पोलीस भरती फ्री टेस्ट सिरीज - 07-05-2025

अशा च टेस्ट रोज देण्यासाठी जॉईन करा आमचे लिंक - @Telegram
पोलीस भरती चे नवीन अपडेट तसेच आतापर्यंत झालेले प्रश्नपत्रिका सोलुशन हवे असेल तर आताच सबसक्राईब करा
धन्यवाद!!!ऑल द बेस्ट!

Q1) 
सरदार पटेल यांना सरदार ही पदवी…… सत्याग्रहात मिळाली,
Q2) 
तोंडावाटे निघणऱ्या मुल ध्वनींना आपण काय म्हणतो?
Q3) 
मालिकेतील प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल?366,255,164,93,?
Q4) 
अपघात प्रसंगी चालकाची कर्तव्य या संबंधित तरतूद………
Q5) 
भाऊ बहिणी यांच्या वयाचे गुणोत्तर 4:5 आहे बहिणीचे वय 30 वर्ष असेल तर भावाचे वय किती वर्ष आहे?
Q6) 
छत्तीसगड राज्याची राजधानी कोणती?
Q7) 
भारत देशातील कोणत्या संस्थाना  प्रथम सर्व जाती-धर्माच्या मुलींसाठी वसतिगृह सुरू करण्यात आली?
Q8) 
उत्तर प्रदेशचा राज्य वृक्ष खालीलपैकी कोणता आहे?
Q9) 
भारतीय राज्यघटनेच्या कलमान्वये अस्पृश्यतेची प्रथा नष्ट करण्यात आली असून अस्पृश्यता पाळणे हा गुन्हा ठरविण्यात आला आहे?
Q10) 
तृतीय रत्न हे नाटक महात्मा फुले यांनी कोणत्या वर्षी लिहिलं?
Q11) 
राम चे आजचे वय त्याच्या पाच वर्षांपूर्वीच्या वयाच्या 5/4 पट आहे तर त्याचे आजपासून दहा वर्षानंतर चे वय किती?
Q12) 
उठ शब्दापासून अभ्यस्त शब्द बनवा?
Q13) 
दोन मजूर एक काम रोज 6 तास करतात आणि तेच काम 7 दिवसात संपवतात तर एक मजूर रोज 3 तास काम करून तेच काम किती दिवसात संपेल?
Q14) 
खालील ओळीतील अलंकार ओळखा.सुसंगती सदा घडो, सुजन वाक्य कानी पडो|
Q15) 
रंगीत सोनू मध्यभागी उभा असून त्याच्या उजव्या बाजूला 15 मुले आहेत. तर रांगेत किती मुले आहेत?
Q16) 
महाराष्ट्रातील विधानसभा सदस्यांची संख्या किती आहे?
Q17) 
भारतात कोणत्या क्षेत्रात छुप्या बेरोजगारीचे दर्शन घडते?
Q18) 
ऋतुजा बक्षी ही कोणत्या खेळाशी संबंधित आहे?
Q19) 
नागपूर जिल्ह्यातील रामटेक येथे खालीलपैकी कोणत्या प्रसिद्ध कवीने मेघदूत हे काव्य लिहिले?
Q20) 
2010 मध्ये लालबहादूर शास्त्री यांची जयंती शुक्रवारी आली होती. तर त्याच वर्षात नववर्ष दिन कोणत्या वारी आला असेल?
Q21) 
ब्रांझ हे कशाचे संमिश्र आहे?
Q22) 
भारताचा शोध हे पुस्तक कोणी लिहिले?
Q23) 
आशिया खंडातील सर्वात मोठा देश कोणता?
Q24) 
एका निवडणुकीतून 8% मतदारांनी मतदान केले नाही तर निवडणुकीत फक्त दोनच उमेदवार होते निवडून आलेल्या उमेदवारास एकूण मतांच्या 48% मते मिळवून त्याने 1100 मतांनी दुसरे उमेदवाराचा पराभव केला तर निवडणुकीत एकुण मतदार किती होते?
Q25) 
……वी घटना दुरुस्ती मुख्यतः पंचायत राज संस्था यांच्याशी संबंधित आहे?
Q26) 
वॉटर अँड लँड मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट चे मुख्यालय कोठे आहे?
Q27) 
ग्रामपंचायत अंदाजपत्रकास दोन मान्यता देते?
Q28) 
दीपक नितीन ला म्हणाला समोर जो मुलगा फुटबॉल खेळत आहे तो माझ्या वडिलांच्या पत्नीच्या मुलीच्या दोन भावांमध्ये लहान भाऊ आहे, तर फुटबॉल खेळत असलेल्या मुलाचे दीपक च नाते काय?
Q29) 
‘गंधाक्षत’ या शब्दाला समानार्थी शब्द निवडा.
Q30) 
बंगालच्या फाळणीचा जबाबदार असणारा गव्हर्नर जनरल कोण?