Q1)
माधव चितळे समिती कोणत्या विषयाशी संबंधित आहे?
Q2)
खालीलपैकी कोणत्या राज्यात विक्रमशील गांगेय डॉल्फिन अभयारण्य आहे?
Q3)
भारतात एकूण तुरूंगांची संख्या किती आहे?
Q4)
खालीलपैकी शब्दांमधून क्रियापद नसणारा शब्द कोणता?
Q5)
चौरसाची बाजू 20 टक्क्यांनी वाढविली तर चौरसाचे क्षेत्रफळ किती टक्क्यांनी वाढेल?
Q6)
भारतीय राजमुद्रे वरील सत्यमेव जयते हे…………….. यांच्यातून घेण्यात आले आहे.
Q7)
90 मधून 9 किती वेळा वजा करता येतील?
Q8)
यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ कोठे आहे?
Q9)
छत्रपती शिवाजी महाराज यांनी प्रथम कोणता किल्ला जिंकला?
Q10)
नेपाळच्या पहिल्या महिला अध्यक्ष कोण?
Q11)
अनेक वचनी शब्द निवडा .दासी
Q12)
16 या संख्येचा घन किती?
Q13)
महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी कोणती आहे?
Q14)
पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी महाराष्ट्र राज्याचा पोलीस ध्वज………… या दिवशी प्रदान केला.
Q15)
एका परीक्षेस 1200 मुले व 800 मुली बसले होते. त्यामध्ये 40 टक्के मुले आणि 48 टक्के मुली पास झाले. तर परीक्षेमध्ये किती टक्के विद्यार्थी नापास झाले?
Q16)
58:20:69:?
Q17)
जीव भांड्यात पडणे या वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा?
Q18)
शेतकऱ्यांना मृदा स्वास्थ कार्ड वितरित करणारे देशातील पहिले राज्य कोणते?
Q19)
खालीलपैकी अपूर्ण वर्तमान काळातील क्रियापद कोणते?
Q20)
‘मीठभाकरी’ या शब्दाचे खालीलपैकी लिंग कोणते?
Q21)
विशेष नाम नसणारे ओळखा,
Q22)
भरतनाट्यम नृत्य कोणत्या राज्याशी संबंधित आहे?
Q23)
शुक्र या शब्दाचा अर्थ स्पष्ट करणारा योग्य शब्द निवडा?
Q24)
सव्वा बारा वाजता व सव्वा सहा वाजता घड्याळाचा मिनिट काटा व तास काटा यांच्यात होणाऱ्या कोनातील फरक किती अंशाचा असेल?
Q25)
मराठी भाषा लेखनासाठी……. लिपीचा वापर करतात?
Q26)
खालीलपैकी कोणती व्यक्ती खेळाडू आहे?
Q27)
तापी सिंचन विकास महामंडळाचे कार्यालय कोठे आहे?
Q28)
खालीलपैकी कोणते उद्यान राष्ट्रीय पक्षी पक्षांसाठी राखीव आहे?
Q29)
विद्वान या पुल्लिंगी नामाचे स्त्रीलिंगी रूप सांगा.
Q30)
वर्धमान महावीरांचा जन्म कुठे झाला?
Q31)
एक काम 6 मजूर 20 दिवसात पूर्ण करतात तेच काम 8 दिवसात पूर्ण करायचे झाल्यास एकूण किती मजूर कामाला लावावे लागतील.
Q32)
क्योटा करार हा …… शी संबंधित आहे?
Q33)
शरद चे घड्याळ दर तासाला 5 सेकंद पुढे जाते त्यांनी सकाळी 10 वाजता घड्याळ बरोबर लावले तर दुसऱ्या दिवशी सकाळी 10 वाजता ते घड्याळ कोणती वेळ दाखवेल?
Q34)
भारतातील लोकसंख्येच्या दृष्टीने सर्वात मोठे राज्य?
Q35)
एक काम पाच माणसे वीस दिवसात करतात तर तेच काम चार माणसे किती दिवसात करतील?
Q36)
‘कोरड्या बरोबर ओले जळते.’या म्हणीतून काय व्यक्त होते?
Q37)
मुलांच्या एका रांगेत सुजितचा एका टोकाकडून 25 वा नंबर आणि दुसऱ्या टोकाकडून 27 वा नंबर आहे तर त्या रांगेत एकूण किती मुले आहेत?
Q38)
300 मीटर लांबीच्या आगगाडीस ताशी 78 किमी वेगाने एक फुलण्यासाठी एक मिनिट वेळ लागतो तर पुलाची लांबी किती मीटर असेल?
Q39)
‘सम्राट’ या नावाचे विरुद्ध लिंगी नाम कोणते.
Q40)
S,M,T,W,T,F,?
Q41)
खालीलपैकी कोणत्या राज्याला आतापर्यंत दोन महिला मुख्यमंत्री मिळाल्या होत्या?
Q42)
इंद्रधनुष्यातील सहावा रंग कोणता?
Q43)
एकत्र कोणातील कोणाची मापे 4:3:2 या प्रमाणात असतील तर सर्वात मोठ्या कोणाचे माप किती?
Q44)
‘ते काम खूप मोठे आहे.’या वाक्याचे नकारार्थी वाक्य तयार करा.
Q45)
यादवांच्या दरबारी असलेल्या संगीत तज्ञाचे नाव काय?
Q46)
कैसर विल्यम दुसरा हा कोणत्या देशाचा सम्राट होता ?
Q47)
‘ग्रंथात मागाहून इतरांनी घातलेला मजकूर’ या अर्थाचा खालीलपैकी योग्य शब्द निवडा.
Q48)
‘रेड क्रॉस’ या संस्थेचे मुख्यालय कोठे आहे?
Q49)
म्यूकरमायकोसिस हा आजार कशाने होतो?
Q50)
भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार कोणता?