पोलीस भरती फ्री टेस्ट सिरीज - 04-10-2025

अशा च टेस्ट रोज देण्यासाठी जॉईन करा आमचे लिंक - @Telegram
पोलीस भरती चे नवीन अपडेट तसेच आतापर्यंत झालेले प्रश्नपत्रिका सोलुशन हवे असेल तर आताच सबसक्राईब करा
धन्यवाद!!!ऑल द बेस्ट!

Q1) 
‘बीजमाता’ या टोपण नावाने खालीलपैकी कोणाला ओळखले जाते?
Q2) 
एक सायकल एका मिनिटात वर्तुळाकार मैदानाचे पाच फेरे पूर्ण करते तर एका तासात किती फेरे पूर्ण करेल?
Q3) 
हरीकडे जेवढ्या मेंढ्या आहेत त्याच्या दुप्पट कोंबड्या आहेत. त्या सर्वांचे एकूण पाय 96 आहेत तर हरी जवळील एकूण कोंबड्या किती ?
Q4) 
औरंगजेब चे निधन कोठे झाले?
Q5) 
कपाटाला आरसा म्हटले, आरशाला कंगवा म्हटले, कंगव्याला रुमाल म्हटले, व रुमाला कपाट म्हटले तर केस विचारण्यासाठी काय वापराल?
Q6) 
हाडांमध्ये……. हा तंतुमय घटक असतो,
Q7) 
काळ ओळखा.‘संजीवनी सायकल चालवत होती.’
Q8) 
पुढील शब्दांपैकी कोणते भाववाचक नामाचे उदाहरण नाही?
Q9) 
चढावर थांबलेले वाहन पुढे नेण्यासाठी कोणते गियर टाकणे आवश्यक आहे ?
Q10) 
‘रामाने रावणाला मारले.’ या वाक्यातील प्रयोग ओळखा.
Q11) 
ळ वर्ग कोणत्या प्रकारचा आहे?
Q12) 
एका आयताची लांबी रुंदीच्या दुप्पट आहे जर त्या आयताचे क्षेत्रफळ 50 चौरस सेंटीमीटर असेल तर त्याची लांबी किती सेंटीमीटर असेल?
Q13) 
हँडसेनिटायझर मध्ये मुख्यता कोणता घटक असतो ?
Q14) 
एका संख्येच्या 60 टक्के व 40 टक्के मधील फरक 100 आहे तर ती संख्या कोणती?
Q15) 
नुकतेच निधन झालेले खासदार राजीव सातव हे निधन समय राज्यसभा सदस्य होते परंतु त्यापूर्वी ते या लोकसभा मतदारसंघातून निवडून येत असत?
Q16) 
खालीलपैकी कोणते धरण ठाणे जिल्ह्यात येत नाही ?
Q17) 
2/5 म्हणजे किती टक्के ?
Q18) 
60 पैसे हे 15 रुपयांच्या शेकडा किती?
Q19) 
महाराष्ट्रातील एकूण सात कटक मंडळापैकी औरंगाबाद येथे ……….. कटक मंडळे आहेत.
Q20) 
महाराष्ट्र राज्यातील पहिले डिजिटल गाव म्हणून कोणते गाव प्रसिद्ध आहे?
Q21) 
सरदार वल्लभाई पटेल यांनी कोणता सत्याग्रह केला?
Q22) 
24 चे एकूण विभाजक किती?
Q23) 
न्यूट्राॅनचा शोध कोणी लावला?
Q24) 
राहुरी विद्यापीठ यांनी एक विकसित केलेली सोयाबीनची एक जात…..आहे,
Q25) 
सोडवा.6,024 + 7,512 + 9 =?
Q26) 
जे काम रमेश साठ दिवसात करतो. तेच काम एकटा उमेश 40 दिवसात करतो. तर ते दोघे मिळून तेच काम किती दिवसात करतील?
Q27) 
राकेश झुनझुनवाला यांची विमान कंपनी…….
Q28) 
10 मार्च 2005 रोजी सोमवार असेल तर 10 मार्च 2007 रोजी कोणता वार असेल?
Q29) 
या पुरस्काराला आशियातील नोबेल पुरस्कार म्हणून ओळखले जाते?
Q30) 
नायब राज्यपाल आपला राजीनामा कोणाकडे देतात?