Q1)
खालीलपैकी विरुद्धार्थी शब्दाची चुकीची जोडी ओळखा.
Q2)
पुस्तक चेंडू कागद मुलगा या सर्वांच्या व्याकरणात काय म्हणतात?
Q3)
ठेंगू माणसाला…….. म्हणतात.
Q4)
20 ते 60 यादरम्यान मूळ संख्यांची बेरीज किती येईल?
Q5)
मुलांनीआज्ञा पाळावी अधोरेखित शब्दाचे विभक्ती रूप ओळखा.
Q6)
परसेव्हेरन्स ही बग्गी 2019 च्या 19 फेब्रुवारी ला कोणत्या संस्थेने मंगळावर उतरविली?
Q7)
कॅनडाची राजधानी कोणती आहे?
Q8)
कथकली नृत्य कोणत्या राज्याशी संबंधित आहे?
Q9)
खालील पर्यायातील रीती भविष्य काळी वाक्य कोणते ते ओळखा?
Q10)
‘आता पाऊस थांबावा.’ या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार कोणता?
Q11)
सर्व शिक्षा अभियानाची सुरुवात कोणत्या वर्षी झाली?
Q12)
मुलाच्या जन्माच्या वेळी आईचे वय 30 वर्ष होते, आता मुलाचे व आईच्या वयाची बेरीज 40 आहे तर 10 वर्षांनी मुलाची वय किती असेल?
Q13)
कोणता जिल्हा एकेकाळी सारस नगरी म्हणून ओळखला जात होता?
Q14)
जर स्वातंत्र्य दिन रविवारी येतो तर महात्मा गांधी जयंती केव्हा येईल?
Q15)
आज सोमवार आहे कालच्या पूर्वी तिसऱ्या दिवशी 16 तारीख होती तर उद्या नंतर तिसऱ्या दिवशी किती तारीख असेल?
Q16)
खालीलपैकी कोणते अनुविद्युत प्रकल्पाचे ठिकाण नाही?
Q17)
अजय व विजय यांच्या वयाची बेरीज 19 वर्षे आहे. विजय अजय पेक्षा तीन वर्षांनी लहान आहे तर अजयचे वय किती?
Q18)
तीन मार्च 2004 ला हा दिवस जर सोमवार असेल तर 3 मार्च 2011 या दिवशी कोणता वार असेल?
Q19)
पोंगल हा सन कोणत्या राज्यात साजरा केला जातो?
Q20)
‘आगंतुक’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा.
Q21)
जर एक काम 18 मजूर रोज 12 तास करून. तीस दिवसात संपवतात तर तेच काम किती मजूर रोज नऊ तास करून 36 दिवसात संपवतील?
Q22)
सर्वदा हे कोणते क्रियाविशेषण अव्यय आहे?
Q23)
पृथ्वीला सर्वात जवळचा ग्रह कोणता?
Q24)
त्रंबकेश्वर येथे कोणती नदी उगम पावते?
Q25)
शीख धर्माचे पाचवे गुरु….होते
Q26)
8 सप्टेंबर 2016 रोजी अमलात आलेली.101वि विघटना दुरुस्ती कशाशी संबंधित आहे?
Q27)
डॉ बाबासाहेब आंबेडकर विमानतळ कोठे आहे?
Q28)
‘चलेजाव चळवळ’ कोणत्या वर्षी सुरु झाली?
Q29)
राष्ट्रीय विषाणू संशोधन संस्था कोणत्या ठिकाणी आहे?
Q30)
सांगली शहर कोणत्या नदीवर वसलेले आहे?