Q1)
…….. हा ग्रह सूर्यापासून सर्वाधिक जवळ आहे.
Q2)
भाऊ-बहीण यांच्या वयाचे गुणोत्तर 4:5 आहे बहिणीची वय 30 वर्षे आहे तर भावाचे वय किती वर्षे असेल?
Q3)
सिंहाच्या आवाजाला काय म्हणतात?
Q4)
69.49.7…?
Q5)
विधवा पुनर्विवाहाला मान्यता देणारा कायदा कोणी केला?
Q6)
एका कोणाचे माप त्याच्या पूरक कोणाच्या मापाच्या चौकट आहे तर त्या कोणाचे मूळ माप किती अंश असेल?
Q7)
11,24,39,56,….
Q8)
जागतिक योग दिवस साजरा कधी केला जातो?
Q9)
उंबराचे फूल म्हणजे………
Q10)
5+10+15+20+25+……+90=?
Q11)
खालीलपैकी जरायुज प्राणी कोणता,
Q12)
सिक्कीमची राजधानी कोणती ?
Q13)
106,86,68,52,38…………
Q14)
खालीलपैकी पृथ्वीवर सर्वाधिक प्रमाणात असणारे मूलद्रव्य कोणते?
Q15)
‘घुटी देणे’ या वाक्यप्रचाराचा अर्थ काय?
Q16)
वाहन ताफ्यातील पायलट वाहनाचे काय काम असते?
Q17)
संतुचा वर्गामध्ये वरून सातवा नंबर आहे आणि खालून 26 वा नंबर आहे तर वर्गात एकूण मुले किती?
Q18)
महाराष्ट्रात तारापूर या ठिकाणी कुठल्या प्रकारची विद्युत निर्मिती केली जाते?
Q19)
खालीलपैकी तत्सम नसलेला शब्द ओळखा?
Q20)
Save Life foundationची 2012 वर्षांमध्ये या. सुप्रीम कोर्टामध्ये दाखल केलेली public interest litigation कोणत्या विषयावर होतो?
Q21)
एका रांगेमधल्या मुलांचा क्रमांक 15 असल्यास त्या रांगेत एकूण मुले किती?
Q22)
पवनार (वर्धा) येथे परम धाम आश्रम कोणी स्थापन केला?
Q23)
कोंकण रेल्वेवरील करबुडे बोगद्याची लांबी….
Q24)
2021 मध्ये महाराष्ट्रात समुद्रकिनारी आलेल्या चक्रीवादळाचे नाव काय होते?
Q25)
पंढरपूर येथे चोखामेळा धर्मशाळा कोणी बांधली?
Q26)
वर्तुळाची त्रिज्या तिप्पट केली तर त्याचे क्षेत्रफळ किती पट होईल?
Q27)
80+/17-6×10=….?
Q28)
1600 रुपये मुद्दलाचे शेकडा 15 दराने 3 वर्षांनी व्याज किती होईल?
Q29)
‘गाय’ चे अनेक वचन कोणते?
Q30)
‘गदिमा’ प्रतिष्ठानतर्फे दिला जाणारा 2008 चा ‘गदिमा पुरस्कार’ कोणाला देण्यात आला?