पोलीस भरती फ्री टेस्ट सिरीज - 01-05-2026

अशा च टेस्ट रोज देण्यासाठी जॉईन करा आमचे लिंक - @Telegram
पोलीस भरती चे नवीन अपडेट तसेच आतापर्यंत झालेले प्रश्नपत्रिका सोलुशन हवे असेल तर आताच सबसक्राईब करा
धन्यवाद!!!ऑल द बेस्ट!

Q1) 
चंद्रपूर जिल्ह्यातील वाघांसाठी प्रसिद्ध राष्ट्रीय उद्यान कोणते?
Q2) 
चुकीच्या पद्धतीने नंबर टाकणे मामा, दादा, बाबा केंद्रीय मोटार वाहन अधिनियम अन्वये 51/177 एम व्ही ऍक्ट अंतर्गत जास्तीत जास्त दंड किती?
Q3) 
खालीलपैकी भाववाचक नाम असलेला शब्द ओळखा.
Q4) 
टोक्यो ओलंपिक 2020 मध्ये भारताने एकूण किती पदके जिंकली?
Q5) 
रक्त गोठण्यासाठी क्रिया सुरू करण्याचे कार्य करतात?
Q6) 
महाराष्ट्रामध्ये येवू घातलेले शक्ती विधेयक कशाशी संबंधित आहे?
Q7) 
एका संख्येतून 10 वजा करून येणारी वजाबाकी 16 वेळा घेऊन बेरीज केली असता तर ती बेरीज 544 येते तर संख्या कोणती?
Q8) 
78 चा वर्ग किती?
Q9) 
मुलांना सर्वजण रांगेत उभे राहा या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा?
Q10) 
1992 चा प्रजासत्ताक दिन सोमवारी होता तर त्या वर्षीचा स्वातंत्र्य दिन कोणत्या वर्षी येईल?
Q11) 
भारतातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश पश्चिम बंगालमधील कोणता?
Q12) 
पुढील वाक्यरचना नकारार्थी करा.‘तो धार्मिक वृत्तीचा आहे.’
Q13) 
……………. प्रजातींची संख्या जगात सर्वात जास्त आहे.
Q14) 
भारतीय संविधानाने कोणत्या देशाकडून लेखी संविधान संकल्पना घेतली आहे?
Q15) 
‘खड्ड्यात गेली ती अज्ञा.’ या वाक्यातील क्रियापद ओळखा.
Q16) 
खालीलपैकी विजोड पद कोणते?143,169,197,221,247
Q17) 
चैत्र: वैशाख:……?….. डिसेंबर
Q18) 
टोक्यो ओलंपिक 2020 मध्ये भारताने एकूण किती पदके जिंकली?
Q19) 
7402-1425-896=?
Q20) 
एका चौरसाचे क्षेत्रफळ 256 चौसेमी आहे तर त्या चौरसाची परिमिती किती?
Q21) 
‘संध्याकाळ झाली आणि झाड पाखरांच्या किलबिलाटाने भरून गेले.’ या वाक्याचा प्रकार कोणता?
Q22) 
खाली दिलेल्या शब्दातील शुद्ध शब्द ओळखा.
Q23) 
पर्यावरण संरक्षण अधिनियम प्रथम कधी अस्तित्वात आला?
Q24) 
‘मोगादेशु’ ही कोणत्या देशाची राजधानी आहे?
Q25) 
एका पार्टीत 20 लोक एकत्र आल्यावर प्रत्येकाने एक एकदा एकमेकांशी हस्तांदोलन केले तर एकूण किती हस्तांदोलन होतील?
Q26) 
वर्तुळाचा व्यास 56 सेमी असल्यास त्याचा परी किती?
Q27) 
कवायतीच्या वेळी उमेश नैऋत्येकडे तोंड करून उभा होता प्रथम तो उजवीकडे काटकोनात वळला नंतर डावीकडे तीन वेळा काटकोनात वळला तर आता रमेश चे तोंड कोणत्या दिशेला आहे?
Q28) 
पानांमध्ये हरितद्रव्य तयार होण्यास काय आवश्यक असते?
Q29) 
सरपंचाची निवड ग्रामसभेकडून व्हावी अशी सूचना करणारी समिती खालीलपैकी कोणती?
Q30) 
‘केशवराव नागपूरला कधी येणार आहेत?’ या वाक्याचा काळ ओळखा.