पोलीस भरती फ्री टेस्ट सिरीज - 01-11-2025

अशा च टेस्ट रोज देण्यासाठी जॉईन करा आमचे लिंक - @Telegram
पोलीस भरती चे नवीन अपडेट तसेच आतापर्यंत झालेले प्रश्नपत्रिका सोलुशन हवे असेल तर आताच सबसक्राईब करा
धन्यवाद!!!ऑल द बेस्ट!

Q1) 
तलाठी हा कशाशी संबंधित आहे?
Q2) 
21000 रु. मुद्दलाचे द.सा.द.शे 7% दराने 3 वर्षाचे व्याज काढा?
Q3) 
भारत सेवक समाजाची स्थापना कोणी केली?
Q4) 
नुकताच दादासाहेब फाळके अवार्ड कोणत्या अभिनेत्री मिळाला आहे?
Q5) 
भारतात आणि बाणी कोणत्या वर्षी लावण्यात आली?
Q6) 
राजा या शब्दाचे सामान्य रूप ओळखा.
Q7) 
राष्ट्रीय चिकित्सा आयोगाचे पहिले अध्यक्ष कोण?
Q8) 
सोलापूर जिल्ह्यामध्ये भीमा आणि नीरा नदीचा संगम कोठे होतो?
Q9) 
1.75 हेक्टोमीटर 225 मीटरशी असलेले गुणोत्तर किती?
Q10) 
VIT चे संस्थापक जी विश्वनाथ यांना कोणत्या ठिकाणाच्या RIT मानत डॉक्टरेट पदवी प्रदान केली आहे?
Q11) 
‘भुंगा’ या शब्दाचा समानार्थी शब्द निवडा.
Q12) 
दोन भावांच्या वय यांचे गुणोत्तर5:6 आहे व त्यांच्या वयाची बेरीज 88 वय होत आहे तर मोठ्या भावाचे वय किती?
Q13) 
खालीलपैकी तद्भव शब्द ओळखा.
Q14) 
स्वातंत्र्य घोषणेनंतर पंतप्रधानांनी दिलेल्या पहिल्या भाषणाचे नाव काय होते?
Q15) 
भारतीय राज्यघटनेनुसार सर्वोच्च न्यायालयाची पुढील व्यक्ती सल्लामसलत करू शकते?
Q16) 
दर 3 मीटर अंतरावर एक याप्रमाणे 60 मीटर अंतरास किती पाट्या रोवता येतील?
Q17) 
सोडवा.6,024 + 7,512 + 9 =?
Q18) 
240 चे 2:3 प्रमाण किती?
Q19) 
बरोबर अडीच वाजता घड्याळाचा तास काटा व मिनिट काटा यामध्ये किती अंशाचा कोण होईल?
Q20) 
एखादा मुलगा कोणत्या संख्येचे सर्व अंक वाचतो. उदाहरणासाठी शंभर एक शून्य शून्य आहे. एक ते शंभर संख्या मोजल्या असता आपण ते मोजताना किती वेळा 4 ह्या अंकाला मोजतो?
Q21) 
संस्कृत मधून मराठीत जसेच्या तसे आलेल्या शब्दांना काय म्हणतात?
Q22) 
‘पायाखाली रान घाली  सारे.’ या ओळीतील क्रियापद ओळखा.
Q23) 
75 नंतर 75 विसावी समसंख्या सांगा,
Q24) 
वाहनाचा पुढीलपैकी कोणता भाग इंजिन व गिअरबॉक्स यांना जोडण्याचे किंवा विभक्त करण्याचे काम करतो ?
Q25) 
नॅशनल केमिकल लॅबोरेटरी कोठे आहे?
Q26) 
खालीलपैकी स्त्रीलिंगी शब्द ओळखा?
Q27) 
काही मुलांना समान फुले वाटायचे आहेत प्रत्येकाला 12 किंवा 26 किंवा 18 फुले वाटली. तर प्रत्येक वेळी 2 फुले कमी पडतात. यावरून फुलांची एकूण संख्या खालील पर्यायांपैकी किती असू शकेल?
Q28) 
1672 या संख्येतून लहानात लहान कोणती संख्या वजा केली असता येणाऱ्या संकेत 17 ने पूर्ण भाग जाईल?
Q29) 
महाराष्ट्रातील गहू उत्पादनासाठी प्रसिद्ध असणारा जिल्हा कोणता?
Q30) 
राज्यसभेला कोण मतदान करू शकतो?