पोलीस भरती (शिपाई) फ्री टेस्ट सिरीज क्रमांक -23

अशा च टेस्ट रोज देण्यासाठी जॉईन करा आमचे लिंक - @Telegram
पोलीस भरती चे नवीन अपडेट तसेच आतापर्यंत झालेले प्रश्नपत्रिका सोलुशन हवे असेल तर आताच सबसक्राईब करा
धन्यवाद!!!ऑल द बेस्ट!

Q1) 
लोणार हे खाऱ्या पाण्याचे सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे?.
Q2) 
युद्ध हा शब्द खालीलपैकी कोणत्या प्रकारचा आहे?
Q3) 
रात्री हिंडणारे म्हणजे?
Q4) 
सर्वात लहान मूळ संख्या खालीलपैकी कोणती आहे.
Q5) 
5 वाजून दहा मिनिटांनी घड्याळाचा. दोन काट्यात किती अंशाचा कोण होईल?
Q6) 
हा,ही,हे ही सर्वनामे कोणत्या प्रकारची आहेत?
Q7) 
नैसर्गिक पर्यावरणाचे जतन करण्याची बाब भारतीय संविधानाच्या कोणत्या भागामध्ये समाविष्ट आहे?
Q8) 
तीन संख्यांपैकी पहिली व दुसरीचे गुणोत्तर 3:5 आहे दुसरी व तिसरीचे 3:4 आहे जर तिसरी संख्या 80 असल्यास पहिली संख्या कोणती.
Q9) 
भारतात एकूण ज्योतिर्लिंगाची ठिकाणी किती आहेत?
Q10) 
आजन्म या शब्दाचा अर्थ काय आहे?
Q11) 
भारताची पहिली स्वदेशी बनावटीची आण्विक पाणबुडी कोणती?
Q12) 
महाराष्ट्र पोलीस दलाचे पोलीस महासंचालक कोण आहेत.
Q13) 
रीड ऑफ मॅडमस हे कोणत्या मूलभूत हक्काशी संबंधित आहे.
Q14) 
एका संख्येचा 60% व 40% मधील फरक 100 आहे तर ती संख्या कोणती?
Q15) 
6 पुरुष व 5 महिला यांच्या गटातून 5 सदस्य समिती स्थापन करायची आहे यातून 3 पुरुष व 2 महिला असतील अशी समिती किती प्रकारे तयार करता येईल.
Q16) 
………….. ही आदिवासी जमात मेळघाट डोंगर रांगांमध्ये बहुसंख्येने राहते.
Q17) 
एका कार्यक्रमात 20 व्यक्तींनी प्रत्येकाशी एकेकदा हस्तांदोलन केले असता एकूण किती वेळेस हस्तांदोलन होईल?
Q18) 
एका फळ विक्रेत्याने 10 रुपये चे 5 संत्री खरेदी करून 15 रुपयाचे 6 संत्री विकली तर त्यास किती नफा तोटा झाला.
Q19) 
पुढीलपैकी आत्मवाचक सर्वनाम कोणते?
Q20) 
रयत शिक्षण संस्थेची स्थापना कोणी केली?
Q21) 
जर राम श्याम पेक्षा 2 वर्षांनी मोठा असेल पण गीता पेक्षा1 वर्षांनी छोटा असेल गीता सीता पेक्षा 1 वर्षांनी लहान असे व सीताचे वय 10 वर्षे असेल तर रामचे वय किती?
Q22) 
एका व्यक्तीने एका कंपनीचे 120 भाग ज्यांनी दर्शनी किंमत 175 रुपये आहे असे सर्व भाग 125 रुपये जास्त रक्कम देऊन शेकडा 2.5% दलाली दराने खरेदी केली त्या भागांपैकी निम्मे भाग 350 रुपये बाजार भाव आणि राहिलेले भाग 360 रुपये बाजार भावांनी शेकडा 36 दलाली दराने विकले तर त्या व्यवहारात त्यांना किती नफा तोटा झाला.
Q23) 
100 मीटर लांबीच्या कापडातून रोज दहा मीटर कापड कापले जात असेल तर ते कापड पूर्ण कापायला किती दिवस लागतील?
Q24) 
दास कॅपिटल हा ग्रंथ कोणी लिहिला आहे?
Q25) 
अ हा एक काम 20 दिवसात पूर्ण करतो आणि तेच काम व हा 30 दिवसात संपवतो जर अ ने 8 दिवस काम केले व तो काम सोडून गेला तर शिल्लक काम व किती दिवसात संपवेल?