Q1)
फनी चक्रीवादळ कोणत्या वर्षी आले होते?
Q2)
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिला विदेश दौरा कोणत्या देशात केला.
Q3)
गौतम बुद्ध आपल्या अनुयायांना उपदेश देताना कोणत्या भाषेचा वापर करीत असत?
Q4)
एका करंडीतील पेरूचे 8 किंवा 9 याप्रमाणे गट केल्यास प्रत्येक वेळी 3 पेरू उरतात तर करंडित कमीत कमी किती पेरू असतील?
Q5)
गोल्ड कोस्ट येथे एप्रिल 2018 मध्ये राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा पार पाडल्या गोल्डकोष्ट हे ठिकाण कोणत्या देशात आहे.
Q6)
महाराष्ट्र राज्यात लोकसंख्येची सर्वात कमी घनता असलेला जिल्हा कोणता?
Q7)
नैसर्गिक पर्यावरणाचे जतन करण्याची बाब भारतीय संविधानाच्या कोणत्या भागामध्ये समाविष्ट आहे?
Q8)
हँड सॅनिटायझर मध्ये मुख्यत कोणता घटक असतो?
Q9)
………….. मतदारसंघातून आनंदराव अडसूळ हे 2014 लोकसभा निवडणूक निवडून आले आहेत.
Q10)
50 रुपयाच्या नोटांच्या पुडक्यात अनुक्रमे 32 नोटा आहेत तर पुडक्यात एकूण रक्कम किती?
Q11)
20 किलो भोपळ्यापैकी काही भोपळे 15 रुपये प्रति किलो व उरलेले भोपळे 20 रुपये प्रति किलो याप्रमाणे विकले विक्रीतून एकुण 340 रुपये मिळाले तर 15 रुपये प्रति किलो या दराने किती किलो भोपळे विकले?
Q12)
दोन संख्यांचे गुणोत्तर जर 20:22 असेल तर त्यांचा मसावी 17 असेल तर त्या संख्या कोणत्या?
Q13)
‘हिरवे हिरवे गार गालिचे .’ या ओळीतील विशेषणाचा प्रकार कोणता?
Q14)
रिपू या शब्दाचा अर्थ काय?
Q15)
एके वर्षी महाराष्ट्र दिन बुधवारी आला असल्यास त्याच वर्षातील स्वातंत्र्य दिन कोणत्या दिवशी आला असेल.
Q16)
पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी महाराष्ट्र राज्याचा पोलीस ध्वज………… या दिवशी प्रदान केला.
Q17)
खालीलपैकी स्वराज्य पक्षाचे संस्थापक सदस्य कोण होते.
Q18)
त्याचीछी- थूझाली अधोरेखित नामाचा प्रकार ओळखा.
Q19)
कन्या या शब्दाचे अनेकवचनी रूप सांगा.
Q20)
नुकतेच पायउतार झालेले अफगाणिस्तानचे राष्ट्रपती कोण?
Q21)
2 भावांच्या वयाचे गुणोत्तर7:4 असून त्यांच्या वयाची बेरीज 66 वर्ष होते तर लहान भावाचे वय काय.
Q22)
महाराणीचा या शब्दाची विभक्ती ओळखा.
Q23)
सन 2014 ची टीम 20 विश्व कप क्रिकेट स्पर्धा कोणी जिंकली.
Q24)
28.13-14.07+81.56=?
Q25)
नैसर्गिक पर्यावरणाचे जतन करण्याची बाब भारतीय संविधानाच्या कोणत्या भागामध्ये समाविष्ट आहे?
Q26)
महाराष्ट्र शासनाकडून प्रदान केला जाणारा छत्रपती व्ही शांताराम जीवनगौरव पुरस्कार कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे.
Q27)
जनावरांच्या एका कळपात 24 सोडून सर्व गाई 30 सोडून सर्व म्हशी व उर्वरित बकऱ्या आहेत त्या कळपात एकूण 34 गुरे असतील तर त्या कळपात एकूण बकऱ्या किती?
Q28)
खाणारा हा कोणत्या प्रकारचा शब्द आहे? सर्वात योग्य पर्याय निवडा.
Q29)
गुजरात राज्याचे मुख्यमंत्री कोण आहेत
Q30)
आजन्म या शब्दाचा अर्थ काय आहे?