पोलीस भरती फ्री टेस्ट सिरीज - 11-01-2026

अशा च टेस्ट रोज देण्यासाठी जॉईन करा आमचे लिंक - @Telegram
पोलीस भरती चे नवीन अपडेट तसेच आतापर्यंत झालेले प्रश्नपत्रिका सोलुशन हवे असेल तर आताच सबसक्राईब करा
धन्यवाद!!!ऑल द बेस्ट!

Q1) 
महाराष्ट्रात स्थानिक शासन संस्थेमध्ये महिलांसाठी……. जागा राखीव ठेवण्यात आलेले आहेत.
Q2) 
10 मार्च 2005 रोजी सोमवार असेल तर 10 मार्च 2007 रोजी कोणता वार असेल?
Q3) 
क्रांतिवीर बाबासाहेब सावरकर यांची पत्नी येसूबाई सावरकर यांनी देशभक्तीचा प्रसार करण्याच्या उद्देशाने कोणत्या संघाची स्थापना नाशिक मध्ये केली होती?
Q4) 
खालीलपैकी कोणता कर हा प्रत्यक्ष कर आहे?
Q5) 
अमित व त्यांच्या वडिलांच्या वयाची सरासरी 30 आहे जर अमितचे वडील व आजोबा यांचे वय अमितच्या वयाच्या अनुक्रमे दुप्पट व तिप्पट आहे तर आजोबांचे वय किती?
Q6) 
ताशी 60 किमी वेगाने धावणारी 1200 मी लांबीची रेल्वे गाडी एका खांबास किती कालावधीत ओलांडेल?
Q7) 
…………. येथिल विमानतळास ‘भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ’ असे नाव देण्यात आले आहे?
Q8) 
महाराष्ट्रातील विधानसभेतील सदस्यांची संख्या किती असते?
Q9) 
कोणत्या महसूल पद्धतीत शेतकरी जमीन मालक बनली?
Q10) 
हिमालयाची सावली हे कानेटकर लिखित नाटक कोणाच्या जीवनावर लिहिलेले आहे?
Q11) 
खालीलपैकी कोणत्या संख्येला 3 व 2 पूर्ण भाग जातो?
Q12) 
खालीलपैकी अवतरण चिन्ह कोणते?
Q13) 
झिरो बहुपदीची कोटी किती असेल?
Q14) 
‘कळसुबाई हे सर्वात उंच शिखर आहे.’ या वाक्यातील कळसुबाई हे……… आहे.
Q15) 
खालीलपैकी कोणत्या अपुर्णांकाची किंमत 0.125 इतकी आहे?
Q16) 
पहिल्या 50 नैसर्गिक संख्यांची सरासरी किती?
Q17) 
तुमचे बाळाकडे लक्ष नसेल तर तेच तुमचे लक्ष वेधून घेईल या वाक्यातील काळ ओळखा.
Q18) 
1 जानेवारी 2016 ला शुक्रवार होता तर 31 डिसेंबर 2016 ला कोणता वार असेल?
Q19) 
बाल हत्या प्रतिबंधक गृह, अस्पृश्यांसाठी स्वतःच्या घरचा हौद खुला करणे हे कार्य कोणत्या समाजसुधारकाचे आहे?
Q20) 
एका कुटुंबातील चार व्यक्तींचे सरासरी वय 40 वर्षे आहे. त्यातील एका मुलाचे लग्न झाले त्यामुळे कुटुंबातील व्यक्तींच्या वयाची सरासरी 36 झाली. तर सुनेचे वय किती?
Q21) 
एका कोणाचे माप त्याच्या पूरक कोणाच्या मापाच्या चौकट आहे तर त्या कोणाचे मूळ माप किती अंश असेल?
Q22) 
या पैकी मूळ संख्या कोणती?
Q23) 
‘खरोसा’ ही प्राचीन लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे?
Q24) 
ज्याचे हात गुडघ्यापर्यंत पोहोचतात असा…………………
Q25) 
ऑस्कर पुरस्कार मिळवणारी पहिली भारतीय व्यक्ती म्हणून कोणाचा उल्लेख करता येईल?
Q26) 
दोन वस्तू मधील साम्य किंवा सारखेपणा वर्णन केलेला असतो यामध्ये कोणता अलंकार होतो?
Q27) 
होमरूल लीगची स्थापना कोठे केली?
Q28) 
1000+100+10+1=?
Q29) 
‘पर्वत’ या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा.
Q30) 
24 चे एकूण विभाजक किती?