पोलीस भरती फ्री टेस्ट सिरीज - 21-09-2025

अशा च टेस्ट रोज देण्यासाठी जॉईन करा आमचे लिंक - @Telegram
पोलीस भरती चे नवीन अपडेट तसेच आतापर्यंत झालेले प्रश्नपत्रिका सोलुशन हवे असेल तर आताच सबसक्राईब करा
धन्यवाद!!!ऑल द बेस्ट!

Q1) 
उजनी धरण कोणत्या नदीवर आहे?
Q2) 
प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्राची विधी ग्राह्यता किती आहे?
Q3) 
चेरापुंजी हे ठिकाण कोणत्या राज्यात आहे?
Q4) 
‘कोसला’ हा ग्रंथ कोणी लिहिला?
Q5) 
एका वस्तूच्या खरेदी किमतीच्या दीडपट विक्रीची किंमत आहे तर शेकडा नफा किती?
Q6) 
60 गुणांच्या परीक्षेत 42 गुण मिळाले तर शेकडा किती गुण मिळाले?
Q7) 
‘अक्कल खाती जमा’ या म्हणीचा अर्थ काय?
Q8) 
एका विशिष्ट रकमेवर 4 टक्के दराने पाच वर्षात 240 रुपये व्याज प्राप्त होते तर ती रक्कम कोणती?
Q9) 
खालीलपैकी कोणता किनारा भारताच्या पूर्व किनाऱ्याचा भाग आहे?
Q10) 
-5,-2,-3,-4 यात सर्वात मोठी संख्या कोणती?
Q11) 
‘फायडिंग दीड गॅप्स’ या पुस्तकाचे लेखक तथा क्रिकेट पंच कोण आहेत.
Q12) 
मराठी वर्णमालेतील एकूण किती स्वराधी आहेत?
Q13) 
शासकीय कर्मचाऱ्यांना ताकीद देण्यासाठी शब्द वापरतात त्यास काय म्हणतात?
Q14) 
एका चौकोनी टेबलाच्या भोवती 2 मुले व 2 मुली बसलेल्या आहेत. ते उत्तर, पूर्व ,दक्षिण आणि पश्चिम दिशेला तोंड करून बसलेले आहेत. कोणत्याही मुलीचे तोंड पूर्वेकडे नाही . विरुद्ध लिंगाच्या व्यक्ती एकमेकांच्या विरुद्ध दिशेला बसलेले आहेत. एका मुलाचे तोंड दक्षिण दिशेला आहे, तर मुली कोणत्या दिशेला तोंड करून बसलेल्या आहेत?
Q15) 
सालारजंग म्युझियम कुठे आहे?
Q16) 
एका सायकलच्या दुकानात काही दुचाकी व तीनचाकी सायकल आहेत, त्यांचे हॅण्डल मोडल्यास चाळीस भरतात व चाके मोजल्यास 104 होतात. सेक्स तर त्यापैकी दोन चाकी व तीन चाकी सायकली अनुक्रमे किती?
Q17) 
उजनी धरण कोणत्या नदीवर आहे.
Q18) 
‘हितवाद’ या वृत्तपत्राचे जनक कोण?
Q19) 
महाराष्ट्रात सर्वात जास्त काळ पदावर राहणारे राज्यपाल कोणते?
Q20) 
आणि, अथवा ही ………अव्यय आहेत.
Q21) 
भंडारा जिल्ह्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाचा जुना क्रमांक काय?
Q22) 
जर एक धावपटू बारा किमी धावल्यानंतर 80 टक्के धावा पूर्ण करतो तर धाव एकूण किती किमीची आहे?
Q23) 
कोणत्या प्रकारची अव्यय ही सामान्यता नाम किंवा नामाचे कार्य करणाऱ्या शब्दांना जोडून येतात.
Q24) 
खालीलपैकी कोणती वास्तू महाराष्ट्रात नाही?
Q25) 
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म कोठे झाला?
Q26) 
परिवहन वाहन कसे ओळखावे?
Q27) 
खालीलपैकी तत्सम शब्द कोणता?
Q28) 
मोरया शब्दाचा विरुद्ध लिंगी शब्द कोणता?
Q29) 
किती किलो बाईक म्हणजे एक मेगा बाईट?
Q30) 
‘गेट वे ऑफ इंडिया’ ही वास्तू कोठे आहे?