर्वात मोठा कोण?
Q3)
केवलादेव राष्ट्रीय उद्यान ………..साठी प्रसिद्ध आहे?
Q4)
‘भुंगा’ या शब्दाला समानार्थी शब्द निवडा.
Q5)
‘तिरुचिरापल्ली’ हे शहर कोणत्या नदीकाठी वसले आहे?
Q6)
भारताचा शोध हे पुस्तक कोणी लिहिले?
Q7)
HSRP म्हणजे काय?
Q8)
‘ए मेरे वतन के लोगो’ या गीताची कवी कोण?
Q9)
चित+आनंद या विग्रहापासून बनलेला योग्य सामासिक शब्द कोणता?
Q10)
महाराष्ट्र राज्याच्या उत्तर सीमेवर कोणता डोंगर स्थित आहे?
Q11)
3/4 मध्ये किती मिळवावेत म्हणजे बेरीज 4/3 येईल?
Q12)
भारतीय राज्यघटना कधी स्वीकृत केली.
Q13)
पुढीलपैकी विसंगत संख्या शोधा.
Q14)
1992 चा प्रजासत्ताक दिन सोमवारी होता तर त्यावर्षीचा स्वातंत्र्याचा दिवस कोणत्या दिवशी येईल?
Q15)
78 नंबर प्रमाणे 7वी त्रिकोणी संख्या कोणती?
Q16)
भारताच्या राष्ट्रध्वजाची उंची व लांबी यांचे प्रमाण किती?
Q17)
महाराष्ट्र राज्यात लोकसंख्येची सर्वात कमी घनता असलेला जिल्हा कोणता?
Q18)
‘आप’ या राजकीय पक्षाचे चिन्ह कोणते?
Q19)
थुंबा हे उपग्रह प्रक्षेपण केंद्र भारतातील कोणत्या राज्याच्या किनाऱ्यावर आहे?
Q20)
वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे |पक्षीही सुस्वरे आळवितीसदरची पंगती खालील संतांची आहे.
Q21)
अडीच वर्षानंतर 5 टक्के व्याजदराने मुद्दल सह एकूण 720 रुपये मिळतील तर मुद्दल किती?
Q22)
खाली दिलेली संख्या श्रेणी योग्य पर्याय निवडून पूर्ण करा.1,1,2,3,5,8,13,?,34
Q23)
भारतात मधील पहिले नोबल पारितोषिक प्राप्त करणाऱ्या व्यक्ती कोण आहेत?
Q24)
खालील ओळीतील अलंकार ओळखा.सुसंगती सदा घडो, सुजन वाक्य कानी पडो|
Q25)
2021 चा ऑलम्पिक स्पर्धेत भारतातर्फे खालीलपैकी कोणी पदक जिंकले नाही?
Q26)
‘यंदा मी नक्की उत्तीर्ण होईल.’ या वाक्यातील क्रियापद कोणता ते ओळखा.
Q27)
सुरुवातीला म्हणजेच जानेवारी 1950 मध्ये भारतीय राज्यघटनेच्या आठव्या परिशिष्टामध्ये….. भाषा होत्या,
Q28)
केसरी या वृत्तपत्राचे पहिले संपादक कोण होते?
Q29)
…………. ची घटना दुरुस्ती मुख्य पंचायत राज संस्थांशी संबंधित आहे.
Q30)
कोणत्या संघटनेने भारतीय आंब्यावर बंदी घातलेली आहे?