Q1)
‘कोरोणा प्रतिबंधक लस’ म्हणून भारतात सध्या कोण कोणती लस दिली जाते?
Q2)
प्रसिद्ध कळसुबाई शिखर अहमदनगर जिल्ह्यातील …..या तालुक्यात आहे,
Q3)
संयुक्त राष्ट्राच्या घातक पदार्थाच्या यादीतून डिसेंबर 2020 मध्ये कोणत्या पदार्थाला वगळण्यात आले?
Q4)
मनाचे श्लोक कोणी लिहिले?
Q5)
पक्षांचा राजा. गरुड. ऋतूंचा राजा ……,
Q6)
तंजावर, त्रिची आणि मदुराई ही तीन ठिकाणी कोणत्या राज्यात आहेत?
Q7)
जालियनवाला बाग हत्याकांडच्या निषेधार्थ सर ही पदवी कोणी परत केली.
Q8)
‘कपिलाषष्ठीचा योग’ या वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा.
Q9)
मानवाच्या खालीलपैकी कोणत्या आंतरिक इंद्रियांवर हीपॅटिटस चा प्रादुर्भाव होतो?
Q10)
वाहनांच्या बाजूच्या आरशांमध्ये वाहनाच्या मागून येणारी वाहने कशी दिसतात?
Q11)
11.120.13….?
Q12)
Golden hour काय आहे?
Q13)
खालीलपैकी….. थंड हवेचे ठिकाण विदर्भात येते?
Q14)
सूर्यामुळे तयार होणारी ऊर्जा कशाचे उदाहरण आहे?
Q15)
मध्यम पदलोपी समास असलेला शब्द कोणता?
Q16)
धावणे आरोग्यासाठी चांगले असते या वाक्यात क्रियापद कोणते?
Q17)
‘आळशी’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द सांगा.
Q18)
एका काटकोन त्रिकोणाचे क्षेत्रफळ 24 चौ.मी असून पाया 8 मी तर आहे तर उंची किती?
Q19)
खालीलपैकी कोणते तंतुवाद्य नाही?
Q20)
1789 मध्ये सुरू झालेले मुंबई प्रांतातील पहिले वृत्तपत्र कोणते?
Q21)
कश्मीर श्रीनगर हे कोणी निर्माण केले?
Q22)
नुकताच पुन्हा एकदा जागृत झालेल्या भारतीय एकमेव जिवंत ज्वालामुखी….. या ठिकाणी आहे,
Q23)
पंढरपूर येथे अर्धवर्तुळाकार चंद्रासारखा आकार धारण करणाऱ्या……… या नदीस तेथे चंद्रभागा असेही संबोधले जाते.
Q24)
ट्रॅफिक सिग्नल या चित्रपटाचे दिग्दर्शक कोण आहेत?
Q25)
भागाकार करा3.1639÷0.013=…?
Q26)
महाराष्ट्र राज्याच्या उत्तर सीमेवर कोणता डोंगर स्थित आहे?
Q27)
1+2+3+4+……10=?
Q28)
……… हे सत्यशोधक समाजाचे मुखपत्र होते.
Q29)
महाराष्ट्राचे आदय कीर्तनकार…………. यांना म्हणतात.
Q30)
समासाचा प्रकार ओळखा.यथाशक्ती :-