पोलीस भरती (शिपाई) फ्री टेस्ट सिरीज क्रमांक -12

अशा च टेस्ट रोज देण्यासाठी जॉईन करा आमचे लिंक - @Telegram
पोलीस भरती चे नवीन अपडेट तसेच आतापर्यंत झालेले प्रश्नपत्रिका सोलुशन हवे असेल तर आताच सबसक्राईब करा
धन्यवाद!!!ऑल द बेस्ट!

Q1) 
2809 चे वर्गमूळ किती?
Q2) 
भारतात कोणत्या दिवशी पोलीस हुतात्मा दिन पाळला जातो?
Q3) 
आंध्राची नवीन राजधानी अमरावती….. नदीच्या तीरावर आहे,
Q4) 
महाराष्ट्रात सर्वात जास्त साखर कारखाने कोणत्या?
Q5) 
‘कडक उन्हामुळे फुले कोमेजली.’या वाक्यातील क्रियापद कोणते?
Q6) 
खालील कोणत्या वाक्यात क्रियाविशेषण अव्यय वापरलेले आहे?
Q7) 
भारतात सध्या किती केंद्रशासित प्रदेश आहेत?
Q8) 
इराक ची राजधानी.
Q9) 
कार्बन डेटिंग ही ……….निश्चित करण्याची शास्त्रीय पद्धत आहे.
Q10) 
गोदावरी नदीकाठी वसलेल्या कोणत्या शहरात शिखांचे दावे गुरुगोविंद सिंग जी यांची समाधी आहे.
Q11) 
लोक आयुक्त हे पद महाराष्ट्र राज्यात कोणत्या वर्षी अस्तित्वात आले.
Q12) 
अमरावती जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण कोणते.
Q13) 
‘पडते घेणे’ या अर्थासाठी खालीलपैकी योग्य वाक्यप्रचार निवडा.
Q14) 
825 चे 4% म्हणजे किती?
Q15) 
मिस युनिव्हर्स 2013 या स्पर्धेमध्ये भारतातर्फे कोणी प्रतिनिधित्व केले होते.
Q16) 
खालीलपैकी कोणता नवरसाचा  .
Q17) 
2 एकर भात शेती काढणीसाठी 20 मजुरांना 3 दिवस लागतात तर 6 मजुरांना किती दिवस लागतील?
Q18) 
एका काटकोन त्रिकोणाचा पाया 20 सेमी व उंची 21 सेमी आहे तर त्याचा कर्ण किती सेमी असेल?
Q19) 
भारतातील क्षेत्रफळाच्या दृष्टिकोनातून मोठे राज्य कोणते आहे.
Q20) 
एका रांगेत सहा मुले उभी आहेत फ हा ड आणि असं यांच्यामध्ये उभा आहे ब हा क आणि असं यांच्यामध्ये उभा आहे इ हा ड च्या शेजारी उजव्या बाजूला उभा आहे क हा ओळीत सर्वात डाव्या बाजूला आहे तर उजवीकडे सर्वात शेवटी कोण उभा आहे?
Q21) 
पहिल्या महायुद्धाचे तत्कालीन कारण कोणते?
Q22) 
नैसर्गिक पर्यावरणाचे जतन करण्याची बाब भारतीय संविधानाच्या कोणत्या भागामध्ये समाविष्ट आहे?
Q23) 
टोकियो ओलंपिक मध्ये रोप्प पदक जिंकणाऱ्या मीराबाई चानू कोणत्या राज्याचे आहेत?
Q24) 
मराठी वर्णमालेत एकूण किती वर्ण आहेत?
Q25) 
इ.स‌. 1992 मध्ये…… या राज्यात मद्यपान विरोधी चळवळ सुरू करण्यात आली.