पोलीस भरती फ्री टेस्ट सिरीज - 16-02-2026

अशा च टेस्ट रोज देण्यासाठी जॉईन करा आमचे लिंक - @Telegram
पोलीस भरती चे नवीन अपडेट तसेच आतापर्यंत झालेले प्रश्नपत्रिका सोलुशन हवे असेल तर आताच सबसक्राईब करा
धन्यवाद!!!ऑल द बेस्ट!

Q1) 
भिन्न संख्या ओळखा,?9,10,16,49,64
Q2) 
दहशतवाद विरोधी दिन कधी असतो?
Q3) 
राज्यातील पोलीस दलातील सर्वोच्च पद कोणते?
Q4) 
एक घड्याळ 2250 रुपये विकल्यामुळे एका व्यक्तीस 10% तोटा सहन करावा लागल. 8% नफा मिळवण्यासाठी कितीला विकावी लागेल?
Q5) 
वेबनाड हे खाऱ्या पाण्याचे सरोवर कोणत्या राज्यात आहे?
Q6) 
निलगिरी पर्वत त्यातील सर्वोच्च शिखर कोणते?
Q7) 
घोडा या शब्दाचे सामान्य रूप कोणते नाही?
Q8) 
‘मरावे परी कीर्ती रुपी उरावे.’ या वाक्यातील उभयान्वयी अवयव कोणते?
Q9) 
….. राज्याच्या सीमा नेपाळ भूतान व बांगलादेश या तिन्ही देशांना भिडलेल्या आहेत.
Q10) 
अ आणि ब दोन्ही क ची आपत्ती आहेत क हे अ चे वडील आहेत परंतु ब हा क चा मुलगा नाही तर ब आणि क चे नाते काय?
Q11) 
नॅशनल पोलीस अकॅडमी कुठे आहे,
Q12) 
हैदराबाद स्टेट यावर्षी भारतात विलीन करण्यात आले?
Q13) 
सलील चा समानार्थी शब्द,
Q14) 
16, 28 ,37,?
Q15) 
संसद राज्यातील विधान परिषद…… च्या शिफारशीवरून रद्द करू शकते.
Q16) 
महर्षी कर्वे यांचे आत्मचरित्राचे नाव काय आहे?
Q17) 
तुरग या शब्दाला समानार्थी शब्द सांगा?
Q18) 
खालीलपैकी कोणत्या खात्यात दोन्ही भांडवली व चालु महसुली प्राप्त व खर्चाचा समावेश होतो?
Q19) 
वाहनांचे PUC certificate काढले जाते त्याचा पूर्ण रूप नक्की काय?
Q20) 
60  संपवणारे काम 36 दिवसात पूर्ण करायचे असल्यास मजुरांची संख्या पूर्वीच्या संख्येच्या किती पट करावी?
Q21) 
स्वतंत्र पाकिस्तानचे निर्मितीची योजना कोणी केली,?
Q22) 
गळ्यात…… आणि पोटात काळ असु नये,
Q23) 
तीन अंकी एकूण संख्या किती?
Q24) 
चिखलदरा हे पर्यटन स्थळ महाराष्ट्राच्या कोणत्या विभागात आहे?
Q25) 
त्रिमूर्ती व इतर बौद्ध लेण्यांमुळे जगप्रसिद्ध ठरलेले घारापुरी कोणत्या जिल्ह्यात आहे.
Q26) 
वर्तमानकाळी क्रियापद ओळखा?
Q27) 
महात्मा गांधी यांच्या समाधी स्थळाचे नाव काय आहे?
Q28) 
ॲप्पल ही कंपनी खालीलपैकी कशाची निर्मिती करते?
Q29) 
रिकाम्या जागी योग्य संख्या निवडून श्रृंखला पूर्ण करा,2,5,10,17……..,37,
Q30) 
विम्बल्डन चॅम्पियनशिप 2021 विजेता कोणता खेळाडू आहे?