Q1)
वासुदेव बळवंत फडके यांना महाराष्ट्रात क्रांतीसाठी…. मदत केली.
Q2)
प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल?13,(26)52,45,(90),180,(1) ?64
Q3)
आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांचे वकीलपत्र कोणी घेतले होते?
Q4)
1857 च्या उठावाची सुरुवात कोठे झाली?
Q5)
1, 8,27, ?
Q6)
हडप्पा संस्कृतीतील खालीलपैकी कोणत्या ठिकाणी नांगरलेल्या शेताचा पुरावा मिळाला आहे?
Q7)
नर्मदा नदीवरील प्रकल्पाचे नाव काय आहे?
Q8)
‘गिरीजा’ ही कोणत्या पिकाची प्रमुख जात आहे?
Q9)
2024 साली ऑलम्पिक स्पर्धा कोणत्या शहरात होणार आहे?
Q10)
भारताच्या दहाव्या पंचवार्षिक योजनेमध्ये खालील लक्ष निश्चित केलेले नव्हते ?
Q11)
कॉलर हा रोग प्रामुख्याने…. मार्फत पसरतो.
Q12)
कोकण रेल्वे महाराष्ट्रातील किती जिल्ह्यातून धावते?
Q13)
कोल्हापूर येथे स्थापन केलेल्या शतशोधक समाजाचे कार्यवाहक कोण होते?
Q14)
पुढीलपैकी कोणत्या शब्दाचे सामान्यरूप तेच राहते?
Q15)
पोलिस शिपायाची प्रशिक्षण स्थळे कोठे आहेत?
Q16)
‘रेड क्रॉस’ या संस्थेचे मुख्यालय कोठे आहे?
Q17)
होमिओपॅथी चा जनक कोण
Q18)
18×14-16×04=?
Q19)
साधारणपणे मराठी भाषा कोणत्या लिपीत लिहिली जाते?
Q20)
‘भुंगा’ या शब्दाचा समानार्थी शब्द निवडा.
Q21)
6:38::7:?
Q22)
खालीलपैकी मार्च 2023 मध्ये भारतीय रेल्वेच्या कोणत्या रेल्वे विमानाने त्यांच्या अंतर्गत असलेल्या १००% ब्रॉडगेज मार्गाचे विद्युतीकरण साध्य केले?
Q23)
‘भारतीय फुलराणी’ या टोपण नावाने ओळखली जाणारी खेळाडू?
Q24)
नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दास काय म्हणतात?
Q25)
जागतिक बँकेचे मुख्यालय कोठे आहे?
Q26)
‘अधोमुख’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा.
Q27)
जिल्ह्यातील सरकारी यंत्रणा कोणाच्या ताब्यात असते?
Q28)
शुद्ध पाण्याचा सामू जवळपास…… असतो,
Q29)
‘वेदश्री चित्र काढीत आहे.’ वाक्याचा काळ ओळखा.
Q30)
ब्राह्मो समाजाचे संस्थापक कोण आहेत?