पोलीस भरती फ्री टेस्ट सिरीज - 05-12-2025

अशा च टेस्ट रोज देण्यासाठी जॉईन करा आमचे लिंक - @Telegram
पोलीस भरती चे नवीन अपडेट तसेच आतापर्यंत झालेले प्रश्नपत्रिका सोलुशन हवे असेल तर आताच सबसक्राईब करा
धन्यवाद!!!ऑल द बेस्ट!

Q1) 
रामाला 29 दिवसाची मजुरी 2610 मिळते तर त्याला 19 दिवसाची मजुरी किती  मिळेल?
Q2) 
उस्मानाबाद मधून कोणत्या डोंगररांगा जातात.
Q3) 
अकोला शहरातील भुईकोट किल्ला कोणता?
Q4) 
चंद्रगुप्त चा मुलगा कोण होता?
Q5) 
‘श्रवण’ या शब्दापासून तयार झालेले विशेषण ओळखा.
Q6) 
प्रश्नचिन्हाच्या जागी कोणता अक्षर गट येईल?ACF : EGJ : : KMP : ?
Q7) 
मोटार वाहन कायद्यानुसार कोणत्या बाबी बेकायदेशीर आहेत?
Q8) 
‘अनिष्ट’ या शब्दाचा समास ओळखा.
Q9) 
1 ते 51 पर्यंतच्या सर्व संख्यांची बेरीज किती?
Q10) 
7/6 + 3/5 – 9/4 = ?
Q11) 
‘बटाट्याची चाळ’ या पुस्तकाचे लेखक कोण?
Q12) 
एका आयताची रुंदी लांबीच्या निमपट आहे त्याची परिमिती 84 सेंटीमीटर असल्यास त्याची लांबी किती?
Q13) 
मराठी वर्णमालेत एकंदर किती वर्ण आहेत.
Q14) 
‘पंकज’ हा ………समास आहे.
Q15) 
15,52,89,126,?200
Q16) 
खालीलपैकी संमती दर्शक केवलप्रयोगी अव्यय ओळखा?
Q17) 
किती सरळ व्याज दराने 250 रुपयांची चार वर्षात 300 रुपये रास होईल?
Q18) 
महाराष्ट्रातील …….हा ज्वालामुखीय अग्निजन्य खडकाचा प्रकार होय.
Q19) 
खग्रास सूर्यग्रहण हे खालीलपैकी कोणत्या दिवशी होते?
Q20) 
एका व्यक्तीने 200 रुपयांचे कर्ज 4 हप्त्यात परत केले व प्रत्येक हप्त्यात त्या आधीच्या फक्त पक्षा0 50 रुपये जास्त दिली तर महिना पहिला हप्ता किती रुपयांचा होता?
Q21) 
‘खड्ड्यात गेली ती अज्ञा.’ या वाक्यातील क्रियापद ओळखा.
Q22) 
ज्ञानपीठ पुरस्कार खालीलपैकी कोणास मिळालेला नाही?
Q23) 
पहिल्या क्रमावर 25 नैसर्गिक संख्यांची बेरीज किती?
Q24) 
2/5 म्हणजे किती टक्के ?
Q25) 
‘नावडतीचे मीठ अळणी.’ या म्हणीचा अर्थ सांगा.
Q26) 
दरवर्षी संयुक्त राष्ट्र दिन म्हणून कोणत्या दिवशी साजरा केला जातो?
Q27) 
भागाकार करा3.1639÷0.013=…?
Q28) 
‘रामाने रावणाला मारले.’या वाक्यातील प्रयोग ओळखा.
Q29) 
‘शिपाई शूर होता.’ या वाक्यात ‘शूर’ हे काय आहे?
Q30) 
खालील अंकगणिती श्रेढीतील 10 वे पद कोणते?2,7,12….?