Q1)
न्यायाधीशाकडून आरोपीला दंड केला या वाक्यातील करता कोण.
Q2)
डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ हे खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे?
Q3)
1+2+3×8=….?
Q4)
शिवाजी शिक्षण संस्थेची स्थापना कोणी केली.
Q5)
एका डब्यात काही चॉकलेट आहेत बारा मुलांना प्रत्येकी सारखे चॉकलेट वाटले तर आठ चॉकलेट पुरतात जर डब्यातील चॉकलेट चौदा मुलांना सारखे वाटले तर दहा चॉकलेट उरतात तर त्या डब्यात किती चॉकलेट आहेत.
Q6)
नऊरात्रीचा समूह हा विग्रह कोणत्या सामाजिक शब्दाचा आहे.
Q7)
राज्यसभेचे पदसिद्ध सभापती कोण असतात?
Q8)
खालीलपैकी तृतीय पुरुषवाचक सर्वनाम कोणते.
Q9)
श्रीनगर हे शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे?
Q10)
गावाचा पोलीस पाटील कोणाकडून नियुक्त केला जातो?
Q11)
‘अनुज’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा.
Q12)
आपल्या शरीरातील स्नायूमध्ये प्रामुख्याने………………. हे प्रथिने असते.
Q13)
एका वर्गात 60 विद्यार्थी आहेत त्यापैकी 35 विद्यार्थी गणित विषयाचा अभ्यास करतात 20 विद्यार्थी गणित व रसायनशास्त्र या दोन्ही विषयाचा अभ्यास करतात ही माहिती लक्षात घेता केवळ रसायनशास्त्र अभ्यासणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या किती.
Q14)
मराठी भाषेमध्ये एकूण किती रस आहेत?
Q15)
मी गावाला असल्यामुळे सबब उपस्थित राहू शकलो नाही?
Q16)
2018चे हिवाळी ऑलिंपिक कुठे भरले होते?
Q17)
रयत शिक्षण संस्थेची स्थापना कोणी केली.
Q18)
24 चे एकूण विभाजक किती?
Q19)
इंग्लंड :अटलांटिक महासागर:: ग्रीस:?
Q20)
युरो फुटबॉल कप 2020 मध्ये कोणत्या देशाने जिंकला.
Q21)
महेश नाट्यगृहाकडे तोंड करून उभा होता त्याच्या डावीकडे दक्षिण दिशा होती तो तीन वेळा काटकोनात उजवीकडे वळला आता नाट्यगृह कोणत्या बाजूस आहे.
Q22)
रिकाम्या जागी सर्वात अधिक योग्य शब्दाची निवड करा.पाहता पाहता कोरोना या रोगाचा…………… देशभर झाला.
Q23)
भंडारा जिल्ह्यात किती तालुके आहेत?
Q24)
6 व72 यांचा लसावी काढा?
Q25)
नोवाक जोकोविचटेनिस मध्ये कुठल्या देशाच्या प्रतिनिधित्व करतात.