पोलीस भरती फ्री टेस्ट सिरीज - 10-07-2025

अशा च टेस्ट रोज देण्यासाठी जॉईन करा आमचे लिंक - @Telegram
पोलीस भरती चे नवीन अपडेट तसेच आतापर्यंत झालेले प्रश्नपत्रिका सोलुशन हवे असेल तर आताच सबसक्राईब करा
धन्यवाद!!!ऑल द बेस्ट!

Q1) 
HSRP म्हणजे काय?
Q2) 
खालील पैकी पृथकत्ववाचक संख्या विशेषणाचा अचूक पर्याय निवडा.
Q3) 
10 मार्च 2005 रोजी सोमवार असेल तर 10 मार्च 207 रोजी कोणता वार असेल?
Q4) 
3766, 7663,6637,?
Q5) 
समसंबंध ओळखा.शिपाई : : बंदूक तर शिक्षक : ?
Q6) 
मासे, सरपटणारे प्राणी आणि पक्षी ……….ची उदाहरणे आहेत?
Q7) 
एका आयताची लांबी 40% नी कमी केली व रुंदी 40% ने वाढवली तर क्षेत्रफळात किती टक्के बदल होईल?
Q8) 
महाराष्ट्रातील ‘मानवधर्मसभा’ या संस्थेचे संस्थापक कोण होते?
Q9) 
खालीलपैकी कोणती संख्या 9 ची पूर्ण विभाज्य आहे?
Q10) 
भारताचे प्रथम राष्ट्रपती कोण होते?
Q11) 
दोन संख्यांची बेरीज 80 आहे एका संख्येची तिप्पट ही दुसऱ्या संख्येच्या पाच पट एवढी आहे तर त्या संख्या कोणत्या?
Q12) 
‘तो नेहमीच लवकर येतो.’ या वाक्यातील काळ ओळखा ‌
Q13) 
कीटकांना किती पाय असतात?
Q14) 
ज्या गावाच्या बोरी त्याच गावाच्या…….,
Q15) 
सरदार वल्लभाई पटेल यांनी कोणता सत्याग्रह केला?
Q16) 
महाकवी कालिदासाचे स्मारक नागपूर जिल्ह्यात कोठे आहे.
Q17) 
भागाकार करा3.1639÷0.013=…?
Q18) 
स्त्रीभ्रूण हत्ये विरुद्ध जनजागृती करणारा महाराष्ट्रातील लोकप्रतिनिधी कोण?
Q19) 
पुढीलपैकी कोणता शहरात उच्च न्यायालयाचे खंडपीठ नाही,
Q20) 
चार वर्षानंतर दादाचे वय श्यामच्या वयाच्या दुप्पट होईल त्यांच्या आजच्या वयाची बेरीज 46 आहे तर श्यामचे आजचे वय किती?
Q21) 
खालील शब्दाचे लिंग ओळखा.मीठ भाकरी
Q22) 
शनिवार वाडा कोणाच्या कारकिर्दीत बांधला गेला आहे?
Q23) 
खालीलपैकी कालदर्शक क्रियाविशेषण अव्यय कोणते?
Q24) 
……… हे महाराष्ट्रातील औष्णिक विद्युत केंद्र आहे?
Q25) 
दोन संख्यांचा गुणाकार 1960 आहे. त्यांचा मसावी 7 आहे, तर त्यांचा लसावि किती?
Q26) 
खालील म्हणी पूर्ण करा.‘पै दक्षिणा लक्ष………..’
Q27) 
600 चे 40%-250=X-900चे77%तर X=?
Q28) 
पुल्लिंग ओळखा.
Q29) 
पानांमध्ये हरितद्रव्य तयार होण्यास काय आवश्यक असते?
Q30) 
हिमालयाची सावली हे कानेटकर लिखित नाटक कोणाच्या जीवनावर लिहिलेले आहे?