Q1)
एका पाण्याच्या बंबाची लांबी 3.5 मीटर रुंदी 1.5 मीटर व 0.8 मीटर खोली असल्यास ती बंब पूर्ण भरण्यास किती पाणी लागेल?
Q2)
भारतातील खालीलपैकी कोणते राज्य प्रथम कार्बन मुक्त राज्य झाले आहे?
Q3)
‘बटाट्याची चाळ’ या पुस्तकाचे लेखक कोण?
Q4)
खालीलपैकी कोणती संख्या सर्वात लहान आहे?
Q5)
नवीन रेल्वे ताशी 40 कि मी प्रति तास वेगाने धावते. तर ती रेल्वे 1560 मीटरचे अंतर किती सेकंदात कापेल?
Q6)
…………… यांचा जन्म 6 जानेवारी हा……….. म्हणून पाळला जातो.
Q7)
हू वेअर द शुद्धाज. हा ग्रंथ कोणी लिहिला?
Q8)
खालील अंक मालिकेतील रिकाम्या जागी कोणती संख्या येईल?37,48,65,……,…..,120,145,168.
Q9)
एका चौरसाची परिमिती 56 सेमी आहे तर त्या चौरसाची एक बाजू किती सेमी ची आहे?
Q10)
सानगडी किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे?
Q11)
आंतरराष्ट्रीय गांधी शांतता पुरस्कार 2020 कोणास प्रदान करण्यात आला आहे?
Q12)
वैयक्तिक सत्याग्रहाचे पहिले सत्याग्रही कोण होते ?
Q13)
दरवर्षी पोलीस हुतात्मा दिन कोणत्या दिवशी पाळला?
Q14)
ज्या समसात द्वितीय पंतप्रधान असते त्याला कोणता समास म्हणतात.
Q15)
रस्त्यावरील दोन उभ्या अतूट पिवळ्या रेषा काय दर्शवितात?
Q16)
प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य क्रम लिहा.8.24.40.56.?
Q17)
मनोज अ या ठिकाणाहून निघून उत्तर दिशेने 20 मीटर चालत जातो त्यानंतर त्याच्या उजवीकडे वळून 30 मीटर चालतो त्यानंतर दक्षिण दिशेने 35 मीटर चालतो आणि त्याच्या डावीकडे वळून 15 मीटर चालल्यावर पुन्हा उत्तर दिशेने 15 मीटर चालत आल्यास तो अ या ठिकाणापासून कोणत्या दिशेने आणि किती अंतरावर आहे?
Q18)
खालीलपैकी गटात न बसणारा शब्द ओळखा.
Q19)
सर्वसाधारण परिस्थितीत लोकसभेचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो?
Q20)
खालीलपैकी कोणत्या ठिकाण महाराष्ट्रातील चेरापुंजी असे म्हटले जाते?
Q21)
‘बोलकी’ या विशेषणाचा प्रकार ओळखा.
Q22)
एक घड्याळ दर दिवसाला दहा मिनिटे मागे पडते दुसरे घड्याळ योग्य वेळ दाखवते दोन्ही घड्याळे सकाळी आठ वाजता समान वेळ दाखवत असतील तर पंधरा दिवसांनी मागे पडणारे घड्याळ सकाळी आठ वाजता कोणती वेळ दाखवेल?
Q23)
50 रुपयाच्या नोटांच्या पुडक्यात अनुक्रमे 32 नोटा आहेत तर पुडक्यात एकूण रक्कम किती?
Q24)
कोणत्या पोर्तुगीज खलाश्याने भारताकडे येण्याचा मार्ग 1496 मध्ये शोधला?
Q25)
बावन्न दरवाजांचे शहर अशी ख्याती कोणत्या शहराची आहे?
Q26)
हरीकडे जेवढ्या मेंढ्या आहेत त्याच्या दुप्पट कोंबडे आहेत त्यात सर्वांचे एकूण पाय 96 आहेत तर हरी जवळ एकूण कोंबड्या किती?
Q27)
137 ,234 या संख्येतील 3 या अंकाच्या स्थानिक किमतीतील फरक किती आहे?
Q28)
दोन क्रमवार सम संख्यांचा लसावी 144 आहे तर त्या संख्या कोणत्या?
Q29)
‘वाराणसी’ हे हिंदू चे तीर्थक्षेत्र कोणत्या राज्यात आहे?
Q30)
अंकांची कोणती जोडी पुढील संख्या मालिका पूर्ण करा?224,197,168,…… …..101 ,80,85