Q1)
दोन संख्यांची बेरीज 96 आहे आणि वजाबाकी 24 आहे तर त्यांचे गुणोत्तर किती?
Q2)
‘मितभाषी’ या शब्दाचा अर्थ काय आहे?
Q3)
“गंगा “ही पवित्र नदी आहे या वाक्यातील अवतरणातील शब्दाची जात ओळखा.
Q4)
डॉक्टर आंबेडकर यांनी पहिला सत्याग्रह 1927 मध्ये कोठे केला?
Q5)
प्रत्येक अननसाची किंमत 7रुपये असून प्रत्येक टरबुजाची किंमत 5 रुपये इतकी आहे. मोहननेही फळे खरेदी करण्यासाठी 38 रुपये खर्च केले असतील तर त्याने किती अननस खरेदी केली असतील?
Q6)
महाराष्ट्रामध्ये येवू घातलेले शक्ती विधेयक कशाशी संबंधित आहे?
Q7)
महाराष्ट्रातील पहिली सैनिक शाळा कोठे सुरू झाली?
Q8)
राजीव गांधी जीवनदायी योजना कशा बाबत आहे?
Q9)
खालीलपैकी कोणता ग्रह अंतर्गत ग्रह आहे?
Q10)
70 रुपयाला एक वस्तू विकल्यास 10 रुपये नफा झाला. ती वस्तू 81 रुपयाला विकली असती तर किती टक्के नफा झाला असता?
Q11)
‘कपिलाषष्ठीचा योग’ या वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा.
Q12)
गटात न बसणारा पर्याय निवडा.
Q13)
1789 मध्ये सुरू झालेल्या मुंबई प्रांतातील पहिले वृत्तपत्र कोणते?
Q14)
बुलढाणा जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण?
Q15)
खालीलपैकी अतिउत्तम विद्युत वाहक कोणते?
Q16)
कोणतेही विशेष नाम…….. असते
Q17)
भारतात एकूण किती राज्ये आहेत ?
Q18)
प्रत्येक घरातील जमीन धारकांच्या नोंदी कोण ठेवतात ?
Q19)
हॉर्न वाजविण्यास कुठे मनाई आहे?
Q20)
भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार कोणता?
Q21)
पोलीस पाटलाचे मुख्य कार्य कोणते आहे?
Q22)
महाराष्ट्रातील पहिल्या बंडखोर विचारवंत यांनी ‘स्त्री पुरुष तुलना’ नावाचा ग्रंथ लिहिला त्यांचे नाव काय?
Q23)
फौजदारी प्रक्रिया संहिता मधील कलम 125 अंतर्गत पोटगीसाठी कोण दावा करू शकत नाही?
Q24)
‘कपिलाषष्ठीचा योग’ या वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा.
Q25)
दक्षिण ध्रुवाच्या अक्षांश किती आहे?
Q26)
अंबाजोगाई तालुक्यात कोणत्या आद्यकवी महाराजांची समाधी आहे?
Q27)
कोणत्या जीवनसत्वामुळे हाडे बळकट होतात?
Q28)
खालीलपैकी कोणता पदार्थ प्रथिन युक्त पदार्थ नाही?
Q29)
खालीलपैकी कोणती वस्तू महाराष्ट्रात नाही?
Q30)
कोणत्या प्रदेशांमध्ये वस्त्यांचे वितरण पूरपातळीद्वारा निश्चित होईल?