Q1)
प्रमोद हा पूर्वेला 6 किमी जातो नंतर तो दक्षिणेला 8 किमी जातो तर तो मूळ स्थानापासून किती लांब जातो?
Q2)
मानवी रोग आणि त्याचे कारण घटक यांची अयोग्य जोडी असणारा पर्याय कोणता?
Q3)
खालीलपैकी…… या प्राण्यास महाराष्ट्राचा राज्य प्राणी म्हणून गणले जाते?
Q4)
……… हे राज्याचे घटनात्मक प्रमुख असतात.
Q5)
‘सलीम घराबाहेर निघत आहे.’वाक्याचा काळ ओळखा.
Q6)
मोटार वाहन अधिनियम 1988 नुसार धोकादायकरीत्या वाहन चालविण्यास शिक्षेची तरतूद कोणत्या कलमात आहे?
Q7)
महाराष्ट्र राज्याचा राज्य प्राणी कोणता ?
Q8)
आज गुरुवार आहे गेल्या आठवड्यातील सोमवारी 3 फेब्रुवारी ही तारीख होती पुढील आठवड्यातील शनिवारी कोणती तारीख येईल?
Q9)
…….. या किरणांची भेदक शक्ती सर्वात जास्त असते?
Q10)
एका चौरसाची परिमिती 56 सेमी आहे तर त्या चौरसाची एक बाजू किती सेमी ची आहे?
Q11)
राष्ट्रीय रस्ता सुरक्षा सप्ताह कोणत्या महिन्यात साजरा केला जातो?
Q12)
खालील पर्यायातील भाववाचक नाम ओळखा?
Q13)
‘ही वाट अंधारी परी आहे बरी’ या काव्यपंक्तीतील सर्वनाम ओळखा.
Q14)
1857 पूर्वी कोणत्या जमातीने ओडिशात इंग्रजा विरुद्ध ठराव केला?
Q15)
आम्ही सकाळी फिरायला जातो यामध्ये आम्ही या शब्दाच्या सर्वनामाचा प्रकार ओळखा?
Q16)
चिंतामणी पार्श्वनाथ भगवान हे जैन तीर्थक्षेत्र कोठे आहे?
Q17)
8820 या संकेत कोणत्या संख्येने भागले असता येणारा भागाकार पूर्ण वर्ग असेल?
Q18)
20 मजूर रोज 8 तास काम करून एक काम पंधरा दिवसात संपवतात तर तेच काम 15 मजूर रोज 5 तास काम करून किती दिवसात संपवतील?
Q19)
‘तत्परता’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा.
Q20)
दिलेल्या शब्दात पर्यायी शब्द ओळखा.सरकार :-
Q21)
…… हे पहिले मराठी वृत्तपत्र आहे,
Q22)
खालील अंकगणिती श्रेणीतील पुढील एक संख्या शोधा?24, 21, 18, 15,?
Q23)
महाराष्ट्रातील हरिहरेश्वर कशासाठी प्रसिद्ध आहे ?
Q24)
खालीलपैकी नपुसकलिंगी नसलेला शब्द ओळखा.
Q25)
दख्खन पठाराच्या उत्तर पूर्व सीमा वरती डोंगराळ भागात…. जमातीचे लोक राहतात,
Q26)
‘मी पहाटे उठतो व फिरायला जातो.’ वाक्याचा प्रकार ओळखा.
Q27)
‘मीनलचे पेन काल हरवले.’ या वाक्याचा प्रयोग ओळखा?
Q28)
ताशी 72 किमी वेगाने चाललेल्या एका रेल्वे एक खांब ओलांडण्यास 25 सेकंद लागले तर त्या रेल्वेची लांबी किती?
Q29)
पाणीपुरवठा करण्यासाठी लातूर शहराला कोणत्या जिल्ह्यातील जलाशयाचा उपयोग होतो?
Q30)
परस्पर संबंध ओळखा.9:29::11:9:?