पोलीस भरती फ्री टेस्ट सिरीज - 18-05-2026

अशा च टेस्ट रोज देण्यासाठी जॉईन करा आमचे लिंक - @Telegram
पोलीस भरती चे नवीन अपडेट तसेच आतापर्यंत झालेले प्रश्नपत्रिका सोलुशन हवे असेल तर आताच सबसक्राईब करा
धन्यवाद!!!ऑल द बेस्ट!

Q1) 
निष्पाप हा शब्द जास्त संधी नियमानुसार तयार झालेला आहे त्याच नियमानुसार तयार झालेला शब्द कोणता?
Q2) 
सतीची चाल बंद करणारा भारतातील ब्रिटिश गव्हर्नर कोण?
Q3) 
खालीलपैकी रेल्वे डिव्हिजन कोणत्या ठिकाणी आहे?
Q4) 
सहा मुलांनी एका खेळात भाग घेतला आहे प्रत्येकाला दुसऱ्या मुलाशी सामना खेळावयाचा आहे तर एकूण किती सामने होतील?
Q5) 
उजनी धरण कोणत्या नदीवर आहे?
Q6) 
एका पेटीत दोन डझन सफरचंद आहेत अशा 24 पेठेतील एकूण सफरचंद किती होतील?
Q7) 
आधार काय आहे?
Q8) 
जायकवाडी धरण कोणत्या नदीवर आहे?
Q9) 
एक वस्तू व्यापाऱ्याने 64 रुपयात विकल्याने जितका तोटा होतो त्याच्या चार पट नफा ती वस्तू 84 रुपयात विकल्याने होतो तर वस्तूची मूळ खरेदी किंमत किती?
Q10) 
संसदेच्या वरिष्ठ सभागृहामध्ये एकूण …..जागा आहेत?
Q11) 
‘मोर’ या शब्दाचा विरुद्ध लिंगी शब्द कोणता?
Q12) 
खालीलपैकी समांतरभुज चौकोन कोणता नाही?
Q13) 
खालीलपैकी कोणत्या शब्दाला सृष विभक्तीचा प्रत्यय लागला आहे?
Q14) 
संयुक्त महाराष्ट्र निर्मितीसाठी झालेल्या आंदोलनात किती जणांनी आपल्या प्राणांचे बलिदान दिले?
Q15) 
28 डिसेंबर 2022 ला बुधवार होता.तर 21 नोव्हेंबर 2019 ला कोणता वार असेल?
Q16) 
‘सुहास शाळेत जात होता.’ या वाक्यातील काळ ओळखा.
Q17) 
मालिकेतील रिकामी जागा भरा.65.35….., 5,0,
Q18) 
11 मे हा ………….. दिन म्हणून साजरा केला जातो.
Q19) 
95 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन 2022 चे ठिकाण कोणते?
Q20) 
1857 चा स्वातंत्र्यसमर हा ग्रंथ कोणी लिहिला?
Q21) 
‘वासर’ या शब्दाचा समानार्थी शब्द समूह निवडा.
Q22) 
पुढीलपैकी सामान्य नाम कोणते?
Q23) 
महाराष्ट्राचे मार्टिन ल्युथर किंग म्हणून कोणाला ओळखले जाते?
Q24) 
खालीलपैकी कोणता दगड अग्निजन्य आहे?
Q25) 
खालीलपैकी कोणता दिवस हा जागतिक अहिंसा दिन म्हणून पाळला जातो?
Q26) 
मराठवाड्यातील…… हा तालुका जिल्हा निर्मितीकडे मार्गस्थ होत आहे,
Q27) 
खालीलपैकी कोणती विधाने बरोबर नाहीत?अ) सह्याद्री पर्वताच्या वात्संमुख उतारावर पर्जन्याचे प्रमाण.ब) आंबोली पेक्षा महाबळेश्वर येथे पाऊस कमी पडतो.क) महाराष्ट्राच्या ईशान्य भागात ईशान्य मोसमी वाऱ्यांपासून पाऊस पडतो.
Q28) 
‘तोंडा’ या माडिया शब्दाला मराठीत काय म्हणतात?
Q29) 
‘बोलकी’ या विशेषणाचा प्रकार ओळखा.
Q30) 
‘खलबते  करणे’ या वाक्यप्रचाराचा अर्थ काय?