Q1)
अजयला परीक्षेत पाच विषयात 80, 68 ,82, 56, 74 असे गुण मिळाले तर अजयला सरासरी किती गुण मिळाले?
Q2)
235 नंतर क्रमाने येणारी 23 वी सम संख्या कोणती?
Q3)
कोल्हापूर शहरातील नवीन राजवाडा कोणत्या वर्षी बांधला?
Q4)
60 किमी प्रति तास वेगाने धावणारी रेल्वे गाडी एका खांबाला 9 सेकंदात पार करते तर त्या रेल्वे गाडीची लांबी किती?
Q5)
एका वर्तुळाचे क्षेत्रफळ 154 चौसेमी आहे तर त्या वर्तुळाची त्रिज्या किती येईल?
Q6)
9,8,1,2,5 या पाच अंकापासून बनणारी पाच अंकी सर्वात मोठी संख्या व सर्वात लहान संख्या यामधील फरक किती?
Q7)
छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळातील सुमंत खालीलपैकी कोण होते?
Q8)
450 चार 2/5 =?
Q9)
18.25+5.3+0.0104+0.009+0.42=?
Q10)
30 किलोमीटर अंतर कापण्यासाठी अभय समीर पेक्षा दोन तास जास्त धावतो. जर अभयने आपली गती दुप्पट केली तर तो समीर पेक्षा एक तास कमी वेळ घेईल तर अभयची गती किती?
Q11)
खालीलपैकी व्याकरणाच्या दृष्टीने शुद्ध वाक्याचा पर्याय निवडा.
Q12)
600 चे 40%-250=X-900चे77%तर X=?
Q13)
दाल सरोवर कोणत्या राज्यात आहे?
Q14)
‘मी पत्र लिहीत असे.’ या वाक्यातील काळ ओळखा.
Q15)
शब्दांच्या एकत्रीकरणाने जो नवीन जोडशब्द तयार होतो त्या जोड शब्दाला काय म्हणतात?
Q16)
30 रु रुपये डझन या दराने 30 पेन खरेदी करून ते सर्व विकले. प्रत्येकी तीन दराने विकला असेल तर किती टक्के नफा झाला?
Q17)
‘लेट अस किल गांधी’ या ग्रंथाचे कर्ते म्हणून कोणाचा उल्लेख कराल?
Q18)
सोडवा.6,024 + 7,512 + 9 =?
Q19)
भारत सेवक समाजाची स्थापना कोणी केली?
Q20)
चंद्रकांत मांढरे कला संग्रहालय कोठे आहे?
Q21)
आज सोमवार आहे कालच्या पूर्वी तिसऱ्या दिवशी 16 तारीख होती तर उद्या नंतर तिसऱ्या दिवशी किती तारीख असेल?
Q22)
‘वाराणसी’ हे हिंदू चे तीर्थक्षेत्र कोणत्या राज्यात आहे?
Q23)
मराठी असे आमुची मायबोली जरी आज ही राजभाषा नशे या कवितेच्या ओळी कोणाचे आहे?
Q24)
बुलढाणा जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण?
Q25)
16,28,37,?
Q26)
एका संख्येचे 25% म्हणजे 75 तर ती संख्या शोधा?
Q27)
पंढरपूर येथे चोखामेळा धर्मशाळा कोणी बांधली?
Q28)
केंद्रीय मोटार वाहन नियम 1989 मधील स्टाॅपिग डिस्टन्स म्हणजे कुठल्या गोष्टीशी संबंधित आहे?
Q29)
…… राज्यातील मुजफ्फर पूर इथून सारखेच उत्पादन मोठ्या प्रमाणात होते,
Q30)
नोंदणी प्राधिकरणाची मान्यता न घेता मोटार वाहनात फेरबदल केले असल्यास किती दिवसाच्या आत संबंधित नोंदणी प्राधिकरणाला अशा फेरबदलाबदल माहिती दिली पाहिजे?