Q1)
पठाण लोकांचे वाशिम जिल्ह्यातील पवित्र स्थान कोणते?
Q2)
‘मयुरक्षी जलविद्युत प्रकल्प’ कोणत्या राज्यात आहे?
Q3)
आदित्यच्या घराचा दरवाजा पूर्व दिशेला आहे त्याच्या घराच्या मागच्या बाजूने तो सरळ 50 मीटर गेला आणि उजवीकडे वळून पुन्हा 50 मीटर गेला तेथून तो डावीकडे वळला आणि 25 मीटर चालून थांबला तर आता आदित्य सुरुवातीच्या ठिकाणापासून कोणत्या दिशेला आहे?
Q4)
10 मार्च 2005 रोजी सोमवार असेल तर 10 मार्च 207 रोजी कोणता वार असेल?
Q5)
‘तृतीय रत्न’ हे नाटक महात्मा फुले यांनी कोणत्या साली लिहिले?
Q6)
पुढील शब्दसमूहासाठी योग्य शब्द निवडा.पंधरा दिवसांचा कालावधीने प्रसिद्ध होणारे नियतकालिक…..
Q7)
चेंडू खालून वर गेला या वाक्यातील क्रियाविशेषण ओळखा.
Q8)
जैवविविधतेचे संवर्धन…… साठी महत्त्वाचे आहे?
Q9)
खालील म्हणीचा योग्य अर्थ खालील पर्यायांतून शोधा.मऊ सापडले म्हणून कोपराने खणू नये.
Q10)
खालील वाक्यातील आज्ञार्थी क्रियापदावरून कोणता बोध होतो?मी थोडी विश्रांती घेऊ का?
Q11)
औरंगाबाद जिल्ह्यातील….. या ठिकाणास दक्षिण काशी म्हणतात?
Q12)
उस्मानाबाद जिल्हा झाल्याच्या नंतर लगेच काही वर्षांनी……. हा जिल्हा अस्तित्वात आला?
Q13)
तो झाडाखाली गाड झोपला.या वाक्यातील ‘झाडाखाली’ या शब्दाचा अव्यय प्रकार ओळखा.
Q14)
हापूस, पायरी, बिस्किट, बटाटा, इत्यादी शब्द………..या परकीय भाषेतून मराठीत आलेले आहेत.
Q15)
शाहू महाराजांचा अत्यंत आवडता क्रीडाप्रकार कोणता?
Q16)
लाख बक्ष पुढील पैकी कोणास म्हटले जाई?
Q17)
‘वेल्थ ऑफ नेशन’ या ग्रंथाचा कर्ता……. आहे.
Q18)
180 कि मी अंतरिका चालकाने ताशी 60 किमी वेगाने जाताना व ताशी 40 किमी वेगाने येताना गाडी चालवली तर गाडीचा ताशी सरासरी वेग किती कि मी असेल?
Q19)
मानवी हृदय हे किती कप्प्याचे बनलेले आहे ?
Q20)
भारताच्या पंतप्रधानपदी सर्वात जास्त काळ राहणारे खालीलपैकी कोणते पंतप्रधान होते?
Q21)
8,17,28,37,48,57,?
Q22)
टेलिफोनचा शोध कोणत्या शास्त्रज्ञाने लावला ?
Q23)
संविधान सभेचे अध्यक्ष कोण होते?
Q24)
9,8,1,2,5 या पाच अंकापासून बनणारी पाच अंकी सर्वात मोठी संख्या व सर्वात लहान संख्या यामधील फरक किती?
Q25)
सिंधू खोरे संस्कृतीमध्ये खालीलपैकी कोणत्या शहरात गोदीबंदर गोदी बंदर होते?
Q26)
लोकांनी चोर पकडला या वाक्यातील प्रयोग ओळखा?
Q27)
झालेला ओढा म्हटले घोड्याला धबधबा म्हटले. धबधब्याला नदी म्हटले व नदीला नाला म्हटले तर होडी कशात चालेल?
Q28)
….. या समासात प्रथम पद महत्त्व असते,
Q29)
7.86 * 4.6 =?
Q30)
खालील शब्दातील शुद्ध शब्द ओळखा.