Q1) 
 पुढील शब्दसमूहासाठी योग्य शब्द निवडा.पंधरा दिवसांचा कालावधीने प्रसिद्ध होणारे नियतकालिक…..
        Q2) 
 खालील क्रियापद कोणता अर्थ सूचित करतात ? योग्य पर्याय निवडा. तेवढी राहिलेली पाच वाक्य पूर्ण कर बरं.
        Q3) 
 जिम कार्बेट नॅशनल पार्क कोणत्या राज्यात आहे?
        Q4) 
 पुढील वाक्यप्रचाराचा प्रकार कोणता ते सांगा ?“जे चकाकत ते सोने नसते.”
        Q5) 
 ‘विदुषी’ या शब्दाची पुल्लिंगी रूप ओळखा.
        Q6) 
 राजेश आणि महेश यांच्या आजच्या वयांचे गुणोत्तर 4:5 आहे आणखी 15 वर्षांनी त्यांच्या वयाचे गुणोत्तर 5:6 होईल तर राजेश चे आजचे वय काय आहे?
        Q7) 
 एका संख्येचे 25% म्हणजे 75 तर ती संख्या शोधा?
        Q8) 
 सोलापूर जिल्ह्यामध्ये भीमा आणि नीरा नदीचा संगम कोठे होतो?
        Q9) 
 सौरभ राजू पेक्षा लहान पण सीमा पेक्षा मोठा आहे. केतकी सीमा पेक्षा मोठी पण सौर पेक्षा लहान आहे तर सर्वात मोठा कोण?
        Q10) 
 10 जानेवारीला सोमवार होता तर 22 जानेवारीला कोणता दिवस असेल?
        Q11) 
 वडिलांचे वय मुलाच्या वयाच्या चौपट आहे. आठ वर्षानंतर वडील मुलाच्या अडीच पट मोठे राहतील, तर आणखी आठ वर्षानंतर वडील मुलाच्या वयाच्या किती पट मोठे राहतील?
        Q12) 
 232,343,454,…..
        Q13) 
 संनिहित भूतकाळ खालील वाक्यांपैकी कोणत्या वाक्यात आहे ते ओळखा?
        Q14) 
 बोला काय मोल द्याल तुम्ही याचं? या वाक्यात कोणत्या शब्दानंतर स्वल्पविराम येईल?
        Q15) 
 निळी क्रांती कशाशी संबंधित आहे?
        Q16) 
 अक्षरांची प्रमुख चार गटात विभागणी केल्यास दंड नसलेले अक्षर कोणते?
        Q17) 
 खादी कपड्याच्या 1260 रुपये बिलावर 15 टक्के सूट मिळाली तर ते कापड किती रुपयास मिळेल?
        Q18) 
 13,18,24,31,…….
        Q19) 
 आंबामोहर 157 ही कोणत्या पिकाची सुवासिक जात आहे?
        Q20) 
 सतीबंदी कायदा कधी पास झाला?
        Q21) 
 भारतीय संविधानाच्या कोणत्या अनुच्छेदानुसार मंत्रिपरिषद लोकसभेला उत्तरदायी असते?
        Q22) 
 महाराष्ट्रातील पहिली सैनिक शाळा कोठे सुरू झाली?
        Q23) 
 पॅथॉडिटेक टेस्टिंग किट हे विषाणू शास्त्रज्ञ………………. यांच्या नेतृत्वाखाली पुण्यातील मायलाफ डिस्कवरी सोल्युश या कंपनीने बनविले.
        Q24) 
 5 माणसे 6 तासात 10 मैल चालतात. त्यापैकी दोन जण तीन तासात किती मेल चालतील?
        Q25) 
 चित+आनंद या विग्रहापासून बनलेला योग्य सामासिक शब्द कोणता?
        Q26) 
 एका काटकोन त्रिकोणाचे क्षेत्रफळ 32 चौ सेमी असून त्याचा पाया 8 सेमी असल्यास त्याची उंची किती?
        Q27) 
 आंबामोहर 157 ही कोणत्या पिकाची सुवासिक जात आहे?
        Q28) 
 ‘ही वाट अंधारी परी आहे बरी’ या काव्यपंक्तीतील सर्वनाम ओळखा.
        Q29) 
 तशी 54 किमी वेगाने जाणाऱ्या 400 मी लांबीचा रेल्वे 800 लांबीचा बोगदावर लढण्यास किती वेळ लागेल?
        Q30) 
 4 ते 25 या अंकामध्ये येणाऱ्या मूळ संख्यांची बेरीज खालीलपैकी किती येईल?