Q1)
भिन्न संख्या ओळखा. 27. 49. 64 .125 .343.
Q2)
घूमर हे लोकप्रिय लोकनृत्य भारताच्या कोणत्या राज्याचे आहे?
Q3)
भारताने थॉमर्स चषक बॅडमिंटन 2022 कोणत्या देशाला हरवून 73 वर्षात पहिल्यांदाच जिंकला ?
Q4)
‘विराट’ ही कोणत्या पिकाची जात आहे?
Q5)
आंबामोहर 157 ही कोणत्या पिकाची सुवासिक जात आहे?
Q6)
नागपूर जिल्ह्यातील रामटेक येथे खालीलपैकी कोणत्या प्रसिद्ध कवीने मेघदूत हे महाकाव्य लिहिले?
Q7)
संस्कृत व्याकरणाचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते?
Q8)
खालीलपैकी कोणता शब्द ‘अनुरक्त’ या शब्दाचा समानार्थी शब्द नाही.
Q9)
सुमेदारांग चु खोरे कोणत्या राज्यात आहे.
Q10)
नॅशनल पोलीस अकॅडमी कुठे आहे,
Q11)
महाराष्ट्रामध्ये रब्बी हंगामाचा कालावधी कोणता आहे ?
Q12)
पुढील अलंकारिक शब्दाचा पर्याय निवडा.परसातली भाजी :-
Q13)
खाली दिलेली संख्या श्रेणी योग्य पर्याय निवडून पूर्ण करा.1,1,2,3,5,8,13,?,34
Q14)
‘सव्यापसव्यय करणे’ या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ पर्यायातून निवडा.
Q15)
‘बटरफ्लाय स्ट्रोक’ हा शब्द कोणत्या खेळाशी संबंधित आहे?
Q16)
52 दरवाजांचे शहर कोणास म्हणतात?
Q17)
‘बालिश बहू बायकांत बडबडला.’ या वाक्यातील अलंकार ओळखा.
Q18)
खालीलपैकी कोणत्या संख्येने 35,301,126 या तीनही संख्यांना……………… ने पूर्ण भाग जातो.
Q19)
‘भाऊ’ या शब्दाचे सामान्य रूप खालीलपैकी कोणते?
Q20)
पुढीलपैकी कोणत्या शब्दाचे सामान्यरूप तेच राहते?
Q21)
235 नंतर क्रमाने येणारी 23 वी सम संख्या कोणती?
Q22)
खालीलपैकी 13 ने निःशेष भाग जाणारी संख्या कोणती?
Q23)
एका व्यक्तीने रुपये 1140 ला घड्याळा विकल्यास 5% तोटा झाला तेच घड्याळ 5% नफा कमी होण्यास किती रुपयात विकावे?
Q24)
सध्याचे महाराष्ट्राचे गृहमंत्री कोण आहेत?
Q25)
भिन्न संख्या ओळखा. 27. 49. 64 .125 .343.
Q26)
पुढीलपैकी कोणते ठिकाण कृष्णा व पंचगंगा नद्यांच्या संगमावर वसलेले आहे?
Q27)
जागतिक अन्न व कृषी संघटनेचे मुख्यालय कोठे आहे?
Q28)
माझे सत्याचे प्रयोग या पुस्तकाचे लेखक कोण?
Q29)
पवनार (वर्धा) येथे परम धाम आश्रम कोणी स्थापन केला?
Q30)
‘पायाखाली रान घाली सारे.’ या ओळीतील क्रियापद ओळखा.