पोलीस भरती फ्री टेस्ट सिरीज - 10-04-2025

अशा च टेस्ट रोज देण्यासाठी जॉईन करा आमचे लिंक - @Telegram
पोलीस भरती चे नवीन अपडेट तसेच आतापर्यंत झालेले प्रश्नपत्रिका सोलुशन हवे असेल तर आताच सबसक्राईब करा
धन्यवाद!!!ऑल द बेस्ट!

Q1) 
संविधान सभेने भारताच्या संविधानावर किती वर्ष, महिने आणि दिवस कार्य केले?
Q2) 
एका बाटलीत 250 मिली दूध याप्रमाणे 3.5 लिटर दूध भरण्यास किती बाटल्या लागतील?
Q3) 
भारतीय राज्यघटनेत मूलभूत कर्तव्य कोणत्या कलमांमध्ये विस्तृत आहेत?
Q4) 
भारतीय संविधानाने कोणत्या देशाकडून सर्वोच्च न्यायालय प्रणाली घेतली आहे?
Q5) 
खालीलपैकी कोणता हरितगृह वायू नाही?