Q1)
सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांनी 1883 मध्ये अखिल भारतीय स्तरावर कोणत्या ठिकाणी राष्ट्रीय परिषद भरविली ?
Q2)
रायगड जिल्ह्यात ….. संशोधन केंद्र आहे.
Q3)
खालीलपैकी कोणती जोडी योग्यरीत्या जुळत नाही?
Q4)
अंकाच्या स्थानाची अदलाबदली केल्यास कोणती संख्या सर्वात मोठी होईल?33,22,44,12,34
Q5)
विशेषणाचा प्रकार ओळखा .दुप्पट.
Q6)
साडेआठ किलोग्राम खजुरच्या 250 ग्रॅम ची एक याप्रमाणे किती पैसे होतील?
Q7)
वनस्पतींना होणारे प्रामुख्याने गावातील तांबोरा ज्वारी वरील काजळी हे रोग…… आहेत.
Q8)
महाराष्ट्राचे राज्यपाल पद भूषविलेल्या व्यक्तींचा उतरता क्रम कोणता आहे.
Q9)
कॅरमच्या स्पर्धेत प्रत्येक खेळाडूने प्रत्येकाशी एकदा सामना खेळला तेव्हा एकूण 105 सामने झाले तर त्या स्पर्धेत एकूण किती खेळाडूंनी भाग घेतला होता?
Q10)
लोकसंख्येच्या दृष्टीने भारतात महाराष्ट्र कितव्या स्थानावर आहे?
Q11)
किसान क्रेडिट कार्ड योजना ही कोणत्या कर्जाची साठी लागू आहे?
Q12)
पंढरपूर येथे चोखामेळा धर्मशाळा कोणी बांधली?
Q13)
एअर फोर्स अकॅडमी कुठे आहे?
Q14)
भारतामध्ये मोबाईल सेवा कोणत्या दिवशी सुरू झाली?
Q15)
कर्करोगाच्या उपचारासाठी….. वापरतात,
Q16)
7,77,777,…. या क्रमाने 11 वेळा संख्या लिहून त्यांची बेरीज केली. तर त्या बेरजेच्या. सहस्त्र व शतक स्थानी अनुक्रमे कोणते अंक येतील?
Q17)
नोव्हेंबर 2020 मध्ये देशातील सर्वोत्कृष्ट दहा पोलीस ठाण्यांची निवड गृह मंत्रालय भारत सरकार यांनी केली त्यात पहिला क्रमांक…………. या राज्यातील पोलीस ठाण्यास मिळाला आहे.
Q18)
91 + 92 + 93 + …….+ 100 = ?
Q19)
डाळिंबावरील संशोधनासाठी प्रथमच ‘राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र’ उभारले गेले असून ते महाराष्ट्रात…….. येथे कार्यन्वित झाले आहे?
Q20)
भारताचे उपराष्ट्रपती कोण आहेत?
Q21)
50 संख्यांची सरासरी 40 आहे. त्यातील 45,55 व 67 या 3 संख्या सोडल्यास उर्वरित ित संख्यांची सरासरी किती?
Q22)
सोडवा.6,024 + 7,512 + 9 =?
Q23)
धरा या शब्दाचा समानार्थी शब्द लिहा?
Q24)
डाळिंबावरील संशोधनासाठी प्रथमच ‘राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र’ उभारले गेले असून ते महाराष्ट्रात…….. येथे कार्यन्वित झाले आहे?
Q25)
खाली दिलेल्या सर्व पूर्ण वर्ग संख्या पैकी कोणती संख्या ही समसंख्येचा वर्ग आहे?
Q26)
बरोबर 8 वाजता घड्याळाच्या दोन काट्यातील किती अंशाचा कोण होतो?
Q27)
जर निळ्याला हिरवा म्हटले, हिरव्याला पांढरा म्हटले व पांढऱ्याला पिवळा म्हटले तर दुधाचा रंग कोणता?
Q28)
‘झेंडूची फुले’ या विडंबन काव्याची रचना कोणी केली?
Q29)
वनस्पतीकडून पाण्याचे उत्सर्जन होण्याच्या क्रियेला काय म्हणतात ?
Q30)
कर्नाळा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे?