पोलीस भरती फ्री टेस्ट सिरीज - 26-03-2026

अशा च टेस्ट रोज देण्यासाठी जॉईन करा आमचे लिंक - @Telegram
पोलीस भरती चे नवीन अपडेट तसेच आतापर्यंत झालेले प्रश्नपत्रिका सोलुशन हवे असेल तर आताच सबसक्राईब करा
धन्यवाद!!!ऑल द बेस्ट!

Q1) 
सुजित, सुरेश, अमित ,अनिल हे चौघेजण कॅरम खेळत आहेत सुजित व सुरेश सहकारी आहेत सुजित चे तोंड पूर्वेस आहे अमित हा सुरेशच्या डाव्या बाजूला बसलेला नाही तर अनिल चे तोंड कोणत्या दिशेस असेल?
Q2) 
सिंधू फुले संस्कृत दरम्यान कोणत्या शहरात जलकुंड सापडले?
Q3) 
अजय सुजय पेक्षा मोठा आहे अजयपेक्षा प्रजे लहान आहे सुजय प्रजय पेक्षा मोठा आहे तर त्या तिघातील सर्वात लहान?
Q4) 
भारत देशातील कोणत्या संस्थाना  प्रथम सर्व जाती-धर्माच्या मुलींसाठी वसतिगृह सुरू करण्यात आली?
Q5) 
एका रकमेची सरळ व्याजाने तीन वर्षाची रास 628 रुपये व पाच वर्षाची रास 662 रुपये होते तर ती रक्कम कोणती?
Q6) 
दोन अंकी संख्येच्या एकक स्थानी तीन अंक आहे आणि त्या संख्येतील अंकांची बेरीज संख्येच्या 1/7 पट आहे तर ती संख्या कोणती?
Q7) 
वेगळा क्रमांक ओळखा.
Q8) 
‘गुरुजी म्हणाले की नेहमी खरे बोलावे.’ या वाक्याचा प्रकार ओळखा.
Q9) 
महाराष्ट्र राज्याचे सध्याचे गृहमंत्री कोण आहेत?
Q10) 
‘सुरवंट’ या शब्दाचे लिंग ओळखा.
Q11) 
टोकियो ओलंपिक मध्ये रोप्प पदक जिंकणाऱ्या मीराबाई चानू कोणत्या राज्याचे आहेत?
Q12) 
सविनय कायदेभंग चळवळीच्या कालावधी यापैकी कोणता आहे?
Q13) 
‘भुंगा’ या शब्दाला समानार्थी शब्द कोणता?
Q14) 
ऑपरेशन पोलो हे कोणते संस्थान भारतीय संघराज्यात विलीन करण्यासाठी चालवले होते?
Q15) 
भारत-बांगलादेश यामध्ये कोणत्या नदीच्या पाणी वाटपाबाबत मतभेद आहेत?
Q16) 
71 चा वर्ग किती?
Q17) 
‘मुलगा पुस्तक वाचत असे.’ या वाक्यातील काळ ओळखा.
Q18) 
तीन पुस्तकांची किंमत 27.15 रू तर 8 पुस्तकांची किंमत किती?
Q19) 
ACEG,HJLN,OQSU,?,CEGI
Q20) 
मानवी डोळ्याची सुस्पष्टदृष्टीने लघुत्तम अंतर………… सेमी असते.
Q21) 
खालीलपैकी कोणत्या संख्येस 9 ने भाग जाईल.
Q22) 
सन 2012 मध्ये शिक्षक दिन गुरुवारी असेल तर 2016 मध्ये शिक्षक दिन कोणत्या वारी येईल?
Q23) 
एकाच आईच्या पोटी जन्म घेतलेल्या बंधूंना काय म्हणतात?
Q24) 
रायमोहन राय यांच्या मृत्यूनंतर…….. हे ब्राह्मो समाजाची आठवड्याची प्रार्थना घेत असत.
Q25) 
15 नोव्हेबर 2025 रोजी आदिवासी भगवान बिरसा मुंडा यांच्या कितव्या जयंतीनिमित्त नवी दिल्ली येथे त्यांच्या भव्य पुतळ्याचे अनावरण करण्यात आले आहे?
Q26) 
तरुणांच्या मनात विष का पेरतो? या वाक्याचे आज्ञार्थी रूप कसे होईल?
Q27) 
खालीलपैकी कोणते ठिकाण :महाराष्ट्रातील चेरापुंजी’ असे म्हटले जाते?
Q28) 
भारतात वन महोत्सवाला केव्हा सुरुवात झाली?
Q29) 
‘कर्नाळा पक्षी अभयारण्य’ कोणत्या जिल्ह्यात आहे?
Q30) 
खालीलपैकी ……..ही संगणकीय भाषा नाही?