Q1)
जिल्हा न्यायाधीशांची नेमणूक कोण करतात?
Q2)
मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ कुठे नाही?
Q3)
दोन क्रमवार पूर्ण संख्यांच्या वर्गातील फरक 35 आहे तर त्या संख्या कोणत्या?
Q4)
भरतनाट्यम नृत्य कोणत्या राज्याशी संबंधित आहे?
Q5)
…………. हे सरकारी शिष्यवृत्ती घेऊन यु.के. येथे इंजीनियरिंग शिक्षण घेण्यास गेले, परंतु तेथे जाऊन त्यांनी अभिनव भारत या क्रांतिकारी संघटनेत प्रवेश केला.
Q6)
खालील पर्वत शिखरांचा समुद्रसपाटीपासून असलेल्या त्यांच्या उंचीनुसार उतरता क्रम लावा:अ) साल्हेरब) सप्तशृंगीक) महाबळेश्वरड) कळसुबाई
Q7)
‘ढग’ या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता?
Q8)
धरमतरची, रोह्याची, राजापूरची व बनकोटची खाडी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आढळते?
Q9)
‘फळे गोड निघाली’वाक्यातील विधेय पूरक ओळखा.
Q10)
सनी डेज आत्मचरित्र कोणाचे आहे?
Q11)
कापूस एकाधिकार योजनेची मूळ संकल्पना कोणाची?
Q12)
‘दाता’ या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप लिहा.
Q13)
प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय लिहा.7497:5255:111:?
Q14)
The poor should be……………
Q15)
‘हातचे सोडून पळत्याच्या पाठीस लागणे’ या म्हणीस समानार्थी म्हण पुढीलपैकी कोणती?
Q16)
भाडे, वीज खर्च, वाहतूक खर्च हे कोणत्या खात्यात दाखवले जातात?
Q17)
सावंतवाडी हे ठिकाण कशासाठी प्रसिद्ध आहे?
Q18)
आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे कार्यालय कोठे आहे?
Q19)
NaCI चे सर्व सामान्य नाव काय आहे?
Q20)
पंचायत राजची देशात केव्हा सुरुवात झाली?
Q21)
फुफुसांचे तंतूभवन या श्वसनरोगास कारणीभूत रोगकारके म्हणून खालीलपैकी कोणाचा निर्देश करता येईल?
Q22)
काझीरंगा वन्यजीव अभयारण्य…. मध्ये स्थित आहे.
Q23)
प्रश्नार्थक चिन्ह आणि दर्शवलेले एक पद गाळलेली संख्या मालिकेत दिलेले आहे. हे गाळलेले पद दिलेल्या पर्यायांपैकी एक आहे ते शोधा.1,8,9,?,25,216,49
Q24)
खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे?
Q25)
3 पुस्तकाची किंमत27.15 रुपये तर 8 पुस्तकांची किंमत किती?
Q26)
NaCI चे सर्व सामान्य नाव काय आहे?
Q27)
A वB आजच्या वयाचे गुणोत्तर 3:2 आहे.5 वर्षांनी त्यांचे वयाचे गुणोत्तर.4: 3 होईल तरी A तीन वर्षांपूर्वी चे वय किती?
Q28)
‘आनंदमठ’ या कादंबरीचे लेखक कोण आहेत?
Q29)
2014 मध्ये एव्हरेस्ट शिखर पादाक्रांत करणारी सर्वात तरुण महिला कोण?
Q30)
भारताचे गृहराज्यमंत्री कोण आहेत?