पोलीस भरती फ्री टेस्ट सिरीज - 06-04-2025

अशा च टेस्ट रोज देण्यासाठी जॉईन करा आमचे लिंक - @Telegram
पोलीस भरती चे नवीन अपडेट तसेच आतापर्यंत झालेले प्रश्नपत्रिका सोलुशन हवे असेल तर आताच सबसक्राईब करा
धन्यवाद!!!ऑल द बेस्ट!

Q1) 
भारतातील बारा ज्योतिर्लिंगापैकी महाराष्ट्रात किती ज्योतिर्लिंग आहेत?
Q2) 
1730 रुपये प्रति क्विंटल भावाने 18 किलोग्रॅम साखरेची किंमत किती रुपये असेल?
Q3) 
भविष्यकाळाचे योग्य क्रियापद ओळखा.
Q4) 
भारतातील सर्वाधिक स्त्रियांचे प्रमाण असणारे राज्य कोणते?
Q5) 
यमुना नदीच्या काठावर वसलेले कोणते शहर नाही?
Q6) 
रमेश नाही का परीक्षेत 800 पैकी 640 गुण मिळविले व महेश ने 700 पैकी 525 गुण मिळवले तर दोघांच्या गुणांच्या शेकडेवारी फरक किती?
Q7) 
उद्यान या शब्दाचे वचन बदला.
Q8) 
एका काटकोन त्रिकोणाचे क्षेत्रफळ 352 चौरस सेंटीमीटर आहे त्याच्या काटकोन करणाऱ्या दोन बाजू पैकी एक बाजू 22 सेंटीमीटर आहे तर दुसरी बाजू किती?
Q9) 
नवरा या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द ओळखा?
Q10) 
250 चे पाच टक्के=?
Q11) 
माथेरान थंड हवेचे ठिकाण रायगड जिल्ह्यात आहे खालीलपैकी कोणत्या तालुक्यात आहे?
Q12) 
एका वस्तूची किंमत शेकडा 20 ने वाढविल्याने त्या वस्तूचा खप 25% ने कमी झाला तर पूर्वीच्या उत्पन्नात शेकडा कितीने फरक पडला?
Q13) 
पृथ्वीतील सर्वात जवळचा ग्रह कोणता?
Q14) 
सन 1930 मध्ये महाराष्ट्रातील कोणत्या शहरात लष्करी कायदा व कारणे ब्रिटिश सरकारला भाग पाडले?
Q15) 
खालील अक्षर मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल?9, 10, 13, 18, 25, ?
Q16) 
जर इंग्रजी वर्णमाला उलट्या क्रमाने लिहिली तर खालीलपैकी कोणते अक्षर डावीकडून 14 वे असेल?
Q17) 
गडचिरोली जिल्ह्यांमध्ये गोंडवाना विद्यापीठ कधी स्थापन करण्यात आले?
Q18) 
……….. चा वापर कृत्रिमरीत्या फळे पिकवण्यासाठी करतात?
Q19) 
‘कान्हा टायगर रिझर्व’ भारतातील कोणत्या राज्यात आहे?
Q20) 
खालीलपैकी रूपांतरित खडक कोणता?
Q21) 
भारतीय लोकसभेचे एकूण सदस्य किती?
Q22) 
धुवाधार पडला या वाक्यातील उद्देश विस्तार ओळखा,
Q23) 
पुढील म्हण पूर्ण करा.पडत्या फळाची……….
Q24) 
राजा राम मोहन राय यांनी ………याने प्रथेविरूद्ध आंदोलन सुरू केले.
Q25) 
सागर तळाच्या जमिनीलगतच्या भागात …..ही संज्ञा वापरतात?
Q26) 
खालीलपैकी व्याकरणाच्या दृष्टीने शुद्ध शब्द लेखन असलेला पर्याय ओळखा.
Q27) 
खालील वाक्यातील क्रियापद अलंकार ओळखा?झाले बहु, होतील बहु, आहेतही बहु, परंतु या सम हा!
Q28) 
5 चा घन 125 तर 4 चा घन किती?
Q29) 
खालीलपैकी कोणता दिवस जागतिक जल दिन म्हणून पाळण्यात येतो?
Q30) 
ग्रामपंचायतीच्या अनुदानास मान्यता कोण देतो?
Q31) 
राजस्थानच्या वाळवंटातून वाहणारी एकमेव नदी कोणती ?
Q32) 
36 किमी प्रति तास म्हणजे किती.
Q33) 
एका चौरसाची परिमिती 40 सेमी आहे तर त्या चौरसाला आतून स्पर्श करणाऱ्या वर्तुळाची त्रिज्या किती?
Q34) 
अनेक वचन.दासी
Q35) 
‘जागतिक पर्यावरण दिन’दरवर्षी कोणत्या तारखेला साजरा केला जातो?
Q36) 
रयत शिक्षण संस्थेची स्थापना कोणी केली?
Q37) 
सेक्स क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्राचा भारतात…… क्रमांक लागतो,
Q38) 
चंद्रगुप्ताने कोणता तलाव बांधला?
Q39) 
रिकाम्या जागी योग्य संख्या निवडून श्रृंखला पूर्ण करा.6,9,18,45….?
Q40) 
मालिकेतील रिकामी जागा, 3…. 21, 45, 93.
Q41) 
एका सांकेतिक लिपि मध्येDON=33 ,BOAT=38 तर  BOX=?
Q42) 
खरे खोटे या समासाचा प्रकार ओळखा.
Q43) 
पूर्वेकडे तोंड असलेला समीर प्रथम 45 अंश डावीकडे वळला व पुन्हा घड्याळाच्या काट्याच्या दिशेने 135 अंश वळला तर त्याचे तोंड आता कोणत्या दिशेला असेल?
Q44) 
85 या संख्येचा शेकडा 20 किती?
Q45) 
भारतात चालक परवाना मिळवण्यासाठी वयोमर्यादा किती वर्ष असते?
Q46) 
विसंगत घटक ओळखा.
Q47) 
राजेश चे उत्तर पूर्व दिशेला तोंड आहे तो 45 अंश डावीकडे वळतो मग तो 90 अंश उजवीकडे वळतो मग तो उजवीकडे 180 अंश उजवीकडे वळतो तो 45 अंश उजवीकडे वळतो शेवटी तो डावीकडे 45 अंश बोलतो आता तो कोणत्या दिशेला तोंड करून उभा आहे?
Q48) 
3640÷14×16+340=?
Q49) 
विख्यात चित्रकार केके मूस यांचे कला संग्रहालय कुठे आहे?
Q50) 
खाण्याचा सोडा म्हणजे काय?