पोलीस भरती फ्री टेस्ट सिरीज - 25-09-2025

अशा च टेस्ट रोज देण्यासाठी जॉईन करा आमचे लिंक - @Telegram
पोलीस भरती चे नवीन अपडेट तसेच आतापर्यंत झालेले प्रश्नपत्रिका सोलुशन हवे असेल तर आताच सबसक्राईब करा
धन्यवाद!!!ऑल द बेस्ट!

Q1) 
लुप्तपद कर्मधारय समास म्हणजे…..
Q2) 
1024 किलोबाइट्स म्हणजे किती मेगा बाइट्स?
Q3) 
खाली दिलेल्या सर्व पूर्ण वर्ग संख्या पैकी कोणती संख्या ही समसंख्येचा वर्ग आहे?
Q4) 
राज्यसभेत जास्तीत जास्त इतके सदस्य असतात?
Q5) 
सकर्मक क्रियापद असलेल्या वाक्याचा पर्याय ओळखा.
Q6) 
ढोबळ नफा खालीलपैकी कोणत्या खात्यात दाखवला जातो?
Q7) 
या घटना दुरुस्तीने 21 वयावरून 18 वर्षाच्या व्यक्तीला मतदान करण्याचा अधिकार देण्यात आला,
Q8) 
खालीलपैकी सामर्थ्य दर्शक क्रियापद ओळखा?
Q9) 
रवी घरातून बाहेर पडला आणि पश्चिमेकडे 40 मीटर चालला. त्यानंतर तो डावीकडे वळून 30 मीटर चालला पुन्हा तो उजव्या बाजूला वळला आणि 20 मीटर चालत पुन्हा तो उजव्या बाजूला वळला आणि 30 मीटर चालला आणि रवी आता सुरुवातीच्या ठिकाणापासून किती अंतरावर आहे?
Q10) 
‘रेड क्रॉस’ या संस्थेचे मुख्यालय कोठे आहे?
Q11) 
सुएज कालवा कोणत्या देशातून जातो?
Q12) 
भंडारा जिल्ह्याचे स्त्री पुरुष लिंग गुणोत्तर 2011 नुसार किती आहे?
Q13) 
एक पाण्याची टाकी एका नळाने 8 तासात भरते तर दुसऱ्या नळाने 4 तासात रिकामी होते दोन्ही नळ एकाच वेळी सुरू केल्यास भरलेली टाकी किती तासात रिकामी होईल?
Q14) 
‘यथाशक्ती’ हा शब्द कोणत्या समासाचे उदाहरण आहे?
Q15) 
वडील व मुलगा मिळून एक काम 20 दिवसात करतात वडील एकट्याने ते काम 30 दिवसात करतात तर मुलगा एकट्याने ते काम किती दिवसात संपेल?
Q16) 
सेवाग्राम हे कस्तुरबा रुग्णालय कोणत्या वर्षी सुरु झाली?
Q17) 
25 ते 37 मधील सम संख्यांची सरासरी किती?
Q18) 
0.004 * 0.5 = ?
Q19) 
खालीलपैकी सामान्य नाम ओळखा.
Q20) 
पाच संख्यांची सरासरी 100 आहे त्या सर्व संख्यांची दुप्पट केली तर नवीन संख्यांची सरासरी किती असेल?
Q21) 
खालील पंक्तीतील रस ओळखा.‘गर्जा जयजयकार, क्रांतीचा गर्जा जयजयकार.’
Q22) 
भारतातील कोणत्या राज्य सरकारने त्यांच्या राज्यातील विधान परिषद बरखास्त करण्याच्या निर्णयाला मंजुरी दिली?
Q23) 
भारतात सशस्त्र दलाचे सर्वोच्च प्रमुख कोण असतात?
Q24) 
दुचाकी वाहनावर दोन पेक्षा अधिक व्यक्ती प्रवास करीत असल्यास?
Q25) 
दगडावर असलेला लेख?
Q26) 
एका प्राणी संग्रहालयात वाघ आणि मोर यांची एकूण संख्या 40 असून त्यांच्या पायांची संख्या 120 आहे तर त्या प्राणी संग्रहालयात किती वाघ आहे?
Q27) 
मी रमेश ला मारतो या वाक्यातील कर्म ओळखा?
Q28) 
वस्तूच्या आयात व निर्यातती वर लावल्या जाणाऱ्या करास……. असे म्हणतात.
Q29) 
भारताचे सर्वात तरुण पंतप्रधान खालीलपैकी कोण होते?
Q30) 
टुंड्रा प्रदेशात वापरली जाणारी घसर गाडी………?