पोलीस भरती फ्री टेस्ट सिरीज - 19-04-2025

अशा च टेस्ट रोज देण्यासाठी जॉईन करा आमचे लिंक - @Telegram
पोलीस भरती चे नवीन अपडेट तसेच आतापर्यंत झालेले प्रश्नपत्रिका सोलुशन हवे असेल तर आताच सबसक्राईब करा
धन्यवाद!!!ऑल द बेस्ट!

Q1) 
फेसबुकचे संपादक हे……. आहेत.
Q2) 
पुढील संख्येचे वर्गमूळ काढा?2401
Q3) 
खालीलपैकी कोणत्या राज्यात जवाई जंगले आहेत?
Q4) 
घनश्याम सुंदरा श्रीधरा अरुणोदय झाला. या काव्यपंक्तीतील काव्यरस ओळखा.
Q5) 
एका रस्त्यावरून चाललेल्या उंट व उंटस्वार यांच्या डोक्याची एकूण संख्या 15 व पायांची एकूण संख्या 50आहेत तर उठ किती आहेत?
Q6) 
पोलीस खाते हा….. या सूचीतील विषय आहे,
Q7) 
कार्बनचा अनुअंक किती आहे?
Q8) 
बीड जिल्ह्याचे पुरातत्त्वकालीन नाव……
Q9) 
मागून किंवा नंतर जन्मलेला म्हणजे?
Q10) 
एका परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेत 100 प्रश्न आहेत प्रत्येक अचूक उत्तरासाठी 4 गुण देण्यात येतात तर प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी1 गुण कमी करण्यात येतो जर एका एक विद्यार्थ्यास त्या परीक्षेत सर्व प्रश्न सोडविल्यानंतर 100 गुण मिळाल्यास त्याने किती उत्तरे अचूक दिली?
Q11) 
‘देवघर’ या शब्दाचे लिंग ओळखा ?
Q12) 
पंडित नेहरू यांनी डिस्कव्हरी ऑफ इंडिया हा ग्रंथ….. येथील तुरुंगात लिहिला?
Q13) 
जर इंग्रजी वर्णमाला उलट्या क्रमाने लिहिली तर खालीलपैकी कोणते अक्षर डावीकडून चौदावे असेल?
Q14) 
रघुराम राजन कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहेत?
Q15) 
खालील शब्दाचा समास प्रकार ओळखा.पंचवटी :-
Q16) 
CONTRACTOR या शब्दात दोन किंवा अधिक वेळा आलेली अक्षरे कोणती?
Q17) 
आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेचे मुख्यालय कोठे आहे?
Q18) 
तीन व्यक्तींच्या वयाची सरासरी 24 वर्ष असून त्यांच्या वयाचे गुणोत्तर 2:3:5 आहे तर त्यापैकी सर्वात लहान व्यक्तीचे वय किती.
Q19) 
शासनाने ग्रामस्थरावरील कोणास जन्ममृत्यू निबंध म्हणून घोषित केले आहे?
Q20) 
भारत देशातील कोणत्या संस्थाना  प्रथम सर्व जाती-धर्माच्या मुलींसाठी वसतिगृह सुरू करण्यात आली?
Q21) 
‘आकाश’ या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा.
Q22) 
मराठी भाषेत मूळ सर्वनामे किती आहेत?
Q23) 
सूर्यमालेत पृथ्वीनंतर क्रमाने येणारा ग्रह?
Q24) 
खालीलपैकी विजोडपद  ओळखा.
Q25) 
भारताची राज्यघटना कोणत्या दिवशी संमत करण्यात आली?
Q26) 
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म कोठे झाला?
Q27) 
खालीलपैकी स्वराज्य पक्षाचे संस्थापक कोण होते?
Q28) 
जर सांकेतिक भाषेत 432567हे 523476 आहे तर 876745 हे सांकेतिक भाषेत काय असेल?
Q29) 
दुधाची गोडी ही प्रामुख्याने त्यातील या घटकामुळे असते.
Q30) 
राहुरी विद्यापीठ यांनी एक विकसित केलेली सोयाबीनची एक जात…..आहे,
Q31) 
खालीलपैकी कोणत्या वाक्यातील पक्ष या शब्दाचा अर्थ पंधरवाडा या अर्थाने आला आहे?
Q32) 
खालीलपैकी कोणता पदार्थ हा प्रथिनयुक्त पदार्थ नाही?
Q33) 
नागपूरची संत्री हे कोणते विशेषण आहे?
Q34) 
८६०३२ ही कोणत्या पिकाची जात आहे?
Q35) 
ज्याची रचना अक्षरसंख्येवर अवलंबून असते त्या…. म्हणतात,
Q36) 
मारिया रेषा आणि दामित्री मुराटोव यांना कोणत्या क्षेत्रासाठी नोबेल पारितोषिक मिळाले आहे?
Q37) 
औरंगाबाद जिल्ह्यातील ऐतिहासिक वास्तू…..आहे,
Q38) 
‘भुंगा’ या शब्दाचा समानार्थी शब्द निवडा.
Q39) 
खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याची सीमा औरंगाबादला लागलेली नाही.
Q40) 
खालील वाक्यातील नाम ओळखा, गंगा नदी ही पवित्र आहे,
Q41) 
……. मध्ये जीवनसत्व व लोह भरपूर प्रमाणात असतात.
Q42) 
‘क्षय’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द निवडा.
Q43) 
अंकांची कोणती जोडी पुढील संख्या मालिका पूर्ण करा?224,197,168,…… …..101 ,80,85
Q44) 
वर्तुळाची त्रिजा दुप्पट वाढली तर क्षेत्रफळामध्ये किती पटीने वाढ होईल.
Q45) 
ज्या वर्णाच्या उच्चाराआधी स्वराचा उच्चार करावा लागतो त्यांना काय म्हणतात?
Q46) 
दोन संख्यांची बेरीज 91 आहे व त्यातील फरक 13 आहेत तर त्या संख्या शोधा आणि त्यांचे गुणोत्तरे काढा?
Q47) 
पर्यावरण शब्दाचे लिंग ओळखा,
Q48) 
छावा या कादंबरीचे लेखक कोण आहेत?
Q49) 
मलबार 2016 या संयुक्त नौदल सर्वांमध्ये कोणते राष्ट्र अंतर्भूत नाही?
Q50) 
खालील पर्यायातून विसंगत असणारा शब्द ओळखा.