पोलीस भरती फ्री टेस्ट सिरीज - 22-12-2025

अशा च टेस्ट रोज देण्यासाठी जॉईन करा आमचे लिंक - @Telegram
पोलीस भरती चे नवीन अपडेट तसेच आतापर्यंत झालेले प्रश्नपत्रिका सोलुशन हवे असेल तर आताच सबसक्राईब करा
धन्यवाद!!!ऑल द बेस्ट!

Q1) 
पुढील शब्दाचे लिंग ओळखा.भाजीपाला :-
Q2) 
‘शास्त्र’ या शब्दापासून तयार झालेले विशेषण ओळखा.
Q3) 
एका वर्तुळाचा परीघ 176 सेमी असेल तर त्याचे क्षेत्रफळ किती सेमी?
Q4) 
एक नाणे टेबलावर ठेवले आहे. तर एकमेकांना स्पर्श करतील अशी त्याच प्रकारची किती नाणी त्या भोवती ठेवता येतील?
Q5) 
केसरी या वृत्तपत्राचे पहिले संपादक कोण होते?
Q6) 
कनिष्च्या दरबारात एक राज्य व्यक्ती कोण होता?
Q7) 
वाहनामध्ये मागचे दिसण्यासाठी वापरले जाणारे असे कोणत्या स्वरूपाचे असतात?
Q8) 
व्यासपीठावर एकूण 12 पाहुणे होते. त्यापैकी प्रत्येकाने प्रत्येकाशी एकदा हस्तंदोलन केले तर एकूण किती हस्तांदोलन होतील?
Q9) 
खालीलपैकी एकवचनी शब्द ओळखा.
Q10) 
महिला आशिया हॉकी विश्वचषक 2025 चे विजेतेपद कोणी जिंकलेले आहे ?
Q11) 
सुकन्या जुई पक्षा उंच आहे या वाक्यातील विभक्ती प्रत्यय ओळखा.
Q12) 
‘चिखलदरा’ हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे?
Q13) 
रिकाम्या जागी योग्य संख्या निवडून श्रुंखला पूर्ण करा.5, 18, 10, 12, 15, 6, 20, 0, 25,…?
Q14) 
एका पाण्याच्या बंबाची लांबी 3.5 मीटर रुंदी 1.5 मीटर व 0.8 मीटर खोली असल्यास ती बंब पूर्ण भरण्यास किती पाणी लागेल?
Q15) 
लिंग ओळखा.सोने
Q16) 
निश्चितपणे एक वचनी असणारा शब्द ओळखा.
Q17) 
महाराष्ट्रात तारापूर या ठिकाणी कुठल्या प्रकारची विद्युत निर्मिती केली जाते?
Q18) 
खालील अर्थाचा वाक्यप्रचार ओळखा.खूप द्रव्य मिळणे :-
Q19) 
सिंचन घोटाळा चौकशी समिती..
Q20) 
अकबराने स्थापन केलेल्या धर्म कोणता?
Q21) 
वाहन या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता?
Q22) 
स्त्रीभ्रूण हत्ये विरुद्ध जनजागृती करणारा महाराष्ट्रातील लोकप्रतिनिधी कोण?
Q23) 
लायसन च मुदत समाप्त झाल्यानंतर ते समाप्त झाल्याच्या तारखेपासून पुढे चालू ठेवण्यासाठी किती दिवसात अर्ज करणे आवश्यक आहे ?
Q24) 
भारताचे पंधरावे राष्ट्रपती कोण ?
Q25) 
बर्फ हा उष्णतेचा……..आहे.
Q26) 
कोणत्या वेदांमध्ये संगीताचा उल्लेख केलेला आहे?
Q27) 
ऑस्कर पुरस्कार मिळविणारी पहिली भारतीय कलाकार कोण?
Q28) 
वाहन चालकाने मद्यप्राशन केले आहे हे तपासण्यासाठी कोणते उपकरण वापरतात?
Q29) 
संविधान सभेचे अध्यक्ष कोण होते?
Q30) 
पुढील शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा.ऐश्वर्य :-