पोलीस भरती फ्री टेस्ट सिरीज - 02-07-2026

अशा च टेस्ट रोज देण्यासाठी जॉईन करा आमचे लिंक - @Telegram
पोलीस भरती चे नवीन अपडेट तसेच आतापर्यंत झालेले प्रश्नपत्रिका सोलुशन हवे असेल तर आताच सबसक्राईब करा
धन्यवाद!!!ऑल द बेस्ट!

Q1) 
सतीची चाल बंद करणारा भारतातील ब्रिटिश गव्हर्नर कोण?
Q2) 
राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अधिवेशन कोठे भरणार होते?
Q3) 
‘कानाडोळा करणे’ या वाक्यप्रचाराचा अर्थ काय?
Q4) 
………. हा विनाशी ऊर्जा साधनांचा प्रकार आहे.
Q5) 
1857 साली आर्य समाजाची स्थापना……… यांनी केली?
Q6) 
सूर्याभोवती पूर्ण चक्कर मारायला खालील पैकी कोणत्या ग्रहाला सर्वाधिक कालावधी लागेल?
Q7) 
जेव्हा कर्मणी प्रयोगाच्या वाक्याच्या क्रियापदाचा अर्थ हा क्रिया समाप्त झाल्या सारखा असतो तेव्हा त्यास……….. प्रयोग असे म्हणतात.
Q8) 
नाचू कीर्तनाचे रंगी!!ज्ञानदीप लावू जगी !!या पद्यातील  अलंकार ओळखा.
Q9) 
गोंदिया जिल्ह्याची निर्मिती केव्हा झाली?
Q10) 
खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही?
Q11) 
………. हे विष्णू बुवा ब्रह्मचारी या नावाने ओळखले जाते.
Q12) 
बायोगॅस मध्ये कुठला वायू हा विपुल प्रमाणात असतो?
Q13) 
दूध तापल्यावर उतू का जाते हा सिद्धांत कोणी मांडला?
Q14) 
दिल्ली हे शहर कोणत्या नदीकाठी वसले आहे?
Q15) 
गंगा ही पवित्र नदी आहे यामध्ये गंगा या शब्दाची जात ओळखा?
Q16) 
‘साप माझ्यासमोरून गेला.’या वाक्यातील क्रिया विशेषणाचा प्रकार ओळखा.
Q17) 
मानवी शरीरातील इंद्रिय संस्थांची संख्या खालीलपैकी कोणत्या पर्यायाने अचूक दर्शविली आहे?
Q18) 
या सागरी किल्ल्यात पैकी कोणता किल्ला शिवाजी महाराजांनी बांधलेला नाही,
Q19) 
मराठी वर्णमालेत एकूण किती वर्ण महाप्राण म्हणून मानले जातात?
Q20) 
विसाव्या पाड्यात 2 ही संख्या किती वेळा येते?
Q21) 
‘ऊठठ या शब्दापासून अभ्यस्त शब्द बनवा.
Q22) 
चैत्र: वैशाख:……?….. डिसेंबर
Q23) 
डॉक्टर माधव गाडगीळ यांच्या बाबतीत खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही?
Q24) 
उषा मेहता यांनी भूमिगत राहून आकाशवाणी केंद्र कोठे चालवले?
Q25) 
The teacher or student…………. wrong.
Q26) 
त्रिकोणाच्या दोन कोनांची मापे 62.6 अंश आणि 56.7 अंश आहेत तर त्याच्या तिसऱ्या कोणाचे माप किती?
Q27) 
जोडशब्द पूर्ण करा चट्टा…….
Q28) 
संत तुकडोजी महाराज यांचा गुरुकुंज आश्रम कोठे आहे?
Q29) 
अभिनव बिंद्रा हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे?
Q30) 
Choose the correct preposition:He is afraid….. the dark.