Q1)
तीन संख्या अशा आहेत की पहिली संख्या दुसरीच्या दुप्पट आणि तिसऱ्या संख्येच्या तिप्पट आहे जर त्या तीन संख्यांची सरासरी 33 असल्यास पहिली संख्या कोणती?
Q2)
‘सम्राट’ या नावाचे विरुद्ध लिंगी नाम कोणते.
Q3)
शासकीय कर्मचाऱ्यांना ताकीद देण्यासाठी शब्द वापरतात त्यास काय म्हणतात?
Q4)
महाराष्ट्र राज्यात एकूण किती जिल्हे आहेत?
Q5)
‘अनुज’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा.
Q6)
पहिल्या 50 नैसर्गिक संख्यांची सरासरी किती?
Q7)
पंजाब केसरी कोणास संबोधले जाते?
Q8)
11×2=26 ,28×7=70 , आणि 24×6=60,तर 14×2=….,
Q9)
एका संख्येच्या 50 % मधून 40 वजा केले तर 60 बाकी राहतात तर ती संख्या कोणती?
Q10)
खालीलपैकी वेगळा शब्द ओळखा.
Q11)
9,8,1,2,5 या पाच अंकापासून बनणारी पाच अंकी सर्वात मोठी संख्या व सर्वात लहान संख्या यामधील फरक किती?
Q12)
एका पेटीत 2 डझन आंबे आहेत अशा 24 पेट्यांतील एकूण आंबे किती होतील?
Q13)
तळघर या सामासिक शब्दाचा विग्रह करा.
Q14)
पुढील अंक मालिका पूर्ण करा.7,11,13,17,19,…….,…..
Q15)
पर्वती कोठे आहे,
Q16)
अडला हरी गाढवाचे पाय धरी ,या म्हणीतून काय व्यक्त होते,
Q17)
वनस्पती वर्गीकरणातील खालीलपैकी पायाभूत घटक कोणता?
Q18)
जर आठ लोक 80 गुंठ्यांचु पेरणी 24 दिवसात करतात तर 36 लोक 30 दिवसात किती गुंठ्यांची पेरणी करणारा?
Q19)
अबोला. या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द,
Q20)
खालीलपैकी तत्सम शब्द ओळखा.
Q21)
‘तत्परता’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा.
Q22)
खालीलपैकी कोणत्या सागरात क्षारांचे प्रमाण सर्वाधिक आहे?
Q23)
खालीलपैकी 13 ने निःशेष भाग जाणारी संख्या कोणती?
Q24)
……. काय अवस्था झाली तुझी,
Q25)
‘विद्वान’ या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप कोणते?
Q26)
पाणी देण्याच्या कोणत्या पद्धतीत जास्त पाण्याची बचत होते?
Q27)
एका महिन्यात दिनांक 3 रोजी बुधवार होतात तर त्या महिन्यात 22 तारखे नंतर तिसऱ्या दिवशी कोणता वार आला असेल?
Q28)
‘द प्रॉब्लेम ऑफ रुपी’ हा ग्रंथ कोणाचा आहे?
Q29)
500 चे 50%=?
Q30)
मंडळ अधिकाऱ्यास ग्रामीण भागात काय म्हणतात?
Q31)
सूर्याभोवती प्रदक्षिणा घालणारी लहान आकाराची खगोलीय वस्तू म्हणजे ………होय.
Q32)
दहा क्रमवार नैसर्गिक संख्यांची बेरीज किती आहे?
Q33)
जे उपकरण यांत्रिक ऊर्जेचे रूपांतर विद्युत ऊर्जेत करते त्याला काय म्हणतात ?
Q34)
‘मारुतीची शेपूट’ या अलंकारा करिता शब्दाचा अर्थ कोणता ?
Q35)
मुंबई ते गोवा हे 540 किमी अंतर मुंबईहून सकाळी 8.30 वाजता सुटलेल्या ताशी 60 किमी वेगाने जाणाऱ्या गाडीची त्याच वेळी गोवा हुन सुटलेल्या ताशी 75 किमी वेग असलेल्या गाडीशी किती वाजता भेट होईल?
Q36)
प्राचीन काळातील पहिला पळाली प्राणी कोणता?
Q37)
मुंबई ते गोवा हे 540 किमी अंतर मुंबईहून सकाळी 8.30 वाजता सुटलेल्या ताशी 60 किमी वेगाने जाणाऱ्या गाडीची त्याच वेळी गोवा हुन सुटलेल्या ताशी 75 किमी वेग असलेल्या गाडीशी किती वाजता भेट होईल?
Q38)
इमारती या शब्दाचे सामान्य रूप होताना त्यास कोणता प्रत्यय लागतो?
Q39)
वाक्यातील उद्देश म्हणजेच….. असते.
Q40)
अनिल, संजय, सुनील, दीपक,महेश, प्रशांत, सुरेश ही सात मुले एका रांगेत बसली आहेत सुनील दीपक व अनिलच्या मध्ये महेश हा प्रशांत व सुरेशच्या मध्ये आणि संजय हा दीपक व प्रशांत यांच्यामध्ये अनिल व सुरेश दोन्ही टोकाला आहेत तर दीपक कोणाच्या मध्ये आहे?
Q41)
भारतीय घटनेच्या कितव्या कलमानुसार भारतात निवडणूक आयोगाची रचना करण्यात आली आहे?
Q42)
मुंबई उच्च न्यायालयाची किती खंडपीठ किती आहेत?
Q43)
खालील दिलेल्या आलंकारिक शब्दांचा अचुक अर्थाचा पर्याय ओळखा?मगरमिठी
Q44)
मुंबई ते गोवा हे 540 किमी अंतर मुंबईहून सकाळी 8.30 वाजता सुटलेल्या ताशी 60 किमी वेगाने जाणाऱ्या गाडीची त्याच वेळी गोवा हुन सुटलेल्या ताशी 75 किमी वेग असलेल्या गाडीशी किती वाजता भेट होईल?
Q45)
3892 च्या मागील 10 विषम संख्येची दुप्पट किती?
Q46)
एक बेल दर 4 मिनिटांनी एकदा वाजते दुसरी बेल दर 6 मिनिटांनी एकदा वाजते तर सकाळी 8 वाजता दोन्ही बेल एकत्र सेट केल्यास 10 वाजेपर्यंत त्या दोन्ही बेल किती वेळा एकत्र वाजतील?
Q47)
स्वतंत्र भारताचे पहिले शिक्षणमंत्री…….
Q48)
Choose the correct synonym of -“Accurete”
Q49)
घूमर हे लोकप्रिय लोकनृत्य भारताच्या कोणत्या राज्याचे आहे?
Q50)
ग्रीन हाऊस इफेक्ट कशाशी संबंधित आहे?
Q51)
रामसर यादीतील सर्वात लहान आकाराचे क्षेत्र कोणते?
Q52)
परिसंवादासाठी जमलेल्या सहभागी पैकी 32 व्यक्ती चहा पितात 35 व्यक्ती कॉफी पितात आणि 22 जण चहा आणि कॉफी पितात तर परिसंवादासाठी जमलेल्या व्यक्तीची संख्या निवडा?
Q53)
औरंगाबादला एकूण किती जिल्ह्यांच्या सीमा लागलेल्या आहेत?
Q54)
परसेव्हेरन्स ही बग्गी 2019 च्या 19 फेब्रुवारी ला कोणत्या संस्थेने मंगळावर उतरविली?
Q55)
अचंबा या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा?
Q56)
2020 ची ‘खेलो इंडियन युथ गेम्स स्पर्धा.’ कोठे पार पडली?
Q57)
जसे मेंढीचे कोकरू तसे शेळीचे…….?
Q58)
‘स्वस्थ’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा.
Q59)
पहिल्या 50 नैसर्गिक संख्यांची सरासरी किती?
Q60)
जगात बुवा अन मनात कावा समानार्थी म्हण ओळखा.
Q61)
एका शेतात काही मेंढ्या व काही मेंढपाळ आहेत. मेंढ्या व मेंढपाळ यांच्या पायांची एकूण संख्या 98 आहे व डोक्यांची संख्या 26 आहे. तर त्या ठिकाणी मेंढ्या व मेंढपाळ यांची प्रत्येकी संख्या किती?
Q62)
ग्रामगीता कोणी लिहिली?
Q63)
0.0009 या संख्येचे वर्गमूळ खालीलपैकी कोणती?
Q64)
शिरपूर पॅटर्न कशाशी संबंधित आहे?
Q65)
अष्टविनायक श्री बल्लाळेश्वर गणपती कुठे आहे?
Q66)
महाराष्ट्र कबड्डी असोसिएशनचे सध्याचे अध्यक्ष कोण आहेत?
Q67)
पाच समसंख्यांची सरासरी 34 आहे तर त्यातील सर्वात लहान संख्या कोणती?
Q68)
…….. हे सर्वात मोठे अक्षवृत्त आहे.
Q69)
भारतात लिंग गुणोत्तर निश्चित करताना किती पुरुषांमागे स्त्रियांची संख्या मोजली जाते?
Q70)
एकंदर….. गण आहे.
Q71)
घटना समितीची स्वीकृत निशाणी कोणती होती?
Q72)
भारतात वन महोत्सवाला केव्हा सुरुवात झाली?
Q73)
1200 से 15%?
Q74)
बीड जिल्ह्यातील विद्यमान खासदार……. आहेत.
Q75)
‘ययाती’ या कादंबरीचे लेखक कोण?
Q76)
कपाटाला आरसा म्हटले, आरशाला कंगवा म्हटले, कंगव्याला रुमाल म्हटले, व रुमाला कपाट म्हटले तर केस विचारण्यासाठी काय वापराल?
Q77)
250 चे पाच टक्के म्हणजे किती?
Q78)
पंढरपूर येथे अर्धवर्तुळाकार चंद्रासारखा आकार धारण करणाऱ्या……. या नदीस चंद्रभागा असे संबोधले जाते,
Q79)
10% मलईचे 120 लिटर दूध व 8% मलाई चे 200 लिटर दूध एकत्र मिसळल्यास मिश्रणातील दुधात मलईचे शेकडा प्रमाण किती?
Q80)
‘लवलीना बोरगोहेन’ कोणत्या खेळाशी संबंधित आहे?
Q81)
राज्यपालांना आपल्या पदग्रहणासमयी कोणाकडून शपथ घ्यावी लागते?
Q82)
स्त्रीभ्रूण हत्ये विरुद्ध जनजागृती करणारा महाराष्ट्रातील लोकप्रतिनिधी कोण?
Q83)
जिंकू किंवा मरू भारतभूचा शत्रुसंगे युद्ध आमचे सुरू यामधील रस कोणता आहे?
Q84)
फुलांना सुगंध नसतो . यामध्ये फुलांना या शब्दाची विभक्ती ओळखा?
Q85)
भारतात मुघल सत्ता कोणी स्थापित केली?
Q86)
खालीलपैकी स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय ओळखा?
Q87)
व्याकरण म्हणजे…
Q88)
खालीलपैकी विसंगत संख्या ओळखा?6,13,32,69,114,224
Q89)
प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल?51,50,48,45,41,36,? ?
Q90)
बावन्न दरवाजांचे शहर अशी ख्याती कोणत्या शहराची आहे?
Q91)
खालीलपैकी कोणता देश कार्बन डायऑक्साइडचा सर्वात मोठा उत्सर्जक आहे?
Q92)
आंबा, वड ही झाडे खालीलपैकी कोणत्या गटात समाविष्ट होतात ?
Q93)
अंबाजोगाई शहरातील एक प्रसिद्ध….. मंदिर आहे.
Q94)
एक दोन अंकी संख्येतील अंकांची बेरीज 8 आहे. त्यातील अंकाची अदलाबदल केली असता त्या संख्यामध्ये 36 चा फरक पडतो तर ती संख्या कोणती?
Q95)
एका शेतात झाडाच्या जितक्या रांग आहेत तितकी झाडे प्रत्येक रांगेत आहेत झाडांची संख्या 1521 असल्यास प्रत्येक रांगेत किती झाडे आहेत?
Q96)
मोर झाडावर बसतो या वाक्यातील शब्दयोगी अव्यय ओळखा .
Q97)
Central road research institute याचे मुख्यालय कोठे आहे??
Q98)
एका समूहात 10 माणसे आहेत समूहातील प्रत्येक माणूस समूहातील प्रत्येकाशी एकदा हस्तंदोलन करतो तर एकूण किती हस्तांदोलन होतील?
Q99)
‘पानझड’ हा कवितासंग खालीलपैकी कोणत्या लेखिकांनी लिहिलेला आहे?
Q100)
देशात किती ज्योतिर्लिंग आहेत?