पोलीस भरती फ्री टेस्ट सिरीज - 05-05-2026

अशा च टेस्ट रोज देण्यासाठी जॉईन करा आमचे लिंक - @Telegram
पोलीस भरती चे नवीन अपडेट तसेच आतापर्यंत झालेले प्रश्नपत्रिका सोलुशन हवे असेल तर आताच सबसक्राईब करा
धन्यवाद!!!ऑल द बेस्ट!

Q1) 
जम्मू आणि कश्मीर पहिल्या महिला मुख्यमंत्री कोण?
Q2) 
ब्रह्म समाजाचे संस्थापक कोण?
Q3) 
संतुचा वर्गामध्ये वरून सातवा नंबर आहे आणि खालून 26 वा नंबर आहे तर वर्गात एकूण मुले किती?
Q4) 
एका क्रिकेटपटूची 7 डावातील सरासरी 91 धावा आहेत. त्यातील पहिल्या 2 गावांची धावा व नंतरच्या 2 डावातील सरासरी धावा 95 आहेत तर शेवटच्या तीन डावांतील सरासरी धावा किती?
Q5) 
पृथ्वीला सर्वात जवळचा ग्रह कोणता?
Q6) 
अमित दक्षिण कडे गेला व नंतर डावीकडे वळला परत डावीकडे वळला आणि शेवटी उजवीकडे वळला तर आम्ही कोणत्या दिशेला जात आहे?
Q7) 
पंधराव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष खालीलपैकी कोण आहेत?
Q8) 
आपल्या या शब्दाचे भाववाचक रूप कोणते?
Q9) 
खालील पर्यायातील विसंगत पर्याय निवडा.
Q10) 
Pro Kabaddi League 2025 चे विजेतेपद कोणी मिळवले?
Q11) 
खालील पर्यायातील विसंगत पर्याय निवडा.
Q12) 
चार वर्षानंतर दादाचे वय श्यामच्या वयाच्या दुप्पट होईल त्यांच्या आजच्या वयाची बेरीज 46 आहे तर श्यामचे आजचे वय किती?
Q13) 
1857 उठाव नंतर इंग्रजांनी सैनिकांचे ठेवलेले प्रमाण …. होते,
Q14) 
खालीलपैकी कोणते मिश्रण नाही?
Q15) 
ऑलम्पिक ॲथलेटिक्स स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचणारी पहिली भारतीय महिला कोण?
Q16) 
योग्य पर्याय निवडून पुढील मालिका पूर्ण करा.20, 80, 180, ?, 500, 720
Q17) 
चार क्रमवार सम संख्यांची सरासरी 65 आहे, तर त्यापैकी सर्वात लहान संख्या कोणती?
Q18) 
एका हाताची लांबी 4 मीटर. रुंदी 1.5 मीटर व उंची एक मीटर असून त्या हौदाच्या आत किती घनमीटर पाणी बसेल?
Q19) 
त्रिकोणाच्या तिन्ही कोणाच्या मापांची बेरीज किती अंश असते?
Q20) 
रिकाम्या जागी योग्य संख्या निवडून श्रृंखला पूर्ण करा?1,8,27,64,….
Q21) 
36,34,30,28,24,……..?
Q22) 
एका संख्येच्या  सहापट आणि दुप्पट यामध्ये 32 चा फरक आहे तर ती संख्या कोणती?
Q23) 
साडेतीन वाजता तास काटा व मिनिट काटा यांच्यात किती अंशाचा कोण असेल?
Q24) 
3,9,15,25,35&45 सरासरी काढा.
Q25) 
एक नाटक 9:40 ला सुरू झाले आणि 12:15 ला संपले तर ते नाटक किती तास चालले?
Q26) 
एकलहरे हे औष्णिक विद्युत केंद्र कोणत्या जिल्ह्यात आहे?
Q27) 
5 गाई व 4 म्हशींची  किंमत सारखी आहे. तर 3 गाई व 5 म्हशींची किंमत एकूण 18,500 रुपये आहे तर प्रत्येक गायींची किंमत किती?
Q28) 
खालीलपैकी कशास भारतीय राज्यघटनेचा आत्मा असे म्हणतात?
Q29) 
छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ कोठे आहे?
Q30) 
‘स्वर्ग दोन बोटे उरणे’ या वाक्यप्रचाराचा अर्थ काय?