पोलीस भरती फ्री टेस्ट सिरीज - 21-03-2026

अशा च टेस्ट रोज देण्यासाठी जॉईन करा आमचे लिंक - @Telegram
पोलीस भरती चे नवीन अपडेट तसेच आतापर्यंत झालेले प्रश्नपत्रिका सोलुशन हवे असेल तर आताच सबसक्राईब करा
धन्यवाद!!!ऑल द बेस्ट!

Q1) 
‘पोशाख’ हा शब्द मराठीत कोणत्या भाषेतून आलेला आहे?
Q2) 
28 डिसेंबर 2022 ला बुधवार होता.तर 21 नोव्हेंबर 2019 ला कोणता वार असेल?
Q3) 
1996 ची सुरुवात सोमवाराने झाली असेल तर 1999 ची सुरुवात कोणत्या वाराने झालेली असेल?
Q4) 
राजनला एकच बहीण आहे राजनच्या भाचीच्या मामीची आई ती राजनची कोण?
Q5) 
महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता,?
Q6) 
विसंगत पद ओळखा.इराण, इराक ,अफगाणिस्तान ,इंग्लंड.
Q7) 
चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे?
Q8) 
कोकण रेल्वेची महाराष्ट्रातील लांबी किती आहे?
Q9) 
सध्या अमेरिकेचे राष्ट्रपती कोण आहेत?
Q10) 
महाराष्ट्राचे सर  वॉल्टर स्कॉट म्हणून कोणास ओळखले जाते?
Q11) 
कोविड चा आजार कशामुळे होतो?
Q12) 
खालीलपैकी कोणत्या राज्याला आतापर्यंत दोन महिला मुख्यमंत्री मिळाल्या होत्या?
Q13) 
गटात न बसणारा शब्द ओळखा?
Q14) 
विसंगत वर्ण शोधा?
Q15) 
1996 ची सुरुवात सोमवार यांनी झाली असेल तरी 1919 ची सुरुवात कोणत्या वाराने होईल?
Q16) 
120 चार 3/5 = ?
Q17) 
सदूची 5 विषयातील गुणांची सरासरी 60.6 असून उरलेल्या दोन विषयात त्याला 173 गुण मिळाले तर त्याची 7 विषयातील गुणांची सरासरी किती?
Q18) 
एका गावाची लोकसंख्या 27783 आहे तर ती तर 5 वर्षांनी 5% वाढते तर 15 वर्षांनी त्या गावाची लोकसंख्या किती?
Q19) 
सफरचंदाच्या झाडांना प्रत्येकी 16 सफरचंदे लागली होती पहिल्या तोडीवेळी त्यातील 9 झाडावरील सर्व सफरचंदे काढण्यात आली तर झाडांवर किती सफरचंद शिल्लक राहतील?
Q20) 
ऑपरेशन फ्लड प्रोग्राम कशाशी संबंधित आहे?
Q21) 
जागतिक पर्यावरण दिवस ……या दिवशी साजरा केला जातो,
Q22) 
शिवसमुद्र धबधबा कोणत्या नदीमुळे तयार झालेला आहे?
Q23) 
‘पाणि’ या शब्दाला समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता?
Q24) 
3 पुस्तकाची किंमत27.15 रुपये तर 8 पुस्तकांची किंमत किती?
Q25) 
एका शाळेत विद्यार्थी व शिक्षक यांची एकूण संख्या 1040 आहे. त्या शाळेत प्रत्येक पंधरा विद्यार्थ्यांमागे एक शिक्षक शिल्लक असेल तर एकूण शिक्षकांची संख्या किती?
Q26) 
ग्रामपंचायतीचा प्रशासकीय अधिकारी कोण असतो?
Q27) 
भारतातील हजारीबाग राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कशासाठी प्रसिद्ध आहे?
Q28) 
25,30,35,40 या संख्यांचा लसावी किती?
Q29) 
केवला देव राष्ट्रीय उद्यान…… साठी प्रसिद्ध आहे,
Q30) 
यवतमाळ व नाशिक हे जिल्हे कोणत्या प्रशासकीय विभागात येतात?