पोलीस भरती (शिपाई) फ्री टेस्ट सिरीज क्रमांक -95

अशा च टेस्ट रोज देण्यासाठी जॉईन करा आमचे लिंक - @Telegram
पोलीस भरती चे नवीन अपडेट तसेच आतापर्यंत झालेले प्रश्नपत्रिका सोलुशन हवे असेल तर आताच सबसक्राईब करा
धन्यवाद!!!ऑल द बेस्ट!

Q1) 
125×36=?
Q2) 
कस्तुरी मांजर महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात आढळते?
Q3) 
पोंगल हा सन कोणत्या राज्यात साजरा केला जातो?
Q4) 
सुत या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप कोणते?
Q5) 
खालीलपैकी कोणत्या ठिकाणचे ऐतिहासिक नाव मोमीनाबाद असे होते?
Q6) 
‘मी गावाला पोहोचलो असेल.’ या वाक्यातील काळ ओळखा.
Q7) 
भारताचे औद्योगिक इंजिन म्हणून कोणते राज्य ओळखले जाते?
Q8) 
छत्रपती शिवाजी महाराज यांनी प्रथम कोणता किल्ला जिंकला?
Q9) 
भारताचा प्रथम कृत्रिम उपग्रह कोणता आहे?
Q10) 
आंध्राची नवीन राजधानी अमरावती….. नदीच्या तीरावर आहे,
Q11) 
अरी म्हणजेच टोचनी तर अरि…..
Q12) 
सलिल या शब्दाला समानार्थी शब्द ओळखा?
Q13) 
एक वस्तू 175 रुपयास विकल्यास शेकडा 25 नफा होतो तर ती वस्तू 161 रुपये वकल्यास शेकडा किती नफा होईल?
Q14) 
पांढरे केस असलेल्या बाई मराठी विषय शिकवतात या वाक्यातील उद्देश विस्तार कोणते?
Q15) 
दुसरे मराठा इंग्रजी युद्ध… ठिकाणी झाले आहे.
Q16) 
अंक मालिका पूर्ण करा. 11,23,35,47,59………
Q17) 
‘रामाने रावणाला मारले.’या वाक्यातील प्रयोग ओळखा.
Q18) 
4,9,16,25 …..?
Q19) 
कर्तरी प्रयोगात करता नेहमी कोणत्या विभक्तीत असतो.