Q1)
लहान मुलगाही अलंकार ओळखा?
Q2)
रिकाम्या जागी योग्य शब्द भरा.‘रात्र ………..आहे.
Q3)
खालील म्हणी पूर्ण करा.‘ऐकावे जनाचे,……..’
Q4)
स्पायरोगायरा ही वनस्पती कोणत्या वर्गात मोडते?
Q5)
स्वातंत्र्य समता व बंधुत्व तत्त्वाचा घोष करणारे कोण फ्रेंच राज्यक्रांतीचे जनक मानले जाते?
Q6)
मित्र या शब्दाचे अनेक वचन ओळखा.
Q7)
Cat =24dog =26rate तरrat=?
Q8)
खालीलपैकी 13 ने निःशेष भाग जाणारी संख्या कोणती?
Q9)
साधारणपणे मराठी भाषा कोणत्या लिपीत लिहिली जाते?
Q10)
एका विद्यार्थ्याने 2 तास 30 मिनिटे ही वेळ.2. 30 तास अशी लिहिली तर या लिहिण्यामुळे किती चूक होईल?
Q11)
1 वाजून 30 मिनिटा घड्याळाचा तास काटा व मिनिट काटा यांच्यात किती अंशाचा कोण असेल?
Q12)
संनिहित भूतकाळ खालील वाक्यांपैकी कोणत्या वाक्यात आहे ते ओळखा?
Q13)
भंडारा जिल्ह्यात ……..हुतात्मा स्मारक आहे.
Q14)
चिखलदरा हे पर्यटन स्थळ महाराष्ट्राच्या कोणत्या विभागात आहे?
Q15)
‘पायाखाली रान घाली सारे.’ या ओळीतील क्रियापद ओळखा.
Q16)
Y,U,Q,M,?
Q17)
ग्रामसेवकाचा पगार…… निधीतून होतो.
Q18)
हापूस, पायरी, बिस्किट, बटाटा, इत्यादी शब्द………..या परकीय भाषेतून मराठीत आलेले आहेत.
Q19)
राष्ट्रीय सभेचे पहिले अधिवेशन कोठे भरले ?
Q20)
मोळा या शब्दाचा अचूक अर्थ कोणता?
Q21)
अ जर ब च्या दक्षिणेला 8 मैलावर असेल आणि क जर 6 मेल पश्चिमेला असेल तर ब व क यांच्यातील अंतर किती मिळेल असेल?
Q22)
‘सूर्य’ या अर्थाने खालीलपैकी कोणता शब्द वापरत नाहीत?
Q23)
महाराष्ट्राच्या वायव्य सीमेवरून……. नदी वाहते.
Q24)
…… राज्यातील मुजफ्फर पूर इथून सारखेच उत्पादन मोठ्या प्रमाणात होते,
Q25)
एका टाकीला दोन नळ बसवलेले आहेत प्रत्येक नळ स्वतंत्रपणे चालू केल्यास टाकी भरण्यासाठी अनुक्रमे 20 व 30 मिनिटे लागतात.जर दोन्ही नळ एकत्रितपणे चालू केले तर ती टाकी भरण्यासाठी किती वेळ लागेल?
Q26)
आरबीआयचे शक्तिकांत दास हे कितवे गव्हर्नर आहेत?
Q27)
गुरुजी म्हणाले की नेहमी खरे बोलावे. वरील वाक्याचा प्रकार ओळखा?
Q28)
ढोबळ नफा खालीलपैकी कोणत्या खात्यात दाखवला जातो?
Q29)
विसंगत क्रमांक शोधा.41, 43, 47, 53, 61, 71, 81
Q30)
भारताच्या राज्यसभेचे अध्यक्ष कोण आहेत.