Q1)
एक ते शंभर मध्ये किती मूळ संख्या आहेत?
Q2)
गुन्हा: न्यायालय:: रोग:?
Q3)
खालील पर्यायांपैकी मेघदूत या महाकाव्याचे लेखक कोण आहेत?
Q4)
छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याची प्रथम राजधानी कोणती आहे?
Q5)
एका गॅस एजन्सीने 900 रुपये करपात्र किमतीचा एक गॅस सिलेंडर ग्राहकाला विकला जीएसटीचा दर 18% आहे तर ग्राहकास करा सहित किती रुपये द्यावे लागते?
Q6)
85 या संख्येचा शेकडा 20 किती?
Q7)
घनाकृती पेटीचे घनफळ 512 घन सेमी आहे त्या पेटीच्या बाजूची लांबी काय असेल?
Q8)
चवदार तळे सत्याग्रह कोणी केला?
Q9)
एका शिक्षकाने 10,15 किंवा 18 विद्यार्थ्यांच्या रांगांची मांडणी एका भरीव चौरसाकृती प्रमाणे केली तर त्या शिक्षकांसोबत कमीत कमी किती विद्यार्थी होते?
Q10)
देह जाओ अथवा राहो पांडुरंगाची दृढ भावो या विधानातून उभयान्वयी अव्ययाचा कोणता पोट प्रकार स्पष्ट होतो?
Q11)
ज्या दोषामुळे व्यक्ती दूरच्या वस्तूला स्पष्टपणे पाहू शकत नाही त्याला काय म्हणतात?
Q12)
प्रसिद्ध पर्यटन स्थळ खजुराहो लेणी कोणत्या राज्यात आहे?
Q13)
भूतकाळाचे योग्य क्रियापद ओळखा.
Q14)
नोबेल पुरस्कार खालीलपैकी कोणत्या विषयाकरिता दिला जातो?
Q15)
खालील शब्दसमूहाबद्दल दिलेले पर्यायी शब्दातून एक शब्द निवडा.‘स्वतःची स्वतः स्तुती करणे’
Q16)
गजानन च आई ही राजदीपची मामी लागते तर राजदीपची आई ही गजाननाच्या आईची कोण?
Q17)
सोडवा.6,024 + 7,512 + 9 =?
Q18)
‘पायाखाली रान घाली सारे.’ या ओळीतील क्रियापद ओळखा.
Q19)
वार्षिक स्वच्छता सर्वेक्षण 2022 नुसार कोणत्या शहराला भारतातील सर्वात स्वच्छ शहर म्हणून घोषित करण्यात आले ?
Q20)
पुढीलपैकी पारिभाषिक शब्द निवडा.
Q21)
‘लहान मुल म्हणजे मातीचा गोळा, आकार द्यावा तशी मूर्ती घडते’यातील अलंकार ओळखा.
Q22)
राम चे आजचे वय त्याच्या पाच वर्षांपूर्वीच्या वयाच्या 5/4 पट आहे तर त्याचे आजपासून दहा वर्षानंतर चे वय किती?
Q23)
भाटघर धरण कोणत्या नदीवर आहे?
Q24)
1.5 किमी लांबीच्या रस्त्याच्या कडेने दुतर्फा 5 मीटर अंतरावर 1 याप्रमाणे वृक्षारोपण करण्यास किती झाडे लागतील?
Q25)
अकोला शहरातील भुईकोट किल्ला कोणता?
Q26)
महाराष्ट्रातील ग्रामस्वच्छता अभियान कोणाच्या नावाने अमलात आली?
Q27)
15 मजूर एक काम दहा दिवसात करतात, त्याच कामाच्या दीडपट काम 25 मजूर किती दिवसात पूर्ण करतील ?
Q28)
91+92+93+…………..+100=?
Q29)
वैयक्तिक सत्याग्रहाचे पहिले सत्याग्रही कोण होते?
Q30)
एक रेडीओ 4800 रुपयांना विकल्याने 25% तोता होतो तर रेडिओचे मूळ किंमत किती असेल?
Q31)
5 गाई व 4 म्हशी यांची किंमत सारखी आहे तर 3 गाई व 5 म्हशींची किंमत 18500 रुपये आहेत तर प्रत्येक गाईची किंमत किती?
Q32)
खालीलपैकी गटात न बसणारा शब्द कोणता?
Q33)
एक मीटर लांब एक मीटर रुंद व एक मीटर खोल आकाराचा रिकामा पाण्याने पूर्णपणे भरण्यासाठी किती लिटर पाणी लागेल ?
Q34)
मराठीतील पहिले साप्ताहिक कोणी काढले?
Q35)
योग्य अलंकारिक शब्द निवडा.कंटाळवाणी बडबड….
Q36)
एका फळ विक्रेत्याने 5 रुपये मध्ये 6 केळी विकत घेतली आणि 3 रुपयाची 4 केळी विकली तर त्यास किती टक्के नफा तोटा झाला?
Q37)
नर्मदा आणि तापी या नद्या….. आहेत.
Q38)
नामे व सर्वनामे यांचे वाक्यातील क्रियापदाची किंवा इतर शब्दांशी येणारे संबंध ज्या विकाराने दाखविले जातात त्या विकारांना………… असे म्हणतात.
Q39)
बनारस हिंदू विश्व विद्यापीठाची स्थापना कोणाच्या पुढाकाराने झाली?
Q40)
नियमित मद्यपानामुळे……………. या जीवनसत्वाचा शरीरात अभाव निर्माण होतो.
Q41)
भाऊ व बहीण यांचे वयाचे गुणोत्तर 4:5 आहे बहिणीचे वय 30 वर्ष असेल तर भावाचे वय किती वर्ष असेल?
Q42)
7,77,777,…. या क्रमाने 11 वेळा संख्या लिहून त्यांची बेरीज केली. तर त्या बेरजेच्या. सहस्त्र व शतक स्थानी अनुक्रमे कोणते अंक येतील?
Q43)
संख्या मालिकेतील चुकीचे पद ओळखा?4,6,10,15,21,28
Q44)
12000 रुपये किमतीच्या एका फ्रिजरवर 12 टक्के सूट दिली तर त्या फ्रिजर ची विक्री किंमत किती?
Q45)
खालीलपैकी सामान्य नाम कोणते?
Q46)
केवला देवराष्ट्रीय उद्यान कशासाठी प्रसिद्ध आहे?
Q47)
चालकाने व मोटार वाहनातील प्रवाशांनी सुरक्षा बेल्ट परिधान न केल्यास…………… इतका दंड होईल.
Q48)
भविष्यकाळाचे योग्य क्रियापद ओळखा.
Q49)
अविनाश गेल्या आठवड्यात रोज अनुक्रमे 2.5 ,2.8,3,2,4.6 2.5,3.0,2.4 किलोमीटर चालला अविनाश दररोज सरासरी किती किलोमीटर चालला?
Q50)
सावळाच रंग तुझ्या पावसाळी नभापरी यातील अलंकार ओळखा.