पोलीस भरती फ्री टेस्ट सिरीज - 29-10-2025

अशा च टेस्ट रोज देण्यासाठी जॉईन करा आमचे लिंक - @Telegram
पोलीस भरती चे नवीन अपडेट तसेच आतापर्यंत झालेले प्रश्नपत्रिका सोलुशन हवे असेल तर आताच सबसक्राईब करा
धन्यवाद!!!ऑल द बेस्ट!

Q1) 
खालीलपैकी ……..ही कुत्र्याची भारतीय प्रजाती आहे.
Q2) 
आझाद हिंद सेनेचे ब्रीदवाक्य काय होते ?
Q3) 
दुचाकी वाहनावर दोन पेक्षा अधिक व्यक्ती प्रवास करीत असल्यास?
Q4) 
एक परीक्षा कक्षात प्रत्येक 35 विद्यार्थ्यांमागे दोन शिक्षकांची नेमणूक झालेली आहे. अशा एकूण 16 शिक्षकांची नेमणूक झाली असल्यास जास्तीत जास्त किती विद्यार्थी परीक्षेत बसलेले आहेत?
Q5) 
‘सार्वजनिक सत्यधर्म’ हे पुस्तक कोणी लिहिले ?
Q6) 
भारतातील कोणत्या राज्याची सर्वात नवीन राज्य म्हणून निर्मिती केली?
Q7) 
जन्मदर व मृत्युदर यातील फरकाला…… म्हणतात,
Q8) 
खालीलपैकी कोणत्या सागरात क्षारांचे प्रमाण सर्वाधिक आहे?
Q9) 
प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल, 17,21,26,32,39,?
Q10) 
3 मे 1939 रोजी सुभाष चंद्र बोस यांनी पुरोगामी विचारसरणीच्या…………. पक्षाची स्थापना केली.
Q11) 
संपत रावांनी एक गाय, एक म्हैस व एक बैल 9500 रुपयांना खरेदी केले त्यांच्या किंमतीचे प्रमाण अनुक्रमे 4:6:9 आहे तर म्हशीची किंमत किती?
Q12) 
लोकसभा व राज्यसभा यांच्या संयुक्त बैठकीचे उपाध्यक्षपदी कोण भूषवितो?
Q13) 
शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला?
Q14) 
चिकनगुनिया होण्यासाठी खालीलपैकी कोण कारणीभूत आहे?
Q15) 
खालीलपैकी विसंगत पर्याय ओळखा.
Q16) 
4 बहिणींच्या 5 वर्षांपूर्वी व यांची बेरीज 80 वर्ष होती तर 15 वर्षानंतर त्यांच्या वयांची बेरीज किती?
Q17) 
खालीलपैकी विसंगत अक्षर गट ओळखा.
Q18) 
सर्वप्रथम मागासवर्गीयांना आरक्षण कोणत्या राजाने लागू केले?
Q19) 
साधारणपणे मराठी भाषा कोणत्या लिपीत लिहिली जाते?
Q20) 
“दाती तृण धरणे”या वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा.
Q21) 
सुहासने 9000 दोन वर्षासाठी सात टक्के चक्रवाढ व्याज दराने गुंतवले तर त्याला दोन वर्षानंतर एकूण किती रक्कम मिळेल?
Q22) 
‘स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ’ कोठे आहे?
Q23) 
कश्मीर श्रीनगर हे कोणी निर्माण केले?
Q24) 
अकोला जिल्ह्याच्या सीमेला लागून नसलेला जिल्हा कोणता?
Q25) 
खालील पर्यायांपैकी एकवचनी शब्द कोणता?
Q26) 
एका आयताची लांबी ही रुंदीचा दुप्पट असून त्याची परिमिती 1020 सेमी आहे तर आयताचे क्षेत्रफळ किती सेमी?
Q27) 
1 जानेवारी 2006 रोजी रविवार होता. तर 1 जानेवारी 2010 या दिवशी कोणता वार असेल ?
Q28) 
ताडोबा राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे.
Q29) 
बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना कोणी केली?
Q30) 
कोणत्या जीवनसत्वामुळे हाडे बळकट होतात?