Q1)
सेवा हमी कायदा राबविणारे महाराष्ट्र…..वे राज्य आहे.
Q2)
‘पायाखाली रान घाली सारे.’ या ओळीतील क्रियापद ओळखा.
Q3)
समता दैनिक दल कोणी स्थापन केले?
Q4)
अबब! हा शब्द खालीलपैकी कोणत्या प्रकारचा आहे?
Q5)
सलील चा समानार्थी शब्द,
Q6)
महाराष्ट्रातील ‘सर्वाधिक स्वच्छ जिल्हा’ म्हणून कोणता जिल्हा ओळखला जातो?
Q7)
पुढील वाक्याचा काळ ओळखा देवकी गीत गाता आहे,
Q8)
10 मिली लिटर औषध एका बाटलीत याप्रमाणे 10 लिटर औषधासाठी किती बाटल्या लागतील?
Q9)
मोहम्मद गजनी यांनी भारतावर एकूण किती स्वार्या केल्या?
Q10)
1 जानेवारी 2016 ला शुक्रवार होता तर 31 डिसेंबर 2016 ला कोणता वार असेल?
Q11)
एका दुकानदाराने वस्तूच्या किमती शेकडा 20 ने वाढवून लिहिल्या आणि त्या किमतीवर शेकडा 10 रुपये सूट दिली, तर त्याला होणारा शेकडा नफा किती?
Q12)
1 ते 100 पर्यंत जोडमूळ संख्यांच्या एकूण जोड्या किती आहेत?
Q13)
1 हेक्टर=……?
Q14)
CONTRACTOR या शब्दात दोन किंवा अधिक वेळा आलेली अक्षरे कोणती?
Q15)
एका व्यक्तीने 2000 रुपयांचे कर्ज चार हप्त्यात परत केले व प्रत्येक हप्त्याला त्या आधीच्या हप्त्यापेक्षा 50 रुपये जास्त दिले तर पहिला हप्ता किती रुपयांचा होता?
Q16)
15 ऑगस्ट 1947 नंतर भारताला भेट देणारे डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिकेचे कितवे राष्ट्राध्यक्ष होते?
Q17)
5 क्रमवार सम संख्यांची सरासरी 12 आहे तर त्यापैकी सर्वात लहान समसंख्या ही सर्वात मोठी समसंख्येच्या किती पट आहे?
Q18)
‘सलीम घराबाहेर निघत आहे.’वाक्याचा काळ ओळखा.
Q19)
‘त्याने आता घरी जावे.’ या विधानातील कर्म ओळखा.
Q20)
2011 च्या जनगणनेनुसार अनुषंगाने राज्यातील दशलक्षी महानगरपालीकांची संख्या किती आहे?
Q21)
खालील मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी कोणता अंक येईल?17,25,33,41,49,…….?
Q22)
पुढील शब्दसमूहासाठी योग्य शब्द निवडा.आपल्या वेळची परिस्थिती बदलून तिला योग्य वळण देणारा…
Q23)
वनस्पती तूप तयार करण्यासाठी कोणता वायू वापरतात?
Q24)
धुळे जिल्ह्यात कारागृह…….. हे बंदिवान नव्हते,
Q25)
800 रुपयांची वस्तू 600 रुपयाला विकली तर शेकडा तोटा किती?
Q26)
खालीलपैकी वाक्यप्रचार आणि त्यांच्या अर्थाची अयोग्य जोडी ओळखा.
Q27)
वाशिम जिल्ह्यातील सोनल हा प्रकल्प कोणत्या तालुक्यात स्थित आहे?
Q28)
अमेरिकेच्या मूळ रहिवासी असलेल्या लोकांना काय म्हणतात ?
Q29)
9+9×9-9÷9=?
Q30)
जर शिक्षक दिन गुरुवारी आला असेल तर त्या वर्षीची गांधी जयंती कोणत्या दिवशी येईल?