पोलीस भरती फ्री टेस्ट सिरीज - 02-02-2026

अशा च टेस्ट रोज देण्यासाठी जॉईन करा आमचे लिंक - @Telegram
पोलीस भरती चे नवीन अपडेट तसेच आतापर्यंत झालेले प्रश्नपत्रिका सोलुशन हवे असेल तर आताच सबसक्राईब करा
धन्यवाद!!!ऑल द बेस्ट!

Q1) 
पहिल्या महिला लोकसभापती कोण?
Q2) 
कोणाचा जन्मदिवस सद्भावना दिवस म्हणून साजरा केला जातो?
Q3) 
जर एका खांबाची उंची व सावली समान आहे तर सूर्याच्या उंचीचा कोन किती अंश असेल?
Q4) 
खानदेश शब्दाची विभक्ती ओळखा ?समर्थांचा
Q5) 
स्त्रियांना मतदानाचा हक्क सर्वप्रथम खालीलपैकी कुठल्या देशाने बहाल केला?
Q6) 
16,28,37,?
Q7) 
एका स्पर्धेतील प्रत्येक खेळाडूने इतर खेळाडूंची एकदा सामना खेळल्यास एकूण 28 सामने होतील तर त्या स्पर्धेत एकूण किती खेळाडू होते.
Q8) 
संयुक्त महाराष्ट्र समितीची स्थापना कोणत्या ठिकाणच्या संमेलनामध्ये करण्यात आली होती?
Q9) 
महाबळेश्वर हे थंड हवेचे ठिकाण…… या जिल्ह्यात आहे,
Q10) 
विश्व कप क्रीडा स्पर्धेत आठ देशांच्या आठ संघाने भाग घेतला होता प्रत्येक संघ प्रत्येकाशी एक सामना खेळला तर एकूण किती संघ सामने खेळले गेले?
Q11) 
……. राज्याचे विभाजन करण्यात आले त्यामध्ये तेलंगणा या राज्याची निर्मिती झाली,
Q12) 
महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी कोणती आहे?
Q13) 
‘कोल्हा काकडीला राजी ‘या म्हणीचा अर्थ खालीलपैकी कोणता ते ओळखा?
Q14) 
1 ते 100 पर्यंत जोडमूळ संख्यांच्या किती जोड्या आहेत.
Q15) 
प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल?17 : 27 : : 39 : ?
Q16) 
शुद्ध पाण्याचा सामू जवळपास…… असतो,
Q17) 
बोर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे?
Q18) 
‘महाबळेश्वर’ हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे?
Q19) 
व्यापार विषयक व्यवहारांच्या मुळनोंदी ज्या पुस्तकामध्ये केले जातात त्या पुस्तकाला…..‌‌‌‌ म्हणतात,
Q20) 
दहा दिवसांपूर्वी शुक्रवार होता उद्या नंतर दुसऱ्या दिवशी कोणता वार असेल?
Q21) 
मोटार वाहना अधिनियम 1988 मध्ये अपघात घडल्यास वाहन चालकाची कर्तव्य ही कुठल्या कलमांतर्गत दिलेली आहेत?
Q22) 
यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ……… येथे आहे,
Q23) 
जालियनवाला बाग हत्याकांडच्या निषेधार्थ सर ही पदवी कोणी परत केली.
Q24) 
एका चौकोनी टेबल च्या भोवती दोन मुले व दोन मुली बसलेले आहेत ते उत्तर पूर्व दक्षिण आणि पश्चिम दिशेला तोंड करून बसलेले आहेत कोणत्याही मुलीचे तोंड पूर्वेकडे नाही विरुद्ध लिंगाच्या व्यक्ती एकमेकांच्या विरुद्ध दिशेला बसलेले आहेत एका मुलाचे तोंड दक्षिण दिशेला आहे तर मुली कोणत्या दिशेला तोंड करून बसलेल्या आहेत?
Q25) 
महाराष्ट्र राज्याच्या विधानसभा सदस्यांची संख्या किती आहे.
Q26) 
पुढील शब्दसमूहासाठी योग्य शब्द निवडा.लढण्याची इच्छा असणारा……
Q27) 
एका वर्षी प्रजासत्ताक दिन मंगळवारी होता तर त्या वर्षाच्या मागील वर्षी स्वातंत्र्य दिन कोणता वार?
Q28) 
गटात न बसणारा शब्द कोणता?
Q29) 
खालील संख्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल?102,79,56,?,10
Q30) 
‘कर्णाचा अवतार’ या अलंकारिक शब्द चा अर्थ सांगणारा योग्य पर्याय निवडा.